बाप्पा मोरया!!
सर्व मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार!
घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीत ना? त्याच्यासाठी सुंदर सजावट, आरास हे ही केले असेलच.. घरुन तोंडभरुन कौतुकही अनुभवले असेल, हो ना? मग आपल्या मायबोलीच्या परिवारालाही ह्या आनंदात सामील करुन घ्या.. मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनाही तुमचं कौतुक करण्याची संधी द्या.
मग, बाप्पाच्या कल्पक मूर्तींसोबतच त्याची आरास आणि सजावट यांचे फोटो आणि यासोबतच सजावट करतांना काय नवीन विचार केलात? पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, संवर्धनासाठी काही नवीन कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी केलीत का? हे ही कळवा. कळवाल ना? तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट पहात आहोत.
प्रकाशचित्र सौजन्य: यो रॉक्स
आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१३.
(No subject)
गणपती बाप्पा मोरया! मंगल
गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया!!
आमचा जर्मनीतला बाप्पा बघा. यावर्षी सजावट करताना थर्माकोल वापरायचा नव्हता त्यामुळे कागदावर विविध डिझाईन्स काढून आणि मध्यभागी कॅनव्हास रंगवून सजावट केली आहे.
केवळ मागच्या सजावटीचा फोटो टाकतेय.
वा वा! मस्त प्रसन्न दिसते आहे
वा वा! मस्त प्रसन्न दिसते आहे सजावट संपे.
गणपती बाप्पा मोरया...
गणपती बाप्पा मोरया...
mobilevar aadhi rangolicha
mobilevar aadhi rangolicha photoch disala aani rangoli baghunach olakhale ki hi Himskool chi post asanar.
mastch aahe sagali aras.
sampada, tumachahi bappa mast
sampada, tumachahi bappa mast aahe.
प्राची +१. रांगोळी बघूनच
प्राची +१. रांगोळी बघूनच ओळखलं.
संपदा, तुमची मागची सजावट छान
संपदा, तुमची मागची सजावट छान आहे. जरा मोठा साईझ मधे टाका ना.
आमचे यावर्षीचे
आमचे यावर्षीचे बाप्पा....
क्लोज-अप
चैतन्य, मूर्ती घरी केली आहे
चैतन्य, मूर्ती घरी केली आहे का? सुरेख दिसते आहे.
हो स्वाती, घरीच केली आहे.
हो स्वाती, घरीच केली आहे. धन्यवाद
ghari banavali aahe? kasali
ghari banavali aahe? kasali surekh aahe murti. mastch.
@ हिम्स - नेहमीप्रमाणेच सुंदर
@ हिम्स - नेहमीप्रमाणेच सुंदर सजावट आणि अप्रतिम रांगोळी .
@ चैतन्य -मूर्ती किती सुरेख बनली आहे.
सुंदर आहेत बाप्पा आणि सजावटी.
सुंदर आहेत बाप्पा आणि सजावटी.
संपदा, हिमस्कूल सुंदर
संपदा, हिमस्कूल सुंदर सजावट..
चैतन्य, खुपच सुबक मूर्ती बनवली आहेस.
धन्यवाद मंडळी... यंदाचे
धन्यवाद मंडळी... यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळी फुलं घरच्या बागेतली आहेत..
..
..
कामा निमीत्त मनीला,
कामा निमीत्त मनीला, फिलीपिन्सला आलोय. ऑफिसच्या अगदी शेजारच्या ईमारतीत आठ दहा कुटुंबांनी मिळुन बाप्पांची स्थापना केल्याच कळल. मग काय बिन्धास्त हक्काने आरतीला हजेरी लावली. सात दिवस आहेत बाप्पा..
इथे पुना गणेश मंडळी चा गणेशोत्सव पण आहे सात दिवस.. महात्मा गांधी रस्त्यावरच्या मंदिरात.. तिकडे हजेरी लावायची आहे अजुन..
मनीलात एव्हढे मराठी लोक भेटतील अस वाटल नव्हत..
चैतन्य, बाप्पाची मूर्ती फारच
चैतन्य, बाप्पाची मूर्ती फारच सुंदर बनवलियेस हं! आणि रंगवली पण छान गेलिये! खूप आवडला बाप्पा.
चैतन्य मूर्ती अप्रतिम झाली
चैतन्य मूर्ती अप्रतिम झाली आहे.
सगळ्यांचे बाप्पा पण मस्त
सगळे बाप्पा मस्त! चैतन्य,
सगळे बाप्पा मस्त!
चैतन्य, मूर्ती फारच मस्त झाली आहे.
चैतन्य, मूर्ती फारच सुंदर
चैतन्य, मूर्ती फारच सुंदर आहे. हातात कला आहे तुमच्या. अभिनंदन.
आणि बाकीचे पण सगळे बाप्पा मस्त. गणपती बाप्पा मोरया!!
चैतन्य, अप्रतिम देखणी मूर्ती
चैतन्य, अप्रतिम देखणी मूर्ती घडवली आहे. सिंहासनपण देखणं आहे.
हिमस्कूलच्या आजोबांनी केलेलं सुलेखन दरवेळि आठवतं. सुंदर!
सगळ्यांनी केलेल्या आराशी आवडल्या.
चैतन्य, मूर्ती फारच सुंदर
चैतन्य, मूर्ती फारच सुंदर आहे. अजुनहि कोणि घरि केलेल्या मुर्ति असतिल तर त्याचे जरुर फोटो टाका. संपदा थर्मॉकॉल न वापरता कागदाची सजावट केल्याबद्दल तुमचे कौतुक!
मस्त आहेत सगळ्यांच्या घरचे बाप्पा.
चैतन्य, मूर्ति सुंदर केलीये ,
चैतन्य,
मूर्ति सुंदर केलीये , स्लिम अॅन्ड टॉल गणपती व्हर्जन :).
सगळ्यांचे बाप्पा
सगळ्यांचे बाप्पा मस्त..
चैतन्य, घरी बनवलेली मूर्ती फारच सुंदर!!!
आमचा बाप्पा
आमचा बाप्पा
आणि हा त्याच्या आवडीचा प्रसाद
आणि हा त्याच्या आवडीचा प्रसाद - तळलेले मोदक
मी बनवलेल्या सजावटींमधले
मी बनवलेल्या सजावटींमधले बाप्पा ईको फ्रेंडली आरास पुठ्ठा आणि हँडमेड पेपर आणि फुलं
आणि हे आमचे घरचे बाप्पा ईको फ्रेंडली आरास पुठ्ठा आणि हँडमेड पेपर आणि फुलं
सगळेच बाप्पा छान
सगळेच बाप्पा छान
Pages