आज मला खूप आनंद झालाय. कित्ती दिवसांनी मला असे समाधान मिळाले. टिमवितली प्राध्यापकी सोडल्या नंतर आणि लेक दहावी झाल्यानंतर हे असे शिकवण्याचे चीज झाल्याचे समाधान, पिंकस्वान तू मला दिलास मनापासून धन्यवाद !
एव्हढे मोठे विणकाम नेटाने पूर्ण केले तिने ! मुख्यत: तिच्या चिकाटीचे खूप कौतुक.
खरं तर मी विणला त्याही पेक्षा हा फ्रॉक मोठ्या मापाचा. पण तिने तो पूर्ण केला; अन तोही इतका सुबक आणि सफाईदार !
डिस्टन्स मोडने कला ही शिकवता- शिकता येतं हे आज मला अनुभवता आलं. धन्यवाद पिंकस्वान आणि खूप खूप अभिनंदन.
वर्षा आता ती झोपली असेल. तिच्या वतीने सध्या मीच माहिती पुरवते
किती वेळ ( अंदाजे टोटल ) लागला? = १ फेब्रुवारीला मी शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर तिने विणायला सुरुवात केली आणि आज पूर्णही त्यात लोकर संपली म्हणुन काही दिवस वाया गेले. त्यामुळे फार तर १८-२० दिवसात पूर्ण केला तिने.
तुला आधी क्रोशाचे / लोकरीचे काही येत होते का? = " आपल्याला विणकाम आणि भरतकामाचा किती अनुभव आहे याची माहिती: १० वर्षापूर्वी(लग्नापूर्वी)मैत्रिणीच्या आईच्या शिकवण्यासाठी मागे लागून लागून लोकरीचे २-३ ताटावरचे रुमाल आणी १-२ तोरणे केली होती,पण आता विसरले आहे सगळे :)"
मस्त
मस्त
क्युट आहे फ्रॉक
क्युट आहे फ्रॉक
एकदम गोड!! सुरेख दिसतोय!
एकदम गोड!! सुरेख दिसतोय!
सुंदर रंगसंगती. आवडला. हे मी
सुंदर रंगसंगती. आवडला.
हे मी केलेले, जवळपास तीच पद्धत फक्त वरचा भाग वेगळा.
सुंदरच
सुंदरच
सुरेख
सुरेख
पिवळा माझा पण फेवरेट ! भारीच
पिवळा माझा पण फेवरेट !
भारीच दिसतोय !
वॉव सुपर्ब आहे.....ऑसम...
वॉव सुपर्ब आहे.....ऑसम...
धन्यवाद सर्वांना सोनू मस्तच
धन्यवाद सर्वांना
सोनू मस्तच तुझा/झी सोनूही गोड आहे एकदम
वॉव! मस्तय! पण शिंपल्यांचा
वॉव! मस्तय!
पण शिंपल्यांचा फ्रॉक म्हणजे काय?
खाली घेराला जे डिझाईन घातले
खाली घेराला जे डिझाईन घातले आहे त्याला "शिंपल्याचे डिझाईन " म्हणतात
ओह्ह असं आहे का? मला वाटले ते
ओह्ह असं आहे का?
मला वाटले ते समुद्र कीनारी शिंपले मिळतात ना.. ते वापरून केला आहे की काय?
नाही फक्त त्या शिंपल्यांचा
नाही फक्त त्या शिंपल्यांचा आकार घेतलाय
मस्तच आहे ! सोनू, तुझा ही गोड
मस्तच आहे !
सोनू, तुझा ही गोड दिसतोय!
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
अरे वा सोनू! तुझी सोनुलीपण
अरे वा सोनू!
तुझी सोनुलीपण छान दिसतेय.
धन्यवाद साती, अवलबाईंच्या
धन्यवाद साती, अवलबाईंच्या शाळेत तू बनवलेले प्रयोग बघायलाही आवडेल.
सुपर्ब!!! सुंदर झालाय फ्रॉक
सुपर्ब!!! सुंदर झालाय फ्रॉक
सोनू, तु केलेले फ्रॉक्स आणि तुझे बेबी दोन्हीही क्युट
सुंदर आहे हा फ्रॉक !!
सुंदर आहे हा फ्रॉक !!
मस्त आहे, डिझाइन एकदम बेस्ट.
मस्त आहे, डिझाइन एकदम बेस्ट.
फ्रॉक अप्रतीम अगदी. क्रोशाचे
फ्रॉक अप्रतीम अगदी.
क्रोशाचे घर पहिलांदाच पाहील. मस्तच.
अप्रतिम...गोड
अप्रतिम...गोड
आज मला खूप आनंद झालाय. कित्ती
आज मला खूप आनंद झालाय. कित्ती दिवसांनी मला असे समाधान मिळाले. टिमवितली प्राध्यापकी सोडल्या नंतर आणि लेक दहावी झाल्यानंतर हे असे शिकवण्याचे चीज झाल्याचे समाधान, पिंकस्वान तू मला दिलास मनापासून धन्यवाद !
एव्हढे मोठे विणकाम नेटाने पूर्ण केले तिने ! मुख्यत: तिच्या चिकाटीचे खूप कौतुक.
खरं तर मी विणला त्याही पेक्षा हा फ्रॉक मोठ्या मापाचा. पण तिने तो पूर्ण केला; अन तोही इतका सुबक आणि सफाईदार !
डिस्टन्स मोडने कला ही शिकवता- शिकता येतं हे आज मला अनुभवता आलं. धन्यवाद पिंकस्वान आणि खूप खूप अभिनंदन.
हा पहा तिने विणलेला फ्रॉक :
सही... खुपच छान. आता
सही... खुपच छान. आता पिंकस्वानला प्रश्न
किती वेळ ( अंदाजे टोटल ) लागला?
तुला आधी क्रोशाचे / लोकरीचे काही येत होते का?
वर्षा आता ती झोपली असेल.
वर्षा आता ती झोपली असेल. तिच्या वतीने सध्या मीच माहिती पुरवते
किती वेळ ( अंदाजे टोटल ) लागला? = १ फेब्रुवारीला मी शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर तिने विणायला सुरुवात केली आणि आज पूर्णही त्यात लोकर संपली म्हणुन काही दिवस वाया गेले. त्यामुळे फार तर १८-२० दिवसात पूर्ण केला तिने.
तुला आधी क्रोशाचे / लोकरीचे काही येत होते का? = " आपल्याला विणकाम आणि भरतकामाचा किती अनुभव आहे याची माहिती: १० वर्षापूर्वी(लग्नापूर्वी)मैत्रिणीच्या आईच्या शिकवण्यासाठी मागे लागून लागून लोकरीचे २-३ ताटावरचे रुमाल आणी १-२ तोरणे केली होती,पण आता विसरले आहे सगळे :)"
अप्रतीम......................
अप्रतीम........................^........................
कित्ती गोड!
कित्ती गोड!
खूपच छान आहे.
खूपच छान आहे.
अवल, खुपच सुंदर झाला आहे
अवल, खुपच सुंदर झाला आहे फ्रॉक. तुझ्या शिष्येचाही मस्त झाला आहे. तु एक चांगली टिचर आहेस हे दिसुन येते.
क्रोशाचे घर तर खुप सुंदर दिसते.
पिंकस्वान, फारच सुरेख झालाय
पिंकस्वान, फारच सुरेख झालाय फ्रॉक. रंगसंगती मस्त एकदम !
अवल, मनःपूर्वक अभिनंदन
Pages