Submitted by इंद्रधनुष्य on 23 April, 2013 - 06:19
कोकणात जायच म्हटलं की आमचं मुक्कामाच पहिलं आणि आवडत ठिकाण म्हणजे सह्यरांगेच्या पायथ्याशी वसलेल 'पोलादपूर'.. स्वागताला खुद्द प्रतापगड आपल्या दोन्ही बाह्या पसरुन आलिंगन देण्यास सज्ज असतो.. पुढे कशेडी घाटात शिरताना मधु मकरंदगड टोपी वर करुन अभिवादन करताना दिसतो... घाट उतरून कोकण रेल्वेच्या सोबतीने खेडच्या दिशेने सुटल्यावर डावीकडे महिपतगड आणि रसागळगड लक्ष वेधुन घेतात.
दर वेळेला कोकण प्रवासातले हे सोबती मला नव्याने भेटतात आणि मंत्रमुग्ध करतात... पुर्वेला सह्यरांगेच्या पार्श्वभुमीवर त्या दिनकराने मांडलेला सुर्योदयाचा पसारा बघण्याचा आनंद शब्दात वर्णन करणे कठिण... म्हणून हे काही निवडक प्रचि केवळ तुमच्या साठी...
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२,३ आणि ७ आवडले.
२,३ आणि ७ आवडले.
मस्तच!
मस्तच!
मस्त टायमिंग मित्रा.
मस्त टायमिंग मित्रा.
लाजवाब इंद्रा प्रचि ११ तला
लाजवाब इंद्रा प्रचि ११ तला रवी तर कुणीतरी अलगद त्या ढगात ठेवलेला वाटतोय.
apratim ! 1,5,11 khup awadle
apratim ! 1,5,11 khup awadle
छान आहे
छान आहे
मस्तच! पहिला प्रचि खासच
मस्तच! पहिला प्रचि खासच
खल्लास फोटो
खल्लास फोटो
जबरदस्त तोड नाही याना....
जबरदस्त तोड नाही याना....
देवा, भारीच! एकदम सही आलेत
देवा, भारीच! एकदम सही आलेत सगळे प्रचि!
जबरदस्त आहेत यार
जबरदस्त आहेत यार
मस्त
मस्त
तिसरा कमाल आहे यार.
तिसरा कमाल आहे यार.
पहाटेच्या वेळेस पुर्वेला
पहाटेच्या वेळेस पुर्वेला सह्यरांगेच्या पार्श्वभुमीवर त्या दिनकराने मांडलेला सुर्योदयाचा पसारा बघण्याचा आनंद नेहमीच घेतो.
>> उषःकाल होता होता च्या पुढच्या ओळींमुळे टायटल मॅच होत नाहिये, असं वाटलं
भारी!
भारी!
इंद्रा, झकास प्रचि. तेरी
इंद्रा, झकास प्रचि.
तेरी पारखी नजर को सलाम!!
Pages