गणपती डान्स असो वा शिकून सवरून केलेल्या स्टेप्स ,पण नृत्य ही गोष्टच मुळी न टाळता येण्यासारखी.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत एक ठेका सापडतो...मानव प्राण्यालाच कशाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी हा ठेका पकडण्याची इच्छा होतेच!
तुम्हाला तोच ठेका आपल्या कॅमेर्यात पकडायचा आहे.
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्यात पकडायची आहे.
उदाहरणादाखल हे पहा -
प्रचि श्रेय - जिप्सी.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
घ्या तर मग शोध अशा सार्या ठेक्यांचा आणि खेळा आपला लाडका 'खेळ झब्बूंचा'!
चली गोरी पी के मिलन को चली
चली गोरी पी के मिलन को चली .....
मामी गाडीचा 'ब्रेक डान्स'
मामी गाडीचा 'ब्रेक डान्स' म्हण याला
बघा पदर फडकवणारी लावणी तरणी
बघा पदर फडकवणारी लावणी
तरणी ताठी नार शेलटी चढले मी बांधावर
अटकर बांधा गोरा गोरा खांदा पदर वार्यावर
हह एकसे एक सुंदर फोटो आणि
हह एकसे एक सुंदर फोटो आणि साजेश्या भारी ओळी टाकतेय.
मस्त फोटो हह.
मस्त फोटो हह.
पदर वार्यावर ..... सुपरलाईक
पदर वार्यावर .....:)
सुपरलाईक ! ढोलकी वाजायला लागली कानात !
पिन्क स्वान.. बॅलेरिना.
पिन्क स्वान.. बॅलेरिना.
काय आहे हे लोला?
काय आहे हे लोला?
कलिंगड
कलिंगड
ओके, अंदाज बरोबर होता तर.
ओके, अंदाज बरोबर होता तर. कार्व्हिंग मस्त केलंय.
अजून एकही मोर नाही आला..
अजून एकही मोर नाही आला..
दौडा दौडा भागा भागा सा...
दौडा दौडा भागा भागा सा... वक्त ये वक्त है... थोडा थोडा मांगा मांगा सा
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...
स्वरूपने टाकलेला फोटो आणि
स्वरूपने टाकलेला फोटो आणि कॅप्शन फार आवडलं.
मामी, हह, हाहा
हो, निळावंती यायलाच हवी नं दर वर्षी! बथ्थड आणि कुकु दिसते म्हणून काय झालं? +१०००००००००००००
उंची है बिल्डींग... लिफ्ट
उंची है बिल्डींग... लिफ्ट तेरी बंद है.... कैसे मै आउं?
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
स्वरूप ... सह्हीच.
स्वरूप ... सह्हीच.
तू छुपी है कहां, मै तडपता
तू छुपी है कहां, मै तडपता यहां....
स्वरूप
स्वरूप
मामी, नाच गं. नाच पाहिजे.
मामी, नाच गं. नाच पाहिजे.
नाय गं लोला. "नृत्यातली एखादी
नाय गं लोला. "नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट " हे पण चालणाराय.
गोमु सन्गतीने मझ्या तू येशील
गोमु सन्गतीने मझ्या तू येशील का ......?
निळावन्ती साठी "पाठ शिवा हो
निळावन्ती साठी "पाठ शिवा हो पाठ शिवा" हे गाणं जास्त चपखल आहे
कोमल काया की मोहमाया पुनव
कोमल काया की मोहमाया पुनव चांदण न्हाली
सोन्यात सजली रुप्यात भिजली रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली, जशी उमटली चांदणी रंग महाली
मी यौवन भिजली पाहून थिजली माबोसभा भवताली
अप्सराSSS आली...
श्या कसले जोरदार प्रचि अन
श्या कसले जोरदार प्रचि अन फडकती गाणी टाकताय लोक्स ! मजा येतेय
मामी,हह, स्वरूप, मस्तं आहेत
मामी,हह, स्वरूप, मस्तं आहेत सगळे फोटो.
उंची है बिल्डिंग खतरा आहे.
शालू हिरवा पाच नि मरवा वेणि
शालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा !
गोर्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा !
लोला तुला हा मोर घे. चला जाता
लोला तुला हा मोर घे.
चला जाता हूं किसीकी धुन में धडकते दिल के तराने लिये
सादर आहे लावणी... S SS S SS
सादर आहे लावणी... S SS S SS (ढोलकीचा ठेका !) ...
आमचा मोर पाठमोरा स्टार्ट घेतो आहे !!
कुणितरी टाका रे झब्बू !! ...
कुणितरी टाका रे झब्बू !! ... ढोलकीचा ठेका संपत आलाय.. आता मला सामोरं यायचे आहे स्टेजवर....
Pages