'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
बघितलस????? म्हणून म्हणलं बर
बघितलस????? म्हणून म्हणलं बर झालं तू नव्हतीस
पण असं नसावं मधुरा.... तुझी मत तुझ्यापाशी... ती दुसर्यांवर लादू नयेत.... उगाच आकांडतांडव करू नये....
असो! मला काय!
तुझी पण कमाल आहे
तुझी पण कमाल आहे रिया.....एकाच कॉमेंट मध्ये जोडून आणि तोडून बोलतेस.
अग मी मजा करत होते ग!!! थोडा तो समझा करो यार!!!
प्रोमोज नेटवर कुठे बघायला
प्रोमोज नेटवर कुठे बघायला मिळतील? कुणी लिंक देऊ शकेल का?
बर झालं प्रिया बापट नाही या
बर झालं प्रिया बापट नाही या सिरियलमध्ये ते.
मधुरा..... तुम्ही तर आधीच
मधुरा..... तुम्ही तर आधीच काढलाय धागा...
स्पृहा परत येणार म्हणून म्हटलं आपणही यावं परत
धागा काढून पण आपण आढीच धागा काढलाय.....
चला आता १४ ऑक्टो आला रे आला की स्पृहा येणार...... आणि मी पण
प्रिया बापट काय....... प्लीज
प्रिया बापट काय....... प्लीज ती कितीही मोठी झाली तरी आताच शाळेतून आल्यासारखी वाटते....
मी शिवाजीराजे मधलं "मासोळीवानी तुझी ग ज्वानी" गाणं हे बालमोहनच्या गॅदरिंगमधलं गाणं वाटतं प्रियामुळे
१.इथे भांडत बसू नये. २.धागा
१.इथे भांडत बसू नये.
२.धागा मालिका सुरु होण्या आधी का काढला? ; वगैरे गोष्टी करणे टाळावे.
३.नवीन धागा काढण्याचे कारण म्हणजे पहिले 'ए.ल.दु.गो.' साठी काढलेल्या धाग्यांवर २००० पोस्टची मर्यादा ओलांडली आहे.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. प्रचंड आवडले.
पण "भांडू नये" यावरुनच भांडणं होणार हे नक्की.
सिरिअल बघितलि नाही तरी हा धागा बघणारच, उगाच ५ मिनिटांच्या कथानकासाठी ३० मिनिटे वाया जायला नको. आवडला तर आहेत ऑनलाईन बघायला
"मासोळीवानी तुझी ग ज्वानी"
"मासोळीवानी तुझी ग ज्वानी" गाणं हे बालमोहनच्या गॅदरिंगमधलं गाणं वाटतं प्रियामुळे >>
.
.
मासोळीवानी तुझी ग ज्वानी"
मासोळीवानी तुझी ग ज्वानी" गाणं हे बालमोहनच्या गॅदरिंगमधलं गाणं वाटतं प्रियामुळे >>> +१
भुंग्या,,,,,,,,,,,,,,यूबॅक???
भुंग्या,,,,,,,,,,,,,,यूबॅक??????
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=yy0nsQQiRj4 ही घ्या लिंक!!!
>>एलतिगो च्या प्रोमोज वरुन
>>एलतिगो च्या प्रोमोज वरुन वाटतय की उकाचं कॅरेक्टर अनाथ दाखवतील बहुदा
बरोबर रिया, आणि तो इंप्रेशन पाडायला खोटं कुटुंब उभं करेल!! सबवर एक सुमित राघ्वन ची मालिका होती तश्या टाईप काहीतरी!!!!
प्रोमो बरा आहे. उका व स्पृहा
प्रोमो बरा आहे. उका व स्पृहा ही जोडी बघायला आवडेल.
रोचिन, यू मीन सजन रे झुठ मत
रोचिन, यू मीन सजन रे झुठ मत बोलो??? प्लिजच
नकोssssssssssssssss
तो इंप्रेशन पाडायला खोटं
तो इंप्रेशन पाडायला खोटं कुटुंब उभं करेल!! >>>>>>मलाही असच वाटतय!!!
आधी खोटा नवरा-नवरी (कि खरे
आधी खोटा नवरा-नवरी (कि खरे मित्र-मैत्रिण) आणि आता खोटा परिवार!!! मग मालिका सुपर-डुपर हिट!!!
तसे नसावे. एकेक करून प्रोमोज
तसे नसावे.
एकेक करून प्रोमोज मधून एकेका नातेवाईकाची ओळख करवतील. हा जाहिरातीचाच एक भाग असावा.
किंवा प्रोमोज मध्ये न दाखवता एकदम १ल्या भागात सगळ्यांचा परिचय करवतील.
त्यात दिघ्या काका आणि वल्लभ
त्यात दिघ्या काका आणि वल्लभ काकाची भूमिका करणारे आहेत त्यात...आणि मोहन जोशी पण आहे.
प्राची >>>>> परफेक्ट +१०००००
प्राची >>>>> परफेक्ट +१०००००
अजून इतके दिवस आहेत. सगळंच कसं एकदम दाखवणार...!!!
प्राची +१
प्राची +१
ए.ल.दु.गो. खरच अप्रतिम मालिका
ए.ल.दु.गो. खरच अप्रतिम मालिका होती...आता ए.ल.ति.गो.साठी सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असणार!!!
"मासोळीवानी तुझी ग ज्वानी"
"मासोळीवानी तुझी ग ज्वानी" गाणं हे बालमोहनच्या गॅदरिंगमधलं गाणं वाटतं प्रियामुळे >> हसून हसून गडबडा लोळण
ईथे कुटंबच नसणार वगरे काहीतरी असावं. असो. काहीही असलं तरी स्प्रूहा साठी बघणार नक्की
एपिसोड लिमिटेड असायला हवेत
एपिसोड लिमिटेड असायला हवेत मालिकेचे...मग बघायला मजा येईल.
दाखवलं एकदाची उ.का. चं
दाखवलं एकदाची उ.का. चं कुटुंब. शुभा खोटे, शुभांगी गोखले आहेत.
सिरियलचं टायटल साँग सचिन पिळगावकर ने म्हंटलं आहे.
सिरियलचं टायटल साँग सचिन
सिरियलचं टायटल साँग सचिन पिळगावकर ने म्हंटलं आहे.>>>>>पण त्याचा आवाज उमेश कामत ला सुट नाही होत.
पटकथा चिन्मय मांडलेकर? अरे
पटकथा चिन्मय मांडलेकर? अरे देवा..
चि.मा. पण छान लिहीतो. ('तु
चि.मा. पण छान लिहीतो. ('तु तिथे मी' बद्दल मात्र ह्याला अपवाद आहे.)
मी नाही बघितलं त्याचं कुटुंब
मी नाही बघितलं त्याचं कुटुंब
मी मिसणार वाटतय ही मालिका
टुकार टायटल सॉंग
टुकार टायटल सॉंग .......................
Pages