बाप्पा मोरया!!
सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार!
घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीत ना? त्याच्यासाठी सुंदर सजावट, आरास हे ही केले असेलच.. घरुन तोंडभरुन कौतुकही अनुभवले असेल, हो ना? मग आपल्या मायबोलीच्या परिवारालाही ह्या आनंदात सामील करुन घ्या.. मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनाही तुमचं कौतुक करण्याची संधी द्या.
मग, बाप्पाच्या कल्पक मूर्तींसोबतच त्याची आरास आणि सजावट यांचे फोटो आणि यासोबतच सजावट करतांना काय नवीन विचार केलात? पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी काही नवीन कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी केलीत का? हे ही कळवा. कळवाल ना? तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पहात आहोत.
प्रकाशचित्र सौजन्य: यो रॉक्स
आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१३.
हा आमच्या घरचा बाप्पा !!! इको
हा आमच्या घरचा बाप्पा !!! इको फ्रेंड्ली सजावट !! हँड्मेड पेपर वापरून कमळ तयार केले आहे ..
सगळ्यांचे बाप्पा अतिशय
सगळ्यांचे बाप्पा अतिशय सुंदर...आणि स्वतः घडवलेल्या बाप्पांचं कौतुक करावं तेवाढं थोडंच...
हा आमचा बाप्पा...
*~*~गणपति बाप्पा मोरया*~*~
*~*~गणपति बाप्पा मोरया*~*~
सगळ्यांचे बाप्पा आणि आरास
सगळ्यांचे बाप्पा आणि आरास सुंदर...
हे आमचे बाप्पा - शाडूची
हे आमचे बाप्पा - शाडूची मुर्ती
या वर्षी आरास करण्यासाठी पेपर क्विलींग ची फ्रिंज टेक्निक वापरुन कागदाची फुलं बनवली
आमचे बाप्पा आमच्या कडच्या
आमचे बाप्पा
आमच्या कडच्या Gauri
माझ्या घरच्या गौरी गणपती !!
माझ्या घरच्या गौरी गणपती !!
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
खूपच सुंदर आहेत सगळे
खूपच सुंदर आहेत सगळे बाप्पा... मला खूप उशीर झालाय फोटू टाकायला. पण काही अपरिहार्य कारणाने नाही जमले म्हणून आत्ता टाकते.
रांगोळी
नैवेद्य
सजावट
क्लोजअप
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/45361
या वर्षी आरास करण्यासाठी
या वर्षी आरास करण्यासाठी मोरपिसांचा वापर केलाय
सगळ्यांची सजावट खूपच छान आहे.
आमच्या घरचा बाप्पा
आमच्या घरचा बाप्पा
मृदुला मस्त आहे आरास.
मृदुला मस्त आहे आरास.
Pages