कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं, यन्जेकर भाकरी फक्त त्यांच्यासाठी घेऊन येणार का आमच्यासाठीपण? नाही म्हणजे नाना नेने आणि नानींना तसं सांगायला. Proud

नाय दिसले म्हुनन तर बोल्लो म्या. काय उपास बिपास हाय का काय ते दिवशी ?.
गल्यात वतायला मिलनार हाय का नाय. ते बोला आधी. मंग झक्कीना फोनतु मी. Happy

वो तेनी आणली आणी 'हे चालनार न्हाय हकड' म्हणल कोनी तर वो. Happy

यन्जेकर भाकरी फक्त त्यांच्यासाठी घेऊन येणार का आमच्यासाठीपण?> आता परतेकानं आपापला डबा घिवुन यायचा का? वनभोजान..

मी आले, आले. डिसीत करणार म्हण्ट्ले तर नक्की येणार. लोला तुझी मेल मिळाली. आभर.
आणि.......... मी आणणार मँगो पाय.

अंजली, नक्की ये.
होस्टांनी मधेच 'हे इथे चालणार नाही. चालू पडा' असा फतवा काढला तर बाड बिस्तरा घेऊन तुमच्याकडे येऊ>>>
त्यांनी फतवा नही काढला तरी ये. आम्ही बेल्ट्वे च्या एक्झिट्वरच रहातो.
Happy

मालकीण बाई काल आल्या नाहीत इथे ? सामिष प्रकार आणले तर चालणार का ? ( संकष्टी वगैरे नाही ना त्या दिवशी) की गोड पदार्थ आणू ? श्रीखंड किंवा रसमलाई जमेल मला .

हे एवेएठि खरच ठरले आहे का ?
मागे नमूद केला आहे तो मेनू खरा आहे का ? Uhoh
डायवर कोन हाय ? पिलान के मुताबिक कधी निघून कधी येणार आहात?

१. हो
२. माहीत नाही
३. बुवा
४. शुक्रवारी रात्री निघून शनिवारी रात्री परत

३ - बुवा आणि भाई
(काक्वांनी बुवांचा समाचार घेतल्यावर डायवर भाई असणार. समाचार का वगैरे असंबद्ध प्रश्न या धाग्यावर विचारु नयेत)

Pages