भरतकामाची सुरवात भाग १

Submitted by सन्जना on 19 February, 2013 - 08:49

काही बेसीक टाके वापरून भरतकामाचा हा पहिलाच प्रयत्न तसेच मायबोली वर लिखाणाचाहीपहिलाच प्रयत्न. जाणकारांनी जरुर सूचना कळवाव्याता.

yellow top.jpg

पहिल्या टॉपसाठी ड्बल गव्हाचा टाका, साखळी, हेरिंगबोन टाका, फ्लाय स्टिच वापरले. याचे डीझाईन एका ओळखीच्या काकूनी काढून दिले.

तयार टॉप
old pink top.jpg
तयार टॉपवरुन प्रेरणा घेऊन दुसरा गुलाबी टॉप भरला. या टॉपसाठी डीझाईन मीच काढले. यात ड्बल गव्हाचा टाका, साखळी, फ्लाय स्टिच वापरले. Happy Happy
new pink top.jpgnew pink top closeup.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुबक Happy

छान!

mast