कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता जास्त धमक्या दिल्या तर मीच गाडी क्यानसल करेन बरका, तुझ्या कडे यायचं म्हणून मानसिक तयारी तेवढी केली आहे. ती वाया जाईल फार फार तर. Proud

५.

ठोकायच्या कामात आम्हे तरबेज आहोत त्यामुळे प्रश्न नाही.

भाई साधनेकरता टेंट ठोकत आहेत हे बघून हसायला आलं. Proud (त्यातून मी बाद आहे कारण मी सकुसप येत आहे).

शीशा-ए-दिल इतना ना उठाओ, ये कभी फुट जायेग, ये कभी तूट जायेगा हा श्लोक लहानपणी पाठ केला नाही की असेच व्हायचे! बॉलिवूड कडे दुर्लक्ष करून कसे चालेल? वेदांपेक्षाहि जास्त ज्ञान त्यात ठासून भरले आहे. शिवाय बरेचसे कळतेहि, हा फायदा.

Happy Light 1

४.

आम्हाला ६ पर्यंत जमेल असं वाटतय. तिथून सव्वा सहा साडेसहा पर्यंत निघालो तर साधारण १ तासात पोहोचू मै कडे. रस्त्यात चटनी मेरीहून भाईंना उचलायचय फक्त.

Pages