प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
फेब्रुवारी महिन्याची थीम आहे......."रंग प्रेमाचे...!!!!"
प्रथम क्रमांक :- आशुचँप - हार्मोनियम वाजवणारे आजोबा आणि आज्जी
थीम ला साजेसा फोटो. टळटळीत उन्हात काढलेला फोटो असला तरी तो टळटळीत पणा कमी करुन शितलता यावी व प्रेमाचा रंग उठुन दिसावा म्हणुन फोटो ब्लॅक अँड व्हाईट केला आहे (असावा).
द्वितीय क्रमांक :- विभागुन दिलेला आहे
अ) गिरीश सावंत - आई , तु पण जरा खा ना..
थीम ला साजेसा फोटो. लाल-गुलाबी गुलाब हे धनदांडग्यांसाठी प्रेम व्यक्त करायची साधने असतिल पण त्या चिमुकलीने आपल्या मातेला देऊ केलेला पावाचा तुकडा त्यांच्या प्रेमाची कहाणी सांगुन जातो.
ब) कंसराज - रंग पक्ष्यांच्या प्रेमाचा
यात प्रेमाचे रंग, क्षण परफेक्ट कॅप्चर केले आहेत.
तृतीय क्रमांक :- स्वस्ति - आज तु डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा...
कॅप्चर केलेला मोमेंट आणि शिर्षक आवडलं.
उत्तेजनार्थ :-
१) मयी - मतिमंद मुलांची शाळा
"प्यार दिमाग से नही दिल से किया जाता है" हे अगदी सार्थ ठरवणारा फोटो.
२)इंद्रधनुष्य - 'प्यार कोई खेल नही'... आमच खेळा वरील प्रेम
नियमः-
१) एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
२) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
३) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
४) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
५) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
< एकच प्रतिसादात एकच फोटो
< एकच प्रतिसादात एकच फोटो टाकावे
समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" >
नक्की काय करायचं?
एक स्पर्धक फक्त दोन फोटो देउ
एक स्पर्धक फक्त दोन फोटो देउ शकतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
.
.
जर त्याने आधी एक फोटो पोस्ट केला असेल आणि काही दिवसांनी त्याला दुसरा फोटो सुध्दा पोस्ट करायचा असेल तर .......अशावेळी आधी पोस्ट केलेला फोटो खालीच दुसरा फोटो टाकावा.... म्हणजे पोस्ट संपादीत करुन त्यात फोटो जोडावा.... अशाने एका स्पर्धकाचे फोटो जजेसनां एकाच ठिकाणी दिसतील...... नाही तर एक फोटो पहिल्या पानावर आणि दुसरा ३ र्या पानावर असे होईल
काय बिघडलं? क्रमांक
काय बिघडलं? क्रमांक स्पर्धकाला नाही, तर फोटोला असणार आहे ना?
जजेस ची सुचना . .
जजेस ची सुचना![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
.
.
रंग "बाप लेकीच्या प्रेमाचे "
रंग "बाप लेकीच्या प्रेमाचे "
सुप्रभात. रंग "माय लेकीच्या
सुप्रभात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग "माय लेकीच्या प्रेमाचे "
![RSCN3749.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/RSCN3749.jpg)
हा आणखी एक फोटो.![Copy of DSCN4563.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/Copy%20of%20DSCN4563.jpg)
मला तर रंग प्रेमाचा
मला तर रंग प्रेमाचा म्हणल्यावर हेच आठवलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पक्ष्याचे नाव सातभाई असले तरी
पक्ष्याचे नाव सातभाई असले तरी इथे चारच भाई आहेत.
![](http://sphotos-a.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc7/394471_2597312806606_629241581_n.jpg)
दो लफ्जो की है दिल कि
दो लफ्जो की है
दिल कि कहानि
या है महोब्बत
या जवानी
ये कश्तीवाला
क्या गा रहा था
कोई ईसे भी याद आ रहा था.....
(मी हा फोटो होडीतुनच घेतला होता)
सुशा, आत्ताच माझ्याकडचे फोटो
सुशा, आत्ताच माझ्याकडचे फोटो बघताना, फ्लेमिंगो बघीतले. आणि तुझ्या फोटोंची आठवण झाली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी वरती, अजून एक फोटो डकवलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो सुशांत
मस्त फोटो सुशांत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हृद्यचोर एकांत
हृद्यचोर
एकांत
(No subject)
१.रंग भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा
१.रंग भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२. इवल्याश्या बोटाने कसं पकडून ठेवलं आईला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग प्रेमाचे.... प्रेमाची
रंग प्रेमाचे.... प्रेमाची रंगत आणखिन खुलवतात - चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
( मायबोलीवर पूर्व प्रकाशित (चॉक चॉक चॉकिनीज) )
** हा फोटो स्पर्धेसाठी नाही **
दिपा, अंजली देवकाका फोटो
दिपा, अंजली देवकाका फोटो मस्तच एकदम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंजली फोटो मस्तच!
अंजली फोटो मस्तच!
मस्त फोटु येत आहेत.
मस्त फोटु येत आहेत.
PHOTO KASE ADD KARAYCHE ??
PHOTO KASE ADD KARAYCHE ?? PLEASE KONITARI SANGA
मायलेकींचं प्रेम........
मायलेकींचं प्रेम........
हा फोटो स्पर्धेसाठी नाही आहे
हा फोटो स्पर्धेसाठी नाही आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोडी तुझी माझी (रंग प्रेमाचे
)
जिप्सि छानच !
जिप्सि छानच !
जिप्सी मस्तच फोटु
जिप्सी मस्तच फोटु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रेम बाप-लेकाचे.........
प्रेम बाप-लेकाचे.........
हेही आई आणि लेकराचंच
हेही आई आणि लेकराचंच प्रेम..........
PHOTO KASE ADD KARAYCHE ??
PHOTO KASE ADD KARAYCHE ?? PLEASE KONITARI SANGA>>>>>>>>>>>>>>
तुझ्या प्रतिसाद चौकोनाच्या खाली."मजकूरात image किंवा link द्या." अस आहे. त्यात इमेजला क्लिक कर आणि मग फोटो अपलोड कर. मग अपलोड केलेस तिथे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Upload Thumbnails Delete Send to textarea अस आहे तिथे Send to textarea वर क्लिक कर फोटो इथे दिसेल.
प्रचि १ - प्रेमाचाच पण जरा
प्रचि १ - प्रेमाचाच पण जरा वेगळा रंग....:)
प्रचि २ - हा (उडलेला) प्रेमाचा रंग आहे, वावोशी (जि. रायगड) गावातल्या एका देवळामधल्या भित्तीचित्रावरचा....
आज तु डोळ्यांत माझ्या मिसळूनी
आज तु डोळ्यांत माझ्या मिसळूनी डोळे पहा...
स्वस्ति मस्तच
स्वस्ति मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वस्ति, खूपच छान फ़ोटो.
स्वस्ति, खूपच छान फ़ोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages