अ‍ॅक्रॅलिक ऑन कॅनव्हास - बॅलेरिना

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे गेल्या आठवड्यात केलेलं नविन चित्र.

कॅनव्हास साइझ - १२" x १६"
रंग - आर्टिस्ट ग्रेड अ‍ॅक्रॅलिक रंग.

new painting.jpg

थँक्स.

गेल्यावेळी कागदावर ह्याच बॅकग्राउंडवर भरतनाट्यमची नर्तिका रंगवून बघितली होती, पण ते चित्रं थोडं बिघडलंच. मग कॅनव्हासवर करायला घेतल्यावर बॅलेरिना आली नर्तकीच्या जागी. Happy

छानय

मस्त Happy