Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता जास्त धमक्या दिल्या तर
आता जास्त धमक्या दिल्या तर मीच गाडी क्यानसल करेन बरका, तुझ्या कडे यायचं म्हणून मानसिक तयारी तेवढी केली आहे. ती वाया जाईल फार फार तर.
है कोई माईका लाल.
है कोई माईका लाल.
़ बर काय ठरलं मग ? माझ्या घरी
़ बर काय ठरलं मग ? माझ्या घरी ठरलंय का आता ?
आमची त्यालाबी हरकत नाय.
आमची त्यालाबी हरकत नाय. शनिवारी सकाळच्याला निघायचं असल्यास ते ही चालेल.
५.
५.
मग शेवटी काय ठरल. स्लिपींग
मग शेवटी काय ठरल. स्लिपींग बॅग्ज घ्यायच्या का बरोबर. टेंट वगैरे.
टेन्ट इज नॉट अ बॅड आयडिया.
टेन्ट इज नॉट अ बॅड आयडिया. तुम्हाला अगदी कॅम्पिंगचा आनंद मिळेल.
टेंट>>>>
टेंट>>>>
हसता काय? तुम्हाला ठोकता येईल
हसता काय? तुम्हाला ठोकता येईल का?
ठोकायच्या कामात आम्हे तरबेज
ठोकायच्या कामात आम्हे तरबेज आहोत त्यामुळे प्रश्न नाही.
भाई साधनेकरता टेंट ठोकत आहेत हे बघून हसायला आलं. (त्यातून मी बाद आहे कारण मी सकुसप येत आहे).
शीशा-ए-दिल इतना ना उठाओ, ये
शीशा-ए-दिल इतना ना उठाओ, ये कभी फुट जायेग, ये कभी तूट जायेगा हा श्लोक लहानपणी पाठ केला नाही की असेच व्हायचे! बॉलिवूड कडे दुर्लक्ष करून कसे चालेल? वेदांपेक्षाहि जास्त ज्ञान त्यात ठासून भरले आहे. शिवाय बरेचसे कळतेहि, हा फायदा.
>> शिवाय बरेचसे कळतेहि किंवा
>> शिवाय बरेचसे कळतेहि
किंवा कळण्यासारखे त्यात काही नाही हे तरी कळते. आठवा : जिंदगी ख्वाब है!
आठवा : जिंदगी ख्वाब है!
आठवा : जिंदगी ख्वाब है! >>
नववा : ए.वे.ए.ठि. ला आल्यावर कळेल.
४.
४.
वसंतासाठी शुभेच्छा. (यावेळी
वसंतासाठी शुभेच्छा. (यावेळी देणे आवश्यक वाटल्याने दिल्या आहेत :फिदी:)
असं बायस्ड वागणं का बरं? तू
असं बायस्ड वागणं का बरं? तू बुवांच्या बाजूने आहेस की मै च्या? की होस्टांच्या?
होस्टीणबाईंच्या धमक्या वाचून
होस्टीणबाईंच्या धमक्या वाचून दिल्या आहेत त्या सायो.
आमच्या बाजूने आहेस होय!!! मग
आमच्या बाजूने आहेस होय!!! मग ठिक आहे. आम्हांला सपोर्टची गरज आहेच.
एच्चेच आम्ही धमक्यांना
एच्चेच
आम्ही धमक्यांना घाबरतो की काय!
विशेष एवेएठि दिसतंय... स्पेशल
विशेष एवेएठि दिसतंय... स्पेशल शुभेच्छा आल्यात
अरे वख्ते आगाझे सफर ठरवा.
अरे वख्ते आगाझे सफर ठरवा.
किती वाजता माझ्याकडे येताय?
आम्हाला ६ पर्यंत जमेल असं
आम्हाला ६ पर्यंत जमेल असं वाटतय. तिथून सव्वा सहा साडेसहा पर्यंत निघालो तर साधारण १ तासात पोहोचू मै कडे. रस्त्यात चटनी मेरीहून भाईंना उचलायचय फक्त.
६ वाजता निघालात तर तुम्ही
६ वाजता निघालात तर तुम्ही लालूकडे मध्यरात्री पोचणार का?
मैच्या जवळपास खाऊनही घेऊ
मैच्या जवळपास खाऊनही घेऊ मग.
अंजली, हो बहुधा. तू कधी पोचणार आहेस?
हो. मग रात्रभर ए.वे.ए.ठि.
हो. मग रात्रभर ए.वे.ए.ठि. करुन सकालला निघायच.
मी ९-९:३० पर्यंत पोचेन.
मी ९-९:३० पर्यंत पोचेन.
रात्री का सकाळी?
रात्री का सकाळी?
हाँ. दमशील पोचेस्तोवर तेव्हा
हाँ. दमशील पोचेस्तोवर तेव्हा फार काही करत बसू नकोस. मुडाखि, कढी, पापड, उगाच एखादी कोशिंबीर - इतकं बास.
बाई, तुम्ही जेट लॅगमध्ये
बाई, तुम्ही जेट लॅगमध्ये असणार का एवढं मध्यरात्री खायला?
६००.
६००.
Pages