Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाई, वरच्या मेन्युमध्ये रस्से
भाई, वरच्या मेन्युमध्ये रस्से कुठे दिसले? उगाच फाटे फोडलेत तर होस्टीण बाईंकडून तंबी मिळेल.
मी आणेन पांढरा रस्सा
मी आणेन पांढरा रस्सा पर्टूच्या रेस्पीने
अख्खा मसूर चवळी घालून करणार
अख्खा मसूर चवळी घालून करणार की कसे
बरं, यन्जेकर भाकरी फक्त
बरं, यन्जेकर भाकरी फक्त त्यांच्यासाठी घेऊन येणार का आमच्यासाठीपण? नाही म्हणजे नाना नेने आणि नानींना तसं सांगायला.
मला आम्ही भाकरी आणणार हेच
मला आम्ही भाकरी आणणार हेच मुळी काल कळलंय
नाय दिसले म्हुनन तर बोल्लो
नाय दिसले म्हुनन तर बोल्लो म्या. काय उपास बिपास हाय का काय ते दिवशी ?.
गल्यात वतायला मिलनार हाय का नाय. ते बोला आधी. मंग झक्कीना फोनतु मी.
आँ? म्हंजी झक्की आपल्याला
आँ? म्हंजी झक्की आपल्याला फुक्क्ट पाजनार नाय का काय?
शिक्स पॅक घ्यायला तिकडेच जाऊ
शिक्स पॅक घ्यायला तिकडेच जाऊ भाई. यन जेतून नेले तर त्याचं पार कोमट ताक होऊन जाईल.
वो तेनी आणली आणी 'हे चालनार
वो तेनी आणली आणी 'हे चालनार न्हाय हकड' म्हणल कोनी तर वो.
यन्जेकर भाकरी फक्त त्यांच्यासाठी घेऊन येणार का आमच्यासाठीपण?> आता परतेकानं आपापला डबा घिवुन यायचा का? वनभोजान..
वन भोजन पर पर्सन?
वन भोजन पर पर्सन?
भाई, मालकीन बाई हिकडं चालनार
भाई, मालकीन बाई हिकडं चालनार नाय म्हनल्या तर तेंच्या ब्याकयार्डात जाऊन शिदोरी उघडू. लय जागा हाय तितं.
मी आले, आले. डिसीत करणार
मी आले, आले. डिसीत करणार म्हण्ट्ले तर नक्की येणार. लोला तुझी मेल मिळाली. आभर.
आणि.......... मी आणणार मँगो पाय.
सुमंगल, यन्जेकर हापूसशिवाय
सुमंगल, यन्जेकर हापूसशिवाय आंबे खात नाहीत. तेव्हा
सायो शु शु...... आपण हापुसचा
सायो शु शु...... आपण हापुसचा अर्क टाकुया. कोणाला सांगु नको.
रात्री कोणाला आमच्या कडे
रात्री कोणाला आमच्या कडे थांबायचे असेल तर थांबा, आवडेल आम्हाला.
नमस्कार सुमंगलाताई, होस्टांनी
नमस्कार सुमंगलाताई,
होस्टांनी मधेच 'हे इथे चालणार नाही. चालू पडा' असा फतवा काढला तर बाड बिस्तरा घेऊन तुमच्याकडे येऊ.
अंजली, नक्की ये. होस्टांनी
अंजली, नक्की ये.

होस्टांनी मधेच 'हे इथे चालणार नाही. चालू पडा' असा फतवा काढला तर बाड बिस्तरा घेऊन तुमच्याकडे येऊ>>>
त्यांनी फतवा नही काढला तरी ये. आम्ही बेल्ट्वे च्या एक्झिट्वरच रहातो.
मालकीण बाई काल आल्या नाहीत
मालकीण बाई काल आल्या नाहीत इथे ? सामिष प्रकार आणले तर चालणार का ? ( संकष्टी वगैरे नाही ना त्या दिवशी) की गोड पदार्थ आणू ? श्रीखंड किंवा रसमलाई जमेल मला .
खरंच भाकरीचा बेत आहे का? मग
खरंच भाकरीचा बेत आहे का? मग सामिषच मस्त वाटेल ना. रसमलाई वगैरे म्याच नाही होणार.
सहामिष बोले तो. मिष का सिक्स
सहामिष बोले तो. मिष का सिक्स पॅक क्या?
भाकर्यांचा घाट घालायचा की
भाकर्यांचा घाट घालायचा की नाही ते संख्या पाहून ठरवू. त्या पुर्या पडत नाहीत कितीही आणल्या तरी.
एकपे रहो जी. भाकर्या या
एकपे रहो जी. भाकर्या या पुर्या.
आधी होस्टीण बाईंना विचारा.
आधी होस्टीण बाईंना विचारा. त्यांचे वेगळे बेत असतील.
हे एवेएठि खरच ठरले आहे का
हे एवेएठि खरच ठरले आहे का ?
मागे नमूद केला आहे तो मेनू खरा आहे का ?
डायवर कोन हाय ? पिलान के मुताबिक कधी निघून कधी येणार आहात?
एवड्यात कुटं गाडीमंदी येवुन
एवड्यात कुटं गाडीमंदी येवुन बसता राव. म्हैना आहे अजुन.
१. हो २. माहीत नाही ३.
१. हो
२. माहीत नाही
३. बुवा
४. शुक्रवारी रात्री निघून शनिवारी रात्री परत
पॅसेंजर कोन कोन हायती?.
पॅसेंजर कोन कोन हायती?.
३ - बुवा आणि भाई (काक्वांनी
३ - बुवा आणि भाई
(काक्वांनी बुवांचा समाचार घेतल्यावर डायवर भाई असणार. समाचार का वगैरे असंबद्ध प्रश्न या धाग्यावर विचारु नयेत)
>> पॅसेंजर कोन कोन
>> पॅसेंजर कोन कोन हायती?
म्हैना.
म्हैनाबाई , बुवा आणि भाई अशे
म्हैनाबाई , बुवा आणि भाई अशे ३ का? बारंबरं.
३००
Pages