प्रभाती...

Submitted by इंद्रधनुष्य on 23 April, 2013 - 06:19

कोकणात जायच म्हटलं की आमचं मुक्कामाच पहिलं आणि आवडत ठिकाण म्हणजे सह्यरांगेच्या पायथ्याशी वसलेल 'पोलादपूर'.. स्वागताला खुद्द प्रतापगड आपल्या दोन्ही बाह्या पसरुन आलिंगन देण्यास सज्ज असतो.. पुढे कशेडी घाटात शिरताना मधु मकरंदगड टोपी वर करुन अभिवादन करताना दिसतो... घाट उतरून कोकण रेल्वेच्या सोबतीने खेडच्या दिशेने सुटल्यावर डावीकडे महिपतगड आणि रसागळगड लक्ष वेधुन घेतात.

दर वेळेला कोकण प्रवासातले हे सोबती मला नव्याने भेटतात आणि मंत्रमुग्ध करतात... पुर्वेला सह्यरांगेच्या पार्श्वभुमीवर त्या दिनकराने मांडलेला सुर्योदयाचा पसारा बघण्याचा आनंद शब्दात वर्णन करणे कठिण... म्हणून हे काही निवडक प्रचि केवळ तुमच्या साठी...

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच रे ईंद्रा................अगदीच मस्त आलेत फोटो..... Happy

सुर्र्र्र्र्रेख फोटो इंद्रा!!

लई लई भारी!!

कुठून काढलेत, की घरच्या घरी फोटोशॉपवर केलेत ते लिही की जरा Light 1 Wink

सुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्पर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र Happy

सगळेच फोटो एक नंबर....

पण जरा मथळा बदलाल का.....'रात्रीचा समय सरूनी' ची वेळ असताना काळरात्रीची भिती कशाला दाखवता राव?

Pages