आज पर्यंत केलेल्या सह्य भटकंतीतला परमोच्च क्षण कोणता असेल तर तो माबोकरांचा सह्यमेळावा... काय नव्हते त्यात... भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम.. शिवथर घळीतील जानु जाधव कडिल झुणका भाकर... गोप्याघाटातील जंगलाने केलेली वाटेतील कोंडी.. घाट सर झाल्यावरचा जल्लोष... गावकर्यांचे मार्गदर्शन.. वेळवण नदीच फुगलेल पात्र.. नदी पार लावणारे गावकरी.. नदी पार केल्यावर सोडलेला निश्वास.. केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल.. पुणेकर मावळ्यांची शाळेत भेट झाल्यावर केलेला कल्ला.. सकाळची इनस्टंट खादाडी.. परतीच्या वाटेवरील मढे घाटातील चुकामुक... सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा... कर्णवाडीतील निरोपाच्या गळाभेटी.. रानवाडी फाट्यावरील भर रस्त्यातील आंघोळ...
या सह्यमेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६ गोप्या घाटाकडे जाणारी वाट
प्रचि ७ बामन विरा धबधबा
प्रचि ८ गोप्या घाटेच्या वाटेवर
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२ केळदच्या शाळे समोरील परिसर
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५ Jr. Champ
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २० मढे घाट
प्रचि २१ मढे घाटातील लक्ष्मी धबधबा
प्रचि २२ त्रिमुर्ती
प्रचि २३
प्रचि २४ वाकीच माळरान
प्रचि २५ गाढव कडा
प्रचि २६ वेळवण नदी
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
तटी : सविस्तर वृत्तांत योरॉक्सच्या लेखणीतून लवकरच येत आहे.
जब्बरदस्त…. पुन्हा एकदा त्या
जब्बरदस्त…. पुन्हा एकदा त्या वातावरणात गेल्यासारखं वाटतंय. धबधब्यांच्या मालिकेचे फोटो तर खासच… योची उडी तर कमाल !!!
चतकोर चतकोर पान्ढरे चौकोनी
चतकोर चतकोर पान्ढरे चौकोनी तुकडे इथे फेकल्या/टाकल्यान्बद्दल इन्द्राचे जाहीर आभार
भारीच.
भारीच.
चतकोर चतकोर पान्ढरे चौकोनी
चतकोर चतकोर पान्ढरे चौकोनी तुकडे इथे फेकल्या/टाकल्यान्बद्दल इन्द्राचे जाहीर आभार >>>>> खल्लास कॉमेंट --- मानलं लिंबूराव...
क्लास फोटु ...
अत्यंत खतरा फोटो.. तो
अत्यंत खतरा फोटो.. तो धुक्यातल्या झाडाचा तर क्लासच..
जबरदस्त!!
जबरदस्त!!
मस्तच रे..
मस्तच रे..
जब्बरदस्त फोटो!
जब्बरदस्त फोटो!
अफलातून!!! छोट्या मावळ्याचा
अफलातून!!!
छोट्या मावळ्याचा त्याच्या बाबांसोबतचा (प्रचि. १७) खूप छान आहे. चारोळीच्या स्पर्धेत विषय म्हणून देण्यासारखा
इंद्रा, ते खाऊच्या फोटोत पॅकेट्समध्ये बिस्किट कलरचं लांबोळकं काय आहे?
प्रचि ५ व ११ जास्त आवडले.
प्रचि ५ व ११ जास्त आवडले.:फिदी: जबरी ट्रिप आणी फोटो. प्रचि १७,२० आणी २१ मस्त. छोटा चँप लय भारी.:स्मित: जीव जळला...जळला...जळला.
केश्वे.. ते क्रीमरोल आहेत..
केश्वे.. ते क्रीमरोल आहेत.. पालेकर किंवा बेकलाईटचे..
इंद्रा फोटो जबरी..
आश्विनी ते बिस्किट्स किंवा
आश्विनी ते बिस्किट्स किंवा छोट्या नानकटाई ( लाईनीत लावलेल्या) चे पुडे वाटतायत. निदान मला तरी असे वाटले, पण लांबुन क्रीम रोल दिसतायत्.:फिदी:
मस्त फोटो आलेत..... खास करुन
मस्त फोटो आलेत..... खास करुन धुक्यातल्या झाडाचा
प्रचि १६ आणी १८ खासच
प्रचि १६ आणी १८ खासच
अप्रतिम सौंदर्य!!!
अप्रतिम सौंदर्य!!!
अप्रतिमच रे. छोटा चॅम्प
अप्रतिमच रे.
छोटा चॅम्प मस्तय..
विनय ने हेअर स्टाइल बदलली आहे काय?
सेन्या, भारतात येवुन पण वाढलेला दिसत नाहियेस.
दगडुऊडी मस्तच..
खासम खास इंद्रा. यो~~~~
खासम खास इंद्रा. यो~~~~ वृत्तांत वृत्तांत !!!!
मस्त फोटो. जियो.
मस्त फोटो. जियो.
यो रॉक्स यांच्या वृत्तांताची
यो रॉक्स यांच्या वृत्तांताची वाट पहात आहोत्.:स्मित:
मस्तच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्तच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त
मस्त
जळून जळुन पुरती
जळून जळुन पुरती वाट..................... !!
.. आता सह्यमेळावा २०१४ ची वाट पहाणे.. !
शेवटच्या प्रचित बापाची दुक्की तर लेकाचा एक्क्क नंबर! ..
जबरी धमाल प्रचि
जबरी धमाल प्रचि
व्वा! मस्त फोटो. बालराजे
व्वा! मस्त फोटो.
बालराजे आत्ता पासून गड किल्ले पालथे घालू लागले तर!
सिंपली सुपर्ब! अफलातून!
सिंपली सुपर्ब! अफलातून! शब्दातीत निसर्ग सौंदर्य, फार फार भारी.
शुभारंभ मस्त झाल सह्यमेळाव्याचा.
क्या बात है!!! मस्त फोटो
क्या बात है!!!
मस्त फोटो सगळेच
अप्रतीम फोटो, यो दिसला पण उडी
अप्रतीम फोटो, यो दिसला पण उडी काही दिसेना पण ती सुध्दा सापडली २९ मधे चॅंप ज्युनीयर खरा ट्रेकर कसले बिंदास्त भाव आहेत चेहर्यावर
आता वृत्तांत
व्वा लय भारी .....
व्वा लय भारी .....
चॅंप ज्युनीयर खरा ट्रेकर कसले
चॅंप ज्युनीयर खरा ट्रेकर कसले बिंदास्त भाव आहेत चेहर्यावर >>>> बाप से बेटा सवाई
सुपर्ब फोटो !
>>>>आता सह्यमेळावा २०१४ ची
>>>>आता सह्यमेळावा २०१४ ची वाट पहाणे.. <<< हेम, हा पावसाळ्यातला मेळावा होता. हिवाळा , उन्हाळा इसे सुरु होतील.
इंद्रा फोटो मस्तच
Pages