हॅल्लो किटी आणि अ‍ॅंग्री बर्ड

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

दिवसेंदिवस...माझं क्रोशे फॅड कमी होण्याऐवजी वाढतच चाल्लय.... आयॅम लव्हींग इट Happy

ह्या जुळ्या बाळांसाठी विणलेल्या क्रोशाच्या टोप्या.

हॅल्लो किटी आणि अँग्री बर्ड.

angry_hello.jpg

ही मुग्गीसाठी Happy

hello.jpg

आणि ही मुग्ग्यासाठी Happy

angry.jpg

माझ्या अजुन काही क्रोशे पोस्ट्स..

  1. पिंकु स्वेटर आणि टोपी
  2. बुटीज् आणि टोपी
  3. Blue Hoodie क्रोशे स्वेटर

१ नंबर आहेत टोप्या...

मुग्गीची तर लै भारी आहे Happy

ओएम्जी.......... कसल्या गोडमिट्टं आहेत टोप्या..
परफेक्ट जमलीयेत कॅरेक्टर्स.. सुप्पर्ब...
बाळं लक्कीयेत... Happy

thanx all Happy

Cute!!!

मस्त Happy

जे वेड तुजला लागले मजलाही ते लागेल का......................!(अगं विणकामाचा ट्राय फार वेळा मारलाय..........ंनाही जमलं. शिवण प्रचंड प्रमाणात आणि सर्व प्रकारचं केलं!)
डॅफो...................गोड टोप्या आणि नावं!