Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
grafting of tomato on
grafting of tomato on potato
http://www.ehow.com/how_7647547_graft-tomatoes-onto-potatoes.html
हे करणार का कोणी ?
>> हे करणार का कोणी
>> हे करणार का कोणी ?
ह्यामुळे पमॅटो चवीचे टमेटोज् आणि टटेटो चवीचे पटेटोज् मिळतील काय?
करून सांग बर मी यंदा उलट
करून सांग बर
मी यंदा उलट टांगलेली strawberry लावून बघणार आहे. गेल्या वर्षी लावलेल्या neighbor's envy, owner's pride वाल्या मॅलो रोजला फुले येतात का बघायचे आहे. इथे चित्र पहा
http://www.google.com/imgres?imgurl=http://www.gardencrossings.com/_ccLi...
मी मोगरा आणि तुळस लावणार आहे.
मी मोगरा आणि तुळस लावणार आहे. त्यांची काळजी कशी घ्यायची?
असामी, लेकाला टोटेटोची लिंक
असामी, लेकाला टोटेटोची लिंक पाठवली आहे. आता देव माझ्या पोटाचं रक्षण करो.
मला एकदा इच्छा आहे खरी बागकाम
मला एकदा इच्छा आहे खरी बागकाम करायची पण मातीत हात घालायच्या कल्पनेने आणि आधीच्या एक दोन प्रयत्नांत स्लग्ज् आणि स्नेल्स् नांच जेवण पुरवल्याची आणि त्यांच्या नुसत्या वावराचीच आठवण होऊन कचरायला होतं ..
हे फूल सुंदर दिसते आहे .. पण ही तर जास्वंद आहे ना?
हे फूल सुंदर दिसते आहे .. पण
हे फूल सुंदर दिसते आहे .. पण ही तर जास्वंद आहे ना? >> त्या कुळातले आहे. एक एक फूल १२-१४ इंच मोठे असते.
स्वाती न खाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. बायकोने आधीच veto टाकला आहे.
आम्ही मागल्या पानावरुन पुढे-
आम्ही मागल्या पानावरुन पुढे- मोगरा, चाफा, रातराणी, कडिपत्ता, पुदिना, तुळस, ओवा, मनीप्लँट. बाईंच्या लेकाने दिलेली रोपटी आहेत ती काही नवी मंडळी. त्यानेच दिलेल्या सोनचाफ्याच्या बिया पेरणार आहे. घरमालकांना एक व्हेजिटेबल बेड करुन मागितला आहे. मिळाला तर भाज्या लावणार. बाकी उलटा सुलटा पसारा घालणार नाही.
आमच्या दोन्ही अनंतांना गतसाली
आमच्या दोन्ही अनंतांना गतसाली अनैसर्गिक मृत्यू आला होता.
काल पुन्हा शॉपराइटमधून रोप आणलं आहे. ते रीपॉट करताना ती खरंतर २-३ स्वतंत्र रोपं असल्याचा साक्षात्कार आमच्या माळ्याला झाला. ती शेप्रेट रीपॉट करण्यात आली असून त्यातलं एक सिंडीसाठी राखीव असल्याचे आमच्या वार्ताहराकडून कळते.
अरे वा! आगावु धन्यवाद कळवा
अरे वा! आगावु धन्यवाद कळवा माळ्याला
अनंताला इंग्लिशमध्ये काय
अनंताला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं म्हणे?
Ananta
Ananta
>> अनंताला इंग्लिशमध्ये काय
>> अनंताला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं म्हणे?
ही चर्चा झाली आहे का एकदा?
असेल तर मला ह्यात अळशी/फ्लॅक्स् सीड्स् /जवस चं पोटेन्शियल दिसत आहे ..
गार्डिनिया.
गार्डिनिया.
अरे पण चर्चेला सुरुवात तर
अरे पण चर्चेला सुरुवात तर करा.. मग बघू काय होतं ते
बरं बरं इंफिनिटी वगैरे कोणी
बरं बरं इंफिनिटी वगैरे कोणी म्हणालं नाही की झालं
मला यावर्षी घरी थोड्या हर्ब्स
मला यावर्षी घरी थोड्या हर्ब्स आणि तुळस लावायची आहे. मागच्या वर्षी तुळस लावली मी पण त्याची पानं अशीच गळून जात होती. काही कीड वगैरे दिसत नव्हती त्यावर तरीही.
तसच माझी asiatic lily सुद्धा गडबडली. फुलं आलीत तिला पण पानं गळून चालली होती. संपूर्ण समर मध्ये दोन तीन वेळा तरी फुलं येतात मात्र मागच्या वेळि फक्त एकदाच आलीत. मी माती वगैरे बद्लून बघितली. miracle grow आणली होती. काय करता येइल अश्या वेळी?
