Submitted by इंद्रधनुष्य on 23 April, 2013 - 06:19
कोकणात जायच म्हटलं की आमचं मुक्कामाच पहिलं आणि आवडत ठिकाण म्हणजे सह्यरांगेच्या पायथ्याशी वसलेल 'पोलादपूर'.. स्वागताला खुद्द प्रतापगड आपल्या दोन्ही बाह्या पसरुन आलिंगन देण्यास सज्ज असतो.. पुढे कशेडी घाटात शिरताना मधु मकरंदगड टोपी वर करुन अभिवादन करताना दिसतो... घाट उतरून कोकण रेल्वेच्या सोबतीने खेडच्या दिशेने सुटल्यावर डावीकडे महिपतगड आणि रसागळगड लक्ष वेधुन घेतात.
दर वेळेला कोकण प्रवासातले हे सोबती मला नव्याने भेटतात आणि मंत्रमुग्ध करतात... पुर्वेला सह्यरांगेच्या पार्श्वभुमीवर त्या दिनकराने मांडलेला सुर्योदयाचा पसारा बघण्याचा आनंद शब्दात वर्णन करणे कठिण... म्हणून हे काही निवडक प्रचि केवळ तुमच्या साठी...
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ग्रेट.......
ग्रेट.......
मस्त !!!
मस्त !!!
सहीच रे
सहीच रे ईंद्रा................अगदीच मस्त आलेत फोटो.....
व्व्वाह..........
व्व्वाह.......... मस्तच...........
शब्दच नाहीत......
ढगांच्या किनारी काय मस्त
ढगांच्या किनारी काय मस्त दिसतायत?
सही है. विपुला उत्तर द्या.
सही है. विपुला उत्तर द्या.
खुप सुंदर.. !
खुप सुंदर.. !
जबरी, जबरी ....
जबरी, जबरी ....
चंद्रकोर नि ढगांच्या सोनेरी
चंद्रकोर नि ढगांच्या सोनेरी कडा... मस्तच
अति सुन्दर
अति सुन्दर
९,१० आणी सगळेच् प्रचंद आवडले.
९,१० आणी सगळेच् प्रचंद आवडले.
आई ग्गं... पहिलाच फोटो कस्सला
आई ग्गं... पहिलाच फोटो कस्सला कातिल आलाय... !!!
अफलातून!!
superlike...........
superlike...........
ढगांच्या सोनेरी कडा काय मस्त
ढगांच्या सोनेरी कडा काय मस्त दिसतायत..अफलातून फोटो!
सुर्र्र्र्र्रेख फोटो
सुर्र्र्र्र्रेख फोटो इंद्रा!!
लई लई भारी!!
कुठून काढलेत, की घरच्या घरी फोटोशॉपवर केलेत ते लिही की जरा
अप्रतिम!!! सुपर्ब!!!
अप्रतिम!!! सुपर्ब!!! अफलातून!!!!
सुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
सुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्पर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
मस्त!!
मस्त!!
वॉव्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व
वॉव्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व......
सगळेच फोटो एक नंबर.... पण जरा
सगळेच फोटो एक नंबर....
पण जरा मथळा बदलाल का.....'रात्रीचा समय सरूनी' ची वेळ असताना काळरात्रीची भिती कशाला दाखवता राव?
लय खास, ईंड्रा
लय खास, ईंड्रा
अफलातून सुंदर
अफलातून सुंदर फोटो!!.............
मस्त वेळ साधलिये, सुंदर
मस्त वेळ साधलिये, सुंदर प्र.ची.
मस्तच ! शेवट सही !
मस्तच ! शेवट सही !
मस्त आहेत फोटो! ३ आणि ६ विशेष
मस्त आहेत फोटो!
३ आणि ६ विशेष आवडले ..
लै भारी
लै भारी
क्या बात है!!!! मस्त फोटो
क्या बात है!!!!
मस्त फोटो इंद्रा
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
सुंदर. पहिला, तिसरा आणि
सुंदर. पहिला, तिसरा आणि शेवटचा अफलातून आलेत.
Pages