अॅक्रॅलिक ऑन कॅनव्हास - बॅलेरिना
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
29
हे गेल्या आठवड्यात केलेलं नविन चित्र.
कॅनव्हास साइझ - १२" x १६"
रंग - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग.
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर! प्रत्येक रेष बोलकी
सुंदर! प्रत्येक रेष बोलकी आहे.
छान.
छान.
सुंदर
सुंदर
वा मस्त एकदम
वा मस्त एकदम
सुरेख!
सुरेख!
हे फार भारी झालेय.. वेगळीच
हे फार भारी झालेय..
वेगळीच आहे ही बॅलेरिना!
कसलं ग्रेसफुल.. फार मस्त.
कसलं ग्रेसफुल.. फार मस्त.
सुंदर!
सुंदर!
थँक्स. गेल्यावेळी कागदावर
थँक्स.
गेल्यावेळी कागदावर ह्याच बॅकग्राउंडवर भरतनाट्यमची नर्तिका रंगवून बघितली होती, पण ते चित्रं थोडं बिघडलंच. मग कॅनव्हासवर करायला घेतल्यावर बॅलेरिना आली नर्तकीच्या जागी.
सुंदर!
सुंदर!
मस्त अल्पना!
मस्त अल्पना!
मस्त आहे अल्पना.
मस्त आहे अल्पना.
वा!!!
वा!!!
सुंदर
सुंदर
मस्त! एकदम कलात्मक!
मस्त! एकदम कलात्मक!
छानय
छानय
सुंदर!
सुंदर!
अतिशय सुंदर कलाकृती.
अतिशय सुंदर कलाकृती.
सुंदर! प्रत्येक रेष बोलकी
सुंदर! प्रत्येक रेष बोलकी आहे. >>> +१..
मस्त आलय. डौलदार अगदी.
मस्त आलय. डौलदार अगदी.
सुंदर!!!
सुंदर!!!
सुरेख!!!!
सुरेख!!!!
सगळ्यांना खूप धन्यवाद.
सगळ्यांना खूप धन्यवाद.
मस्त !
मस्त !
मस्त
मस्त
बेस्टेस्ट ! मला हवेय हे माझी
बेस्टेस्ट ! मला हवेय हे
माझी लेक बॅले करतांना अशीच दिसते.
प्रिंसेस, कधी येतियेस भारतात?
प्रिंसेस, कधी येतियेस भारतात? तूझ्यासाठी बाजूला ठेवते.
वॉव! मस्तच आहे हे पेंटिंग!
वॉव!
मस्तच आहे हे पेंटिंग!
अजुन येऊ देत!
कसलं गोड आहे! फुल वाटतेय
कसलं गोड आहे! फुल वाटतेय बॅलेरिना!