प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
फेब्रुवारी महिन्याची थीम आहे......."रंग प्रेमाचे...!!!!"
प्रथम क्रमांक :- आशुचँप - हार्मोनियम वाजवणारे आजोबा आणि आज्जी
थीम ला साजेसा फोटो. टळटळीत उन्हात काढलेला फोटो असला तरी तो टळटळीत पणा कमी करुन शितलता यावी व प्रेमाचा रंग उठुन दिसावा म्हणुन फोटो ब्लॅक अँड व्हाईट केला आहे (असावा).
द्वितीय क्रमांक :- विभागुन दिलेला आहे
अ) गिरीश सावंत - आई , तु पण जरा खा ना..
थीम ला साजेसा फोटो. लाल-गुलाबी गुलाब हे धनदांडग्यांसाठी प्रेम व्यक्त करायची साधने असतिल पण त्या चिमुकलीने आपल्या मातेला देऊ केलेला पावाचा तुकडा त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगुन जातो.
ब) कंसराज - रंग पक्ष्यांच्या प्रेमाचा
यात प्रेमाचे रंग, क्षण परफेक्ट कॅप्चर केले आहेत.
तृतीय क्रमांक :- स्वस्ति - आज तु डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा...
कॅप्चर केलेला मोमेंट आणि शिर्षक आवडलं.
उत्तेजनार्थ :-
१) मयी - मतिमंद मुलांची शाळा
"प्यार दिमाग से नही दिल से किया जाता है" हे अगदी सार्थ ठरवणारा फोटो.
२)इंद्रधनुष्य - 'प्यार कोई खेल नही'... आमच खेळा वरील प्रेम
नियमः-
१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
आशु... मस्तच रे
आशु... मस्तच रे
छान आले फोटो.... . .यावेळेला
छान आले फोटो....
.
.यावेळेला खरच कठीण आहे निकाल
माझी गोडुली गं !! रंग बहीण
माझी गोडुली गं !! रंग बहीण भावाच्या प्रेमाचे !!!![]()

(No subject)
रिझल्ट कधि ?
रिझल्ट कधि ?
५ मार्च
५ मार्च
Ok Dhal milel ki Cup
Ok
Dhal milel ki Cup 
फोटो
फोटो
Tyapexa Camera chalel
Tyapexa Camera chalel
ठिक आहे.......कॅमेराचा फोटो
ठिक आहे.......कॅमेराचा फोटो ...:) एकदम हायफाय कॅमेरा चा फोटो देतो ..:)
(No subject)
आशुचँप व गिरिश सावंत, फारच
आशुचँप व गिरिश सावंत, फारच छान!!! गिरिश तुमच्या फोटोतली मुलगी फार गोड आलीये.
उद्या नविन धागा...नवा
उद्या नविन धागा...नवा विषय........
.
२ महिन्यात जरा चांगला सराव झाला असेलच... म्हणुन जरा वेगळा विषय देणार आहे....:)
(No subject)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/41542
.
.
.
नविन फोटोग्राफी स्पर्धा मार्च महिना
.
.
.
या महिन्याचा कोटा संपला फोटो देण्याचा............ कृपया आता नविन विषयाकडे वळुया ...
आशु फोटो मस्त ! गिरीशचाही
आशु फोटो मस्त ! गिरीशचाही छानच !
(No subject)
निकाल हाती आलेला
निकाल हाती आलेला आहे..........थोड्यावेळेत जाहीर करतो
विजेत्यांचे
विजेत्यांचे अभिनंदन..............
असाच लोभ असावा .........धन्यवाद
विजेत्यांच अभिनंदन!
विजेत्यांच अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन!!
विजेत्यांचे अभिनंदन!!
विजेत्यांच अभिनंदन!
विजेत्यांच अभिनंदन!
विजेत्यांच अभिनंदन!
विजेत्यांच अभिनंदन!
आशु, गिरीश, हार्दिक अभिनंदन!
आशु, गिरीश, हार्दिक अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन!

सगळ्यांनी वाटून घ्या.
विजेत्यांचे अभिनंदन. जजेस
विजेत्यांचे अभिनंदन.
जजेस खरच अवघड कामगिरी लीलया पार पाडलीत.
आभार तुमचे.
विजेत्यांच अभिनंदन! जजेस खरच
विजेत्यांच अभिनंदन!
जजेस खरच अवघड कामगिरी लीलया पार पाडलीत. >> +१
अरे वा! विजेत्यांचे हार्दिक
अरे वा! विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जजेसचे आभार!
अभिनंदन सर्व विजेत्यांचे
अभिनंदन सर्व विजेत्यांचे
शप्पथ....कसला सुखद
शप्पथ....कसला सुखद धक्का....
मला एवढे तगडे स्पर्धक आणि त्यांचे एवढे भारी फोटो बघीतल्यावर अजिबात आशा नव्हती...
जजेसचे खूप खूप आभार....आणि हो त्यांनी वर्तवलेला अंदाज तंतोतंत बरोबर आहे...
आधी सेपीया टोन देऊन पाहिला पण त्यात ब्लॅक अँड व्हाईटची मजा नव्हती....
अन्य विजेत्यांचे मनापासून अभिनंदन
धन्यवाद शोभा
सर्व विजेत्यांचे मनापासून
सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि जजेसचेही!! अतिशय उत्कृष्ट निवड आणि निवडीबाबत थीम वर्णनही!!
Pages