बाप्पा मोरया!!
सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार!
घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीत ना? त्याच्यासाठी सुंदर सजावट, आरास हे ही केले असेलच.. घरुन तोंडभरुन कौतुकही अनुभवले असेल, हो ना? मग आपल्या मायबोलीच्या परिवारालाही ह्या आनंदात सामील करुन घ्या.. मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनाही तुमचं कौतुक करण्याची संधी द्या.
मग, बाप्पाच्या कल्पक मूर्तींसोबतच त्याची आरास आणि सजावट यांचे फोटो आणि यासोबतच सजावट करतांना काय नवीन विचार केलात? पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी काही नवीन कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी केलीत का? हे ही कळवा. कळवाल ना? तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पहात आहोत.
प्रकाशचित्र सौजन्य: यो रॉक्स
आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१३.
हा आमचा बाप्पा. यावेळेस
हा आमचा बाप्पा. यावेळेस इको-फ्रेंडली सजावट केली. फक्त कार्ड बोर्ड , ओरिगॅमी पेपर्स आणि फुले.


आणि हा नैवेद्य. काजु पेढे (लाजोच्या रेसिपीने)

व्वा! सुंदर बाप्पा आहेत
व्वा! सुंदर बाप्पा आहेत सगळ्यांचे
सजावट पण एक से एक 
बॅले करणारा बाप्पा जामच क्युट
चंचल
आमचे यावर्षीचे गौरी आणि
आमचे यावर्षीचे गौरी आणि बाप्पा....

सुंदर!!!
सुंदर!!!
चंचल मस्त झाले आहे
चंचल मस्त झाले आहे डेकोरेशन.
वरच्या फोटोतल्या गौरी सुद्धा एकदम मस्त. त्यांच्या पुढचा प्रसाद कधि मिळेल?
माझ्या माहेराचा बाप्पा. मोरया
माझ्या माहेराचा बाप्पा. मोरया !
हे माझ्या आईकडचे गौरी-गणपती.
हे माझ्या आईकडचे गौरी-गणपती. नेहमीप्रमाणे माझ्या बाबांनी फुलांची रांगोळी काढली आहे
सुरेख आहेत देव आणि रांगोळी.
सुरेख आहेत देव आणि रांगोळी.
सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती
सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती आणि सजावटी. स्वहस्ते घडवलेल्या मूर्ती तर विशेष कौतुकास्पद!
हा आमच्या घरचा गणपती.
मस्त रंगीबेरंगी बाप्पा,सजावटी
मस्त रंगीबेरंगी बाप्पा,सजावटी अन नैवद्यांची ताटंही
रांगोळी साठी पान माहीत
रांगोळी साठी पान माहीत नसल्यामुळे ही माझी रांगोळी इथे देत आहे.
मी_पल्लवी, सुरेख केलीये
मी_पल्लवी, सुरेख केलीये फुलांची सजावट.
अश्विनी, खूप छान रांगोळी.
सुरेख रांगोळी. उंदिरमामा मोदक
सुरेख रांगोळी. उंदिरमामा मोदक खायला गेले का?
सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती
सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती आणि सजावटी. स्वहस्ते घडवलेल्या मूर्ती तर विशेष कौतुकास्पद! >> +१०
बाप्पांसाठी यंदा इको फ्रेंडली
बाप्पांसाठी यंदा इको फ्रेंडली मखर बनवले



प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी बाप्पा
प्राणप्रतिष्ठापनेनंतर
घरच्या गौरी
घरच्या गौरी




व्वा! सगळ्यांचे बाप्पा आणि
व्वा! सगळ्यांचे बाप्पा आणि गौरी, आणि आरास मस्तच.


आदिती छान बाप्पा, गौरी आणि सजावट.
सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती आणि सजावटी. स्वहस्ते घडवलेल्या मूर्ती तर विशेष कौतुकास्पद! >>>>>>>>>>खूप खूप कौतुक.
धन्स शोभातै
धन्स शोभातै
प्लायवुडचीच रांगोळी
प्लायवुडचीच रांगोळी
प्लायवुडची रांगोळी पण छान
प्लायवुडची रांगोळी पण छान आहे. ही पण तूच तयार केलीस?
हो शोभातै, मीच बनवली आहे.
हो शोभातै, मीच बनवली आहे.
हो शोभातै, मीच बनवली
हो शोभातै, मीच बनवली आहे.>>>>>>>>>>शाब्बास! आता मला, तुझ्याकडे शिकायला, यायला पाहिजे.
अहा!! कसली सुंदर दिसतेय
अहा!! कसली सुंदर दिसतेय प्लायउडची रांगोळी!
हे असे खास ठोकळे कापुन घेतलेस का आदे त्यासाठी?
हो आर्यातै... अजुन पॅटर्न्स
हो आर्यातै... अजुन पॅटर्न्स मिळतील लवकरच पहायला
सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती
सुरेख आहेत सगळ्यांकडचे गणपती आणि सजावटी. स्वहस्ते घडवलेल्या मूर्ती तर विशेष कौतुकास्पद! >>+१
आमचा बाप्पा!
आमचा बाप्पा!

सगळी बाप्पाची रुपं मस्त
सगळी बाप्पाची रुपं मस्त आहेत!
हे आमचे घरी केलेले बाप्पा
सगळ्यांचे बाप्पा, त्यांची
सगळ्यांचे बाप्पा, त्यांची सजावट, गौरी आणि गौरींची सजावट अप्रतिम.
सगळ्यांकडचे गणपती आणि सजावटी
सगळ्यांकडचे गणपती आणि सजावटी फार छान.
चैतन्य, मूर्ती अप्रतिम बनली
चैतन्य, मूर्ती अप्रतिम बनली आहे.
घारुअण्णा, सजावटीत ते छोटे छोटे घुमट वापरले आहेत ते कागद / पुठ्ठा यापासून कसे बनवायचे?
पल्लवी, मस्त दिसतेय आरास.
Pages