नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " ऑक्टोबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... " बिंब-प्रतिबिंब"
दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..
आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."बिंब प्रतिबिंब" हा विषय घेउन आलो आहे..
"बिंब-प्रतिबिंब" यात केवळ रिफ्लेक्शन्सच नाही तर त्याच्या सगळ्याच रुपांचा समावेश केला आहे.
प्रथम क्रमांक: - डीडी -
मुंबई-गोवा महामार्गावर काढलेलं प्रचि - खरंतर प्रतिबिंबच्या थीम मधे आरश्यातिल प्रतिबिंबाचा
हा फारच बेसिक वाटला असता. पण वर वर सहज-सोप्पा वाटणार्या या फोटो मधे फोटोग्राफरचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. योग्य अॅपेर्चर आणि आएसओ मुळे फक्त प्रतिबंब उठावदार होऊन बाकी फोटो पुसट झाला आहे (बोके). याच बरोबर अँगलही असा साधलाय की प्रतिबिंब आणि प्रत्यक्ष रस्ता यांचा योग्य ता़ळमेळ बसला आहे (रस्त्याच्या बॉर्डरची पांढरी लाईन बघा)
द्वितीय क्रमांक - विभागुन
इंद्रधनुष्य - पाण्यातुन परावर्तित होणारा प्रकाश
इडली - गोलातिल प्रतिबंब
तृतिय क्रमांक- विभागुन
नलिनी - गॉगल मधिल प्रतिबिंब
मामी - इंद्रवज्र
उत्तेजनर्थः
प्रमेय - लहरीची लहर
आतिवास - पणजीत बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीची ही दर्शनी भिंत
आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
मस्त विषय.... प्रतिबिंब असेल
मस्त विषय.... प्रतिबिंब असेल तर फोटो फारच ड्रॅमेटीक वाटतो !!
हो खरच मस्त विषय आहे
हो खरच मस्त विषय आहे
शिफ्ट.न्टीच्या वेळी खाली ठेवलेल्या आरशात पाहताना श्रिया
धन्यवाद दक्षिणा व मिलिंदा.
धन्यवाद दक्षिणा व मिलिंदा.
सरिवाचा पहिला फोटो ऑसमेस्ट
सरिवाचा पहिला फोटो ऑसमेस्ट आहेत
सगळे फोटो सुपर्ब आहेत.
सगळे फोटो सुपर्ब आहेत. डोळ्यांचं पारंणं फिटलं .
(No subject)
१) संसद भवन २) दिवेआगार
१) संसद भवन
२) दिवेआगार किनारा
रंगासेठ - किनारा फार गोड
रंगासेठ - किनारा फार गोड (पक्षी व प्र.बि)
इडली - मस्त.
तन्मय - स्पर्धेला नसलातरी फोटो मस्तच आहे.
डीडी - संध्याकाळ फार सुरेख.
रंगासेठ पहिला फोटो दिसत नाही
रंगासेठ पहिला फोटो दिसत नाही
इडली.. सह्हीच सागर पहिला
इडली.. सह्हीच
सागर पहिला प्रचि दिसत नाही.
टाकला प्रचि, चुकून उडवला गेला
टाकला प्रचि, चुकून उडवला गेला होता.
इडली, अप्रतिम फोटो. रंगाशेठ,
इडली, अप्रतिम फोटो.
रंगाशेठ, सुंदर फोटो.
उदय, ह्या वेळी तू ९९ वरच.... का?
धन्यवाद रिया.
धन्यवाद रिया.
मी स्वतः नो फोटोशॉप
मी स्वतः
नो फोटोशॉप नथींग.
१
पान
२
सरिवा आणि इडली मस्त फोटोज
सरिवा आणि इडली मस्त फोटोज आहेत तुमचे
मनीष एकदम मस्त आहेत फोटो
मनीष एकदम मस्त आहेत फोटो
मनीष, सरिवा, इडली... एकदम
मनीष, सरिवा, इडली... एकदम मस्त फोटो.
जाई,रंगासेठ प्रतिक्रियेबद्दल
जाई,रंगासेठ प्रतिक्रियेबद्दल आभार.
आमच्याच विमानाची ढगावरच्या
आमच्याच विमानाची ढगावरच्या इंद्रवज्रात पडलेली पडछाया.
तोच क्षण जरा झूम आउट करून :
वॉव मामी. एकदम वेगळेच
वॉव मामी. एकदम वेगळेच प्रतिबिंब!
मामे मस्तच!!!!!!!!!!!!!!!!
मामे मस्तच!!!!!!!!!!!!!!!!
मामी मस्तच फोटो. हा फोटो विनर
मामी मस्तच फोटो. हा फोटो विनर असणार आत्तापर्यंत आलेल्या फोटोत
मामी एकदम सहीच आहे फोटो....
मामी एकदम सहीच आहे फोटो....
मामी, सुपर्ब एकदम. मस्त
मामी, सुपर्ब एकदम. मस्त टायमिंग.
मामी इंद्रवज्र म्हणजे काय?
मामी इंद्रवज्र म्हणजे काय?
व्वा! मामी मस्त फोटो.
व्वा! मामी मस्त फोटो.
धन्यवाद, मंडळी! मामी
धन्यवाद, मंडळी!
मामी इंद्रवज्र म्हणजे काय? >>> पियुपरी, पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्यास इंद्रवज्र असे म्हणतात असे जिप्सी गुरुजींनी सांगितले आहे.
.
.
वा, फारच अप्रतिम.
वा, फारच अप्रतिम.
मामी काय फ़ोटो???...लाजवाब!!
मामी काय फ़ोटो???...लाजवाब!! जजहो, निकाल देताना चांगलीच कसरत होणार आहे... एका पेक्षा एक वरचढ फोटोज आहेत...
Pages