यावेळी मात्र मी अगदी spring मध्येच सुरुवात करून बघणार आहे. काही फुलझाडं लावून बघायची आहेत. लहान मुलगा असल्यामुळे त्याला घरची बाग कशी असते हे दाखवायचे आहे. कुठली झाडं लावता येऊ शकतील. तसंच कोणत्या ठिकाणी (store मध्ये) चांगली झाडं मिळतात? मी सध्या Youngstown,oh मध्ये आहे. म्हणजे तसं थंड थंडच असतं इथे. खूप ऊन वगैरे जून नंतरच. त्यामुळे विचारते आहे.
आमच हे गार्डिनि.न्गच पहिलच
आमच हे गार्डिनि.न्गच पहिलच वर्ष आहे तर कशी सुरवात करावी भाज्या आणी फुल लावण्याचा विचार आहे..घराच्या मागे आणी पुढे भरपुर जागा आहे. आधीच्या मालकानी लावलेले गुलाब, जास्व.न्द आणि अजुन दरवर्षी येणारे एक दोन झाड आहेत..
मार्ग्दर्श्न करावे.
asiatic lily >> bulbs काढून
asiatic lily >> bulbs काढून divide करून बघा, काहि होतेय का ?
>>>मोगरा, चाफा, रातराणी,
>>>मोगरा, चाफा, रातराणी, कडिपत्ता, पुदिना, तुळस, ओवा, मनीप्लँट
सिंडरेला, यापैकी आमच्याकडे २ च झाडे जगली - पुदिना आणि मनीप्लँट. पुदिना जंगलासारखा पसरला आणि मनीप्लँट घराच्या आत राहून गेली ५ वर्षे शोभा वाढवतो आहे. घराबाहेर कायम थंडच हवा असते इकडे नॉर्थवेस्ट भागात.
भारतातल्या सारखी रंगीत, गंधित बाग फुलवणे बहुतेक स्वप्नच राहणार.
bulbs divide म्हणजे काय
bulbs divide म्हणजे काय करायचे? कापुन घेउ का नवीन मातीत टाकताना?
इथे बघा
इथे बघा http://www.gardenguides.com/90764-divide-asiatic-lilies.html
इथे पण हिवाळ्यात ही सगळी
इथे पण हिवाळ्यात ही सगळी झाडं घरात घ्यावी लागतात. चाफ्याची पानं गळून जातात. वसंता आला की नवी येतात. मोगरा आणि रातराणी मात्र वैदुबाबाकडून उंची वाढवायची जडीबुटी दिल्यागत वाढत सुटलेत सगळा हिवाळाभर.
रातराणी कोठून ऑर्डर केलीस
रातराणी कोठून ऑर्डर केलीस सिंडे?
कुंडीत लावली आहे का रातराणी?
कुंडीत लावली आहे का रातराणी?
बाईंच्या माळ्याने दिली हो,
बाईंच्या माळ्याने दिली
हो, छोट्या कुंडीत आहे सध्या तरी. गेल्या वर्षी लावल्यापासून २ वेळा बहर येऊन गेला. फार भराभर वाढलं रोप. (आता बास कौतुक, माझ्या राणीला दृष्ट लागेल कशी :फिदी:)
शूम्पे, तू रातराणीबद्दल आता
शूम्पे, तू रातराणीबद्दल आता हे निदान सदतिसाव्यांदा विचारते आहेस हाँ!
ती 'नाइट ब्लूमिंग जास्मिन' या नावाने अॅमेझॉनवर मिळते.
थँक्स असामी. करुन बघेन हे पण
थँक्स असामी. करुन बघेन हे पण autumn ला वेळ आहे अजून. त्यामुळे नवीन झाडं लावलेली बरी आधी!
आय नो स्वाती पण मी सिंडीने पण
आय नो स्वाती पण मी सिंडीने पण तिथूनच घेतलं का रोप ते चेक करत होते
कांद्याच्या सेट्स ऐवजी
कांद्याच्या सेट्स ऐवजी पेलेटेड बीया आणल्यात. बीयांपासून टोमॅटो आणि मिरच्यांची रोप तयार करण्यासाठी पेपर रोल्सचे छोटे पॉट्स केलेत. यावर्षी स्प्रिंग गार्डन क्लिनिकसाठी काम करतेय तेव्हा अनुभवी मंडळींकडून शिकायला मिळेल अशी आशा आहे.
Pages