मु.पो. तेर्से बांबार्डे, कुडाळ
कोकणात घेउन जाणारा NH 17 :
प्रचि १ :
प्रचि २
प्रचि ३
- - - - - - -- - - - -- -
स्वप्ननगरीतले घर नि परिसर :
प्रचि ४ :
प्रचि ५ :
प्रचि ६ :
प्रचि ७: दोडकी, काकडीच्या वेलींमध्ये प्रकट झालेले तेजबिंदू...
प्रचि ८: विहीरीच्या खोलीत दडलय काय..
प्रचि ९: गावची फिश टँक
प्रचि १०:
प्रचि ११ :
प्रचि १२ :
प्रचि १३ :
प्रचि १४ :
प्रचि १५ : नदीकडचा सुनसान काठ.. नीरव शांतता.. .आवाज फक्त चिटपाखरांचा..
प्रचि १६ : मेरे कोकण की धरती...
प्रचि १७ : छान किती दिसते..
प्रचि १८ :
प्रचि १९ :बोगनवेल
"कोकणात येवा आंबोलीक जावा.." मागच्या वर्षी मायबोलीकर गिरीविहार च्या मालवणात फिरुन घेतले होते.. यावेळी 'सुन्या आंबोलकर' च्या 'आंबोली' ला जाणे आधीच ठरले होते.. वेळेअभावी फार नाही पाहीले पण सुन्याच्या घराजवळील ' कास पठार' , कावळेसाद पॉईंट नि अर्थात आंबोली घाटातला 'आंबोलीचा धबधबा' !
आंबोली घाटात जाण्यासाठी सावंतवाडीला आलो.. इथे आलो की 'मोती तलाव' कडे बघणे असतेच..
प्रचि २० : मु. पो. मोतीतलाव, सावंतवाडी
मु. पो. फणसवाडी, आंबोली (सुन्याच्या घराजवळील 'कास पठार' ;)) :
प्रचि २१ :
प्रचि २२ :
प्रचि २३:
प्रचि २४ :
प्रचि २५:
प्रचि २६:
प्रचि २७:
मु. पो. कावळेसाद पॉईंट , आंबोली :
प्रचि २८:
प्रचि २९: सपसप साप...
प्रचि ३० :
प्रचि ३१:
प्रचि ३२:
प्रचि ३३:
मु. पो. आंबोली घाट व आंबोलीचा धबधबा :
प्रचि ३४:
प्रचि ३५ :
प्रचि ३६:
प्रचि ३७:
प्रचि ३८:
<
प्रचि ३९:
प्रचि ४०:
मु. पो. झाराप रेल्वे स्टेशन : कोकणातली रेल्वे स्थानक अगदी देखणीय असतात.. त्यातलेच हे एक स्टेशन
प्रचि ४१ :
प्रचि ४२ :
प्रचि ४३:
प्रचि ४४:
प्रचि ४५:
प्रचि ४६:
प्रचि ४७:
प्रचि ४८:
प्रचि ४९: फुलपाखरु होतेच.. पण पायावरुन बेडूकमामादेखील उडी मारून गेला..
प्रचि ५०:
प्रचि ५१: मु. पो. सिंधुदुर्ग
प्रचि. ५२ : मु. पो. कणकवली ..
पुन्हा भेटूच कोकणात...:)
व्वा! यो, मस्त कोकण फिरवून
व्वा! यो, मस्त कोकण फिरवून आणलस.
फोटो मसतच. पण २५,२६,२७ तर अप्रतिम.
योगेश , अप्रतिम आमची कोकण
योगेश , अप्रतिम आमची कोकण भूमी ! आमचा कॅलिफोर्निया ! यथार्थ दर्शन घडवलस .
मस्तच ... यो .... इंद्रा चला
मस्तच ... यो ....
इंद्रा चला परत जाऊ..
एकदम कोकणतच आहोत का असे
एकदम कोकणतच आहोत का असे वाटले. फोटो तर मस्तच आलेत. विशेषत: धबधब्याचे. नसते फोटो पाहून तेथे जाण्याची जाम इच्छा झाली. एवढे छान फोटो पाहून ‘यो रॉक्स’ तुझा हेवा वाटला रे........
मस्तच रे
मस्तच रे
जबरदस्त!! आता मला पण ट्रिपला
जबरदस्त!! आता मला पण ट्रिपला जायचयं
या धाग्याची वाटच बघत होते!
या धाग्याची वाटच बघत होते! मस्त एकदम!!
अप्रतिम!
अप्रतिम!
डोळे निवणे म्हणजे काय याची
डोळे निवणे म्हणजे काय याची प्रचिती आली! अफलातून फोटो!...:स्मित:
याला म्हणतात फोटोग्राफी… !!!!
याला म्हणतात फोटोग्राफी… !!!! एवढी प्रतिक्रिया पुरेशी आहे. बाकी बोलायला शब्दच नाहीत…. !!!!
धन्यवाद येवा कोकण आपलोच
धन्यवाद येवा कोकण आपलोच आसा..
योग्या खत्री फोटो.. सगळेच्या
योग्या खत्री फोटो.. सगळेच्या सगळे आवाडले फोटोग्राफीच्या प्रदर्शानत तुझ्या दोस्तावांगडा तुकाय भाग घेवक काहीच हरकत नाय
फोटोग्राफीच्या प्रदर्शानत
फोटोग्राफीच्या प्रदर्शानत तुझ्या दोस्तावांगडा तुकाय भाग घेवक काहीच हरकत नाय > +१११
येवा कोकण आपलोच आसा.. >> रोमाच्या बॉसला पण असाच समस कर हो
लय भारी! मस्त वाटलं
लय भारी! मस्त वाटलं
मित्रा, काय फोटोज् आहेत... मन
मित्रा,
काय फोटोज् आहेत...
मन आणि डोळे तृप्त झाले आणि कोकणाला भेट देण्याची ईच्छा पुन्हा एकदा ऊफाळुन आली...
धन्स...
Pages