मु.पो. तेर्से बांबार्डे, कुडाळ
कोकणात घेउन जाणारा NH 17 :
प्रचि १ :
प्रचि २
प्रचि ३
- - - - - - -- - - - -- -
स्वप्ननगरीतले घर नि परिसर :
प्रचि ४ :
प्रचि ५ :
प्रचि ६ :
प्रचि ७: दोडकी, काकडीच्या वेलींमध्ये प्रकट झालेले तेजबिंदू...
प्रचि ८: विहीरीच्या खोलीत दडलय काय..
प्रचि ९: गावची फिश टँक
प्रचि १०:
प्रचि ११ :
प्रचि १२ :
प्रचि १३ :
प्रचि १४ :
प्रचि १५ : नदीकडचा सुनसान काठ.. नीरव शांतता.. .आवाज फक्त चिटपाखरांचा..
प्रचि १६ : मेरे कोकण की धरती...
प्रचि १७ : छान किती दिसते..
प्रचि १८ :
प्रचि १९ :बोगनवेल
"कोकणात येवा आंबोलीक जावा.." मागच्या वर्षी मायबोलीकर गिरीविहार च्या मालवणात फिरुन घेतले होते.. यावेळी 'सुन्या आंबोलकर' च्या 'आंबोली' ला जाणे आधीच ठरले होते.. वेळेअभावी फार नाही पाहीले पण सुन्याच्या घराजवळील ' कास पठार' , कावळेसाद पॉईंट नि अर्थात आंबोली घाटातला 'आंबोलीचा धबधबा' !
आंबोली घाटात जाण्यासाठी सावंतवाडीला आलो.. इथे आलो की 'मोती तलाव' कडे बघणे असतेच..
प्रचि २० : मु. पो. मोतीतलाव, सावंतवाडी
मु. पो. फणसवाडी, आंबोली (सुन्याच्या घराजवळील 'कास पठार' ;)) :
प्रचि २१ :
प्रचि २२ :
प्रचि २३:
प्रचि २४ :
प्रचि २५:
प्रचि २६:
प्रचि २७:
मु. पो. कावळेसाद पॉईंट , आंबोली :
प्रचि २८:
प्रचि २९: सपसप साप...
प्रचि ३० :
प्रचि ३१:
प्रचि ३२:
प्रचि ३३:
मु. पो. आंबोली घाट व आंबोलीचा धबधबा :
प्रचि ३४:
प्रचि ३५ :
प्रचि ३६:
प्रचि ३७:
प्रचि ३८:
<
प्रचि ३९:
प्रचि ४०:
मु. पो. झाराप रेल्वे स्टेशन : कोकणातली रेल्वे स्थानक अगदी देखणीय असतात.. त्यातलेच हे एक स्टेशन
प्रचि ४१ :
प्रचि ४२ :
प्रचि ४३:
प्रचि ४४:
प्रचि ४५:
प्रचि ४६:
प्रचि ४७:
प्रचि ४८:
प्रचि ४९: फुलपाखरु होतेच.. पण पायावरुन बेडूकमामादेखील उडी मारून गेला..
प्रचि ५०:
प्रचि ५१: मु. पो. सिंधुदुर्ग
प्रचि. ५२ : मु. पो. कणकवली ..
पुन्हा भेटूच कोकणात...:)
पयलो नं.... योग्या जबरदस्त
पयलो नं....
योग्या जबरदस्त रे.. भारी वाटला बघुन.. घराकडची आठ्वन झाली..
वा मस्त, दिलखूष करणारे फोटो.
वा मस्त, दिलखूष करणारे फोटो.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
सर्व फोटो अप्रतिम, मस्तच.
सर्व फोटो अप्रतिम, मस्तच.
वा. मस्त फोटोज. ते छोटे
वा. मस्त फोटोज. ते छोटे डांबरी रस्ते फार आवडतात मला.
सुंदर!!
