बाग माझी फुललेली

Submitted by अवल on 18 April, 2013 - 00:48

आज सकाळ झाली तीच सुगंधीत होऊन

FBM.jpg

मोठी फुले इथे पहा https://www.facebook.com/media/set/?set=a.581404981884328.1073741830.100...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, सुरेखच आहेत की सर्व फुले.... अगदी निगुतीने वाढवलेली, सांभाळलेली दिस्ताहेत..... ग्रेट....

वा वा, मस्तच बरंका. मदनबाण, सोनचाफा, मधुमालती, सोनटक्का...........इतकी सारी सुगंधाची उधळण करणारी मंडळी असल्यावर मग काय! मज्जाच की!! अगदी इथपर्यंत आला सुगंध!!

आरू बाग मस्तच.. Happy मी आलेले तेव्हा पण तु झाडांच्या सेवेतच गुंतली होतीस. Happy

मधुमालती मस्त फुलली आहे. मी मागच्या फेब्रुवारीत ममा आणली, तर सप्टेंबरपर्यंत त्याला फुलं येतील असं नर्सरीवाला म्हणाला होता तेव्हा... फक्त कोणत्या सालाचा सप्टेंबर ते बोलला नव्हता.. Proud
असो. मी एक महिन्यामागे त्याच्या सर्व फांद्या छाटून त्याला सदाबहार नावाचं खत घातलं, आता पानांनी बहरलीये आणि टवटवीत पण झाली आहे खूप. फुलं कधी लागतील ते देवाला ठाऊक.