प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
फेब्रुवारी महिन्याची थीम आहे......."रंग प्रेमाचे...!!!!"
प्रथम क्रमांक :- आशुचँप - हार्मोनियम वाजवणारे आजोबा आणि आज्जी
थीम ला साजेसा फोटो. टळटळीत उन्हात काढलेला फोटो असला तरी तो टळटळीत पणा कमी करुन शितलता यावी व प्रेमाचा रंग उठुन दिसावा म्हणुन फोटो ब्लॅक अँड व्हाईट केला आहे (असावा).
द्वितीय क्रमांक :- विभागुन दिलेला आहे
अ) गिरीश सावंत - आई , तु पण जरा खा ना..
थीम ला साजेसा फोटो. लाल-गुलाबी गुलाब हे धनदांडग्यांसाठी प्रेम व्यक्त करायची साधने असतिल पण त्या चिमुकलीने आपल्या मातेला देऊ केलेला पावाचा तुकडा त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगुन जातो.
ब) कंसराज - रंग पक्ष्यांच्या प्रेमाचा
यात प्रेमाचे रंग, क्षण परफेक्ट कॅप्चर केले आहेत.
तृतीय क्रमांक :- स्वस्ति - आज तु डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा...
कॅप्चर केलेला मोमेंट आणि शिर्षक आवडलं.
उत्तेजनार्थ :-
१) मयी - मतिमंद मुलांची शाळा
"प्यार दिमाग से नही दिल से किया जाता है" हे अगदी सार्थ ठरवणारा फोटो.
२)इंद्रधनुष्य - 'प्यार कोई खेल नही'... आमच खेळा वरील प्रेम
नियमः-
१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
शोभा१२४....धन्यवाद
शोभा१२४....धन्यवाद
प्रेमाची परिणीती ..लग्नगाठ
प्रेमाची परिणीती ..लग्नगाठ
स्वस्ति मस्त फोटो
स्वस्ति मस्त फोटो
व्वा.... खुप छान छान फोटो येत
व्वा.... खुप छान छान फोटो येत आहेत ... या वेळी परिक्षकांची चांगलीच दमछाक होणार असं दिसतय
मयि आणि स्वस्ती अप्रतिम फोटो.
मयि आणि स्वस्ती अप्रतिम फोटो.
स्वस्ति मस्त फोटो
स्वस्ति मस्त फोटो
स्वस्ति मस्त फोटो आणि अगदी
स्वस्ति मस्त फोटो आणि अगदी समर्पक मथळा...:)
रंग अल्लड वयातल्या मैत्रीच्या
रंग अल्लड वयातल्या मैत्रीच्या प्रेमाचा.....
ह्या फोटोग्राफी टीम ला
ह्या फोटोग्राफी टीम ला शुभेच्छा दोस्तहो.. उदय तुझी आयडीया भारीच जिप्सी आणि शागं मात्र मस्त कामाला लागलेत
बघ जिप्सी बघ

मागच्या रानवाटा प्रदर्शनात तू 'आमचा' स्नॅप झक्कास क्लिक केला असतास तर आज तोच स्नॅप टाकून मी तूला मलाच विनर ठरवायला भाग पाडलं असतं
जोक्स अपार्ट, माझ्याकडे फोटो सापडले की मी पण आलेच स्पर्धेत... मजा येतीये ह्या धाग्यांवर.. इनोवेटीव थीम्स साठीपण शुभेच्छा
उदय... एक संपूर्ण महिनाभर एक थीम ठेवण्यापेक्षा १५ दिवसाची एक थीम केलीस तर? थीम्स पण वेगवेगळ्या येतील आणि स्पर्धकांचा स्कोपही वाढेल... अर्थात ज्यूरी आणि तुम्हांला पटल्यास
स्वस्ति खल्लास फोटो..
स्वस्ति खल्लास फोटो..
दक्षिणा...Thnx
दक्षिणा...Thnx
सर्वच फोटो छान आहेत. नंबर
सर्वच फोटो छान आहेत. नंबर लावणे कठीण जाणार !
ज्युरीचे भरपूर हाल होणार आहेत
ज्युरीचे भरपूर हाल होणार आहेत विजेत्या फोटोंना निवडतांना.
ज्युरीचे भरपूर हाल होणार आहेत
ज्युरीचे भरपूर हाल होणार आहेत विजेत्या फोटोंना निवडतांना. >>>>>>>>> त्यांची सुध्दा हीच इच्छा आहे... या मुळे स्पर्धकांना एक उत्साह येईल अजुन सुंदर आणि अप्रतिम फोटो काढायला
रंग आइसक्रीम च्या प्रेमाचा
रंग आइसक्रीम च्या प्रेमाचा .........
या आमच्या शाळेतल्या मतीमंद
या आमच्या शाळेतल्या मतीमंद मुली...लहान विद्यार्थिनी रडायला लागली म्हणून मोठीने लगेच तिला उचलून घेतले...समजावले-गोंजारले ...यांच्यात कुठलेही सक्खे नाते नाहीये....निर्व्याज्य-निस्वार्थ प्रेम म्हणतात ते यापेक्षा काय वेगळे असेल....
हा फोटो स्पर्धेसाठी नाही...यावर मला नंबर नको आहेत पण खरे प्रेम आणि काळजी यात ओतप्रोत आहे म्हणून टाकावा वाटला ....एवढेच
रंग पक्ष्यांच्या प्रेमाचा
रंग पक्ष्यांच्या प्रेमाचा
जबरी नाट्य असलेले बरेच फोटो
जबरी नाट्य असलेले बरेच फोटो येत आहेत.
मयि छान आहे फोटो..
मयि
छान आहे फोटो..
कंसराज >> किती हे प्रेमाचे
कंसराज >> किती हे प्रेमाचे रंग...लाल, निळा, हिरवा अगदी विविधरंगी
छान आहे फोटो.
प्रेम मुक्या
प्रेम मुक्या प्राणीमात्रावरचं............
हृदयस्पर्शी प्रचि मयी
हृदयस्पर्शी प्रचि मयी
(No subject)
मयी, तुझ्या फ़ोटोतल्या मुलीला
मयी, तुझ्या फ़ोटोतल्या मुलीला सलाम!!!
मयी खरंच खुप छान
मयी खरंच खुप छान फोटो.
कंसराज.. कलरफुल फोटो.
धन्यवाद मित्रान्नो...
धन्यवाद मित्रान्नो...
सामी: कॅप्शन काय आहे? झाडांचे
सामी: कॅप्शन काय आहे? झाडांचे प्रेम की झाडाखालचे?
नियमात बसत नसल्याने संपदित
नियमात बसत नसल्याने संपदित
उदयन चांगला उपक्रम ...आणि
उदयन चांगला उपक्रम ...आणि त्यानिमित्ताने मॅनेजराक कामाला लावल्याबद्दल अभिचनंदण
(No subject)
Pages