Submitted by Avanti Kulkarni on 13 February, 2013 - 03:48
१
२
३
४
५
६
७
८
९
अजुन काही कुर्ती ..
१०
११
१२
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
१
२
३
४
५
६
७
८
९
अजुन काही कुर्ती ..
१०
११
१२
सुंदर केवळ अप्रतिम !! अवंती
सुंदर केवळ अप्रतिम !! अवंती तुम्ही कुर्ते विकता का? विकत असाल तर विपूतून मला नं द्याल का?
मी पुण्यात असते.
अवंती मेल चेक कर...
अवंती
मेल चेक कर...
मोहन की मीरा,मेल चेक केली,
मोहन की मीरा,मेल चेक केली, धन्यावाद, लवकरच रीप्लाय करते ..
खुपच मस्त.....
खुपच मस्त.....
अप्रतिम !
अप्रतिम !
फारच छान
फारच छान
सुंदर! अवंती, मला संपर्कातुन
सुंदर!
अवंती, मला संपर्कातुन तुमचा नंबर त्वरीत पाठवु शकाल का? मी तुम्हाला फोन करते.
मस्त आहेत सगळेच.
मस्त आहेत सगळेच.
वॉव! अवंती खूपच कलरफुल! सगळे
वॉव! अवंती खूपच कलरफुल! सगळे आवडले.
खुप मस्त आहेत कुर्ते...
खुप मस्त आहेत कुर्ते...
खूप छान!
खूप छान!
मस्त आहे ग नविन लॉट! अजुन
मस्त आहे ग नविन लॉट! अजुन असतील ना?
मस्त
मस्त ........आवडले..........सुपर
काय अप्रतिम कलाकारी आहे. नं
काय अप्रतिम कलाकारी आहे. नं १, ४ आणि ६ फार आवडले. नं ६ - पिंपळपानाचे डिझाईन खरंच जबरी आहे.
वॉटरमार्क टाक सगळ्या प्रचिं वर.
सानुली, आहेत अजुन बरेच, फोटो
सानुली, आहेत अजुन बरेच, फोटो टाकेन ...
नमस्कार, खुपच छान... तुम्ही
नमस्कार,
खुपच छान...
तुम्ही हे काम professionaly करता का?
माझी बहिन सुद्धा खुप छान painting करते ..
तिला काही मर्गदर्शन करु शकाल का?
हो मी हे काम professionaly
हो मी हे काम professionaly करते .. तुमच्या बहीणीला मला संपर्क करायला सांगा ... किंवा मला प्रदर्शनात भेटायला सांगा ..
धन्यवाद .. नक्कीच सान्गेन
धन्यवाद .. नक्कीच सान्गेन तीला...
मस्त...
मस्त...
सुंदर.. कुर्त्यांशिवाय इतर
सुंदर.. कुर्त्यांशिवाय इतर माध्यमावर पण पेंटींग्ज केलीच असतील. ती पण बघायला आवडतील.
दिनेशदा, त्याकरता ..
दिनेशदा, त्याकरता .. http://www.maayboli.com/node/38098 हे बघा
तुमचे काम मला नेहमीच आवडते
तुमचे काम मला नेहमीच आवडते
ग्रेट फार सुंदर आहे सगळेच
ग्रेट फार सुंदर आहे सगळेच कुर्ते..
आवंतीताई सर्व कुर्ते फारच
आवंतीताई सर्व कुर्ते फारच सुन्दर आहे....तुमच शॉप आहे की घरीच विकता....आणि क्रूपया किंमती कळू शकेल का?....
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!