Submitted by अवल on 18 April, 2013 - 00:48
आज सकाळ झाली तीच सुगंधीत होऊन
मोठी फुले इथे पहा https://www.facebook.com/media/set/?set=a.581404981884328.1073741830.100...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
वा, सुरेखच आहेत की सर्व
वा, सुरेखच आहेत की सर्व फुले.... अगदी निगुतीने वाढवलेली, सांभाळलेली दिस्ताहेत..... ग्रेट....
अगदी निगुतीने वाढवलेली,
अगदी निगुतीने वाढवलेली, सांभाळलेली दिस्ताहेत..... ग्रेट.>>++१११
वा, सुरेख...
वा, सुरेख...
वा वा, मस्तच बरंका. मदनबाण,
वा वा, मस्तच बरंका. मदनबाण, सोनचाफा, मधुमालती, सोनटक्का...........इतकी सारी सुगंधाची उधळण करणारी मंडळी असल्यावर मग काय! मज्जाच की!! अगदी इथपर्यंत आला सुगंध!!
फेसबुकवर बघितली आणि मग इथे
फेसबुकवर बघितली आणि मग इथे आलो शोधत. मस्त निगराणी राखलीय.
आरू बाग मस्तच.. मी आलेले
आरू बाग मस्तच.. मी आलेले तेव्हा पण तु झाडांच्या सेवेतच गुंतली होतीस.
मधुमालती मस्त फुलली आहे. मी मागच्या फेब्रुवारीत ममा आणली, तर सप्टेंबरपर्यंत त्याला फुलं येतील असं नर्सरीवाला म्हणाला होता तेव्हा... फक्त कोणत्या सालाचा सप्टेंबर ते बोलला नव्हता..
असो. मी एक महिन्यामागे त्याच्या सर्व फांद्या छाटून त्याला सदाबहार नावाचं खत घातलं, आता पानांनी बहरलीये आणि टवटवीत पण झाली आहे खूप. फुलं कधी लागतील ते देवाला ठाऊक.
अवल, किती सुरेख बाग आहे.
अवल, किती सुरेख बाग आहे.
वा, मस्त आहे बाग .
वा, मस्त आहे बाग .
धन्यवाद सर्वांना दक्षिणा,
धन्यवाद सर्वांना
दक्षिणा, थोड्या गप्पा मार तिच्याशी
अवल, मस्तच बाग आहे गं ! घरी
अवल, मस्तच बाग आहे गं ! घरी यायला पाहिजे बाग बघायला .