सुंदर!!
येवा कोकण आपलाच असा!
येवा कोकण आपलाच असा!
अप्रतिम प्रचि!!
अप्रतिम प्रचि!! सुंदर!!!!!!!
कोकण भरून राहिलाय!!
भारी भारी रे योग्या.
भारी भारी रे योग्या.
देखण्या भूमीची देखणी
देखण्या भूमीची देखणी प्रकाशचित्रे
सुपर्ब..... डोळे आणि मन निवले
सुपर्ब..... डोळे आणि मन निवले अगदी ......
एकसो एक फोटो ...
जबरी फोटो !!!
जबरी फोटो !!!
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
योग्या, मलाही यायचं रे कोकणात
क्या बात है!!! मस्त मस्त
क्या बात है!!!
मस्त मस्त मस्तच
प्रचि ५ मधला मॉडेल आहे का अजुन?
सुंदर, फार भारी. कोकण खरच
सुंदर, फार भारी. कोकण खरच फार अप्रतिम आहे, सगळेच प्रचि आवडेश.
आत्ता कोंकणवारी आयोजित करावी लागेल.
यो.. कावळेसाद मस्तच गेल्याच
यो.. कावळेसाद मस्तच
गेल्याच वर्षी तर केल हे सगळं... पण हे प्रचि बघितले की परत कोकणची ओढ लागते.
मस्तच.. खुप आवडलं..
मस्तच.. खुप आवडलं..
सुंदर!!
सुंदर!!
भन्नाट प्रचि!!
भन्नाट प्रचि!!
छानच टिपले आहेस सगळे !
छानच टिपले आहेस सगळे !
यो काय हे, किती वेळा तुला
यो काय हे, किती वेळा तुला झब्बु द्यायचा.:-)
मस्त!!!
मस्त!!!
मस्तच यो... कवळेसाद मस्तच
मस्तच यो...
कवळेसाद मस्तच ....आम्ही गेलो तेव्हा खुपच धुकं होते..
दिवाळीत / अंगणेवाडीच्या वेळि पुन्हा ....
प्रची ४ अगदी चित्र
प्रची ४ अगदी चित्र काढण्यासारखे
धन्यवाद जिप्स्या.. बाप्पा
धन्यवाद
जिप्स्या.. बाप्पा घरी होते रे...
गिरी.. झब्बू हवाच..
इंद्रा.. आता कावळेसाद पॉईंटवरून ट्रेकचा प्लॅन आहे.. तेव्हा जाऊच मग..
झकास, रंगासेठ.. सुस्वागतम ..:)
प्रची ४ अगदी चित्र काढण्यासारखे >> अरे व्वा.. वाट बघतो मग..
दगडू, काय चालवलंय काय तू आणि
दगडू, काय चालवलंय काय तू आणि जिप्स्याने????? आम्हाला मात्र नेत्रसुखद मेजवानी
प्रचि २५, २६,२७ खासच!
तो साप कोणता आहे? धामण का?
तो साप कोणता आहे? धामण का?
मस्त
मस्त फोटो...रस्ता,घर्,परिसर्,कावळेसाद्,आंबोलि, धबधबा,झाराप्,सिन्धुदुर्ग्,कणकवलि, कोकणरेल्वे,मालगाडिवरिल मालाने भरलेले ट्रक्स....सर्व एकदम झकास...
शेवटी एक पाण्याचा फोटो टाकत
शेवटी एक पाण्याचा फोटो टाकत जा रे! आम्हाला आग विझवायला उपयोगी पडेल
मस्त! मस्त! मस्त!
प्रचि ५ ला 'स्वर्गातले अन्न' असे शिर्षक दे
ने त्र सु ख द... कोकण परिसर
ने त्र सु ख द... कोकण परिसर ही मॉडेल आणि तू गौतम राजाध्यक्ष... अफाट आहेत सर्वच प्रचि!
Pages