Submitted by अवल on 8 April, 2013 - 01:10
नुकतेच काही नवीन विणले त्याचे हे फोटो
हा दोन सुयांवरचा, योक पद्धतीने केलेला जाळीच्या डिझाईनचा स्वेटर , टोपी आणि मोजे
हा मी तयार केलेला एक नवाच पॅटर्न. ब-याचदा बाळाला गुंडाळून घेतल्यावर शाल एकीकडे अन बाळ एकीकडे असे होते. फार सांभाळावे लागते. त्यावर हा उपाय. वरती टोपी अन त्यालाच जोडलेली शाल. पूर्वीची कापडी कुंचीच. जरा नव्या पद्धतीने याला मी नाव दिलं "कॅपकेप"
डावी कडे गुंडाळल्या नंतर आणि उजवी कडे पूर्ण उघडल्यावर
आणि हे दोन फ्रॉक स्टाईल स्वेटर.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती गोड!!!
कित्ती गोड!!!
सुरेख !
सुरेख !
केवढे गोंडस आहेत लोकरी कपडे..
केवढे गोंडस आहेत लोकरी कपडे..
अवल, यू आर सिंपली ग्रेट.....
अवल, यू आर सिंपली ग्रेट..... ______/|\______
धन्यवाद
धन्यवाद
वॉव. मस्त
वॉव. मस्त
मस्त ! दोन्ही फ्रॉक्स खूप
मस्त ! दोन्ही फ्रॉक्स खूप आवडले
अवल कित्ती गोड कपडे!
अवल कित्ती गोड कपडे!
सुंदर
सुंदर
मस्त आहेत.
मस्त आहेत.
क्युट ..
क्युट ..
सुरेख!!!!
सुरेख!!!!
कसले क्युट आहेत ते दोन्ही
कसले क्युट आहेत ते दोन्ही फ्रॉक्स........
कॅपकेप पण मस्तच
आई गं...........कसले गोड आहेत
आई गं...........कसले गोड आहेत हे सगळे पॅटर्न्स........ !!
एकदम टुमदार....सुबक.. !!
माझ्या डोळ्यासमोर हे घातलेली गोड गोड बाळंसुद्धा आलीत लग्गेच
जयश्री धन्यवाद सर्वांना !
जयश्री
धन्यवाद सर्वांना !
मस्त आहेत...एकदम सुबक...
मस्त आहेत...एकदम सुबक...
शेवटचा फ्रॉक खुपच गोड आहे
शेवटचा फ्रॉक खुपच गोड आहे (रंगसंगती). पण वापराच्या दृष्टीने कुंची प्रकार फारच आवडला.
.
.
खरं तर नुसतं सुंदर म्हणून
खरं तर नुसतं सुंदर म्हणून हात झटकता येत नाहीयेत.. या कामात खुप चिकाटी, कौशल्य आणि सुबकता सगळेच आहे. अगदी जाणवतेय ते.
मस्त!
मस्त!
डबल पोस्ट. दिनेशदा +१
डबल पोस्ट.
दिनेशदा +१
खूपच सुंदर.कॅपकेप तर खूपच
खूपच सुंदर.कॅपकेप तर खूपच छान.
फार सुंदर!!
फार सुंदर!!
कुन्ची आणि तिच कॅपकेप नाव ही
कुन्ची आणि तिच कॅपकेप नाव ही मस्त!
एकदम क्युट आहे
एकदम क्युट आहे
खुपच गोड!!!! मस्त!
खुपच गोड!!!! मस्त!
गोड आहेत सगळेच
गोड आहेत सगळेच
वॉव! एकदम गोड आहेत सगळे
वॉव! एकदम गोड आहेत सगळे प्रकार आणि रंग!
सुंदर! शेवटले दोन फ्रॉक्स तर
सुंदर! शेवटले दोन फ्रॉक्स तर फार क्यूट आहेत.
मलाही ते २ फ्रॉक फारच आवडले.
मलाही ते २ फ्रॉक फारच आवडले.:स्मित: खूप सुरेख.
Pages