Submitted by सन्जना on 19 February, 2013 - 08:49
काही बेसीक टाके वापरून भरतकामाचा हा पहिलाच प्रयत्न तसेच मायबोली वर लिखाणाचाहीपहिलाच प्रयत्न. जाणकारांनी जरुर सूचना कळवाव्याता.
पहिल्या टॉपसाठी ड्बल गव्हाचा टाका, साखळी, हेरिंगबोन टाका, फ्लाय स्टिच वापरले. याचे डीझाईन एका ओळखीच्या काकूनी काढून दिले.
तयार टॉप
तयार टॉपवरुन प्रेरणा घेऊन दुसरा गुलाबी टॉप भरला. या टॉपसाठी डीझाईन मीच काढले. यात ड्बल गव्हाचा टाका, साखळी, फ्लाय स्टिच वापरले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहेत नमुने. मायबोलीवर
छान आहेत नमुने. मायबोलीवर अनेक कसबी कलाकार आहेत, त्यांचे मार्गदर्शन मिळेलच.
आवडले.
आवडले.
दिनेशदा पहील्या प्रतिसादा
दिनेशदा पहील्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद
सुबक
सुबक
पहिल्या top वरचं डिझाईन छान
पहिल्या top वरचं डिझाईन छान आहे.
छान!
छान!
मस्त!
मस्त!
शाब्बास! खूप पेशंसचं काम आहे.
शाब्बास!
खूप पेशंसचं काम आहे.
छान आहे भरतकाम
छान आहे भरतकाम
मस्त.
मस्त.
मस्तच।
मस्तच।
छानच
छानच
दोनही डिझाईन्स छान भरले
दोनही डिझाईन्स छान भरले आहेंत.सुबक आहे.
mast
mast