हॅल्लो किटी आणि अॅंग्री बर्ड
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
29
दिवसेंदिवस...माझं क्रोशे फॅड कमी होण्याऐवजी वाढतच चाल्लय.... आयॅम लव्हींग इट
ह्या जुळ्या बाळांसाठी विणलेल्या क्रोशाच्या टोप्या.
हॅल्लो किटी आणि अँग्री बर्ड.
ही मुग्गीसाठी
आणि ही मुग्ग्यासाठी
माझ्या अजुन काही क्रोशे पोस्ट्स..
विषय:
प्रकार:
शेअर करा
कित्ती छान आहेत गं....तु हे
कित्ती छान आहेत गं....तु हे विकत का नाहीस.....मला आवडेल घ्यायला...पण तु राहतेस कुठे??
लै भारी गं! मस्त केलंयस
लै भारी गं! मस्त केलंयस
कस्सलं सही केलं आहेस. मला
कस्सलं सही केलं आहेस. मला मुग्ग्याची फारच आवडली.
वॉव!! सही
वॉव!! सही
१ नंबर आहेत
१ नंबर आहेत टोप्या...
मुग्गीची तर लै भारी आहे
सहीच आहेत.
सहीच आहेत.
मस्त. गोग्गोड आहेत.
मस्त. गोग्गोड आहेत.
दोन्ही मस्त आहेत!
दोन्ही मस्त आहेत!
क्यूट आहेत दोन्ही !
क्यूट आहेत दोन्ही !
ओएम्जी.......... कसल्या
ओएम्जी.......... कसल्या गोडमिट्टं आहेत टोप्या..
परफेक्ट जमलीयेत कॅरेक्टर्स.. सुप्पर्ब...
बाळं लक्कीयेत...
एकदम मस्त.....
एकदम मस्त.....
कसल गोडुश आहे!!
कसल गोडुश आहे!!
खूपच छान
खूपच छान
सुंदर...
सुंदर...
गोडू आहे एकदम.
गोडू आहे एकदम.
सो क्युट
सो क्युट
thanx all
thanx all
Cute!!!
Cute!!!
फारच क्यूट आहेत दोन्ही!
फारच क्यूट आहेत दोन्ही!
क्युट!
क्युट!
क्यूट आहेत एकदम
क्यूट आहेत एकदम
मस्त आहेत दोन्ही टोप्या.
मस्त आहेत दोन्ही टोप्या.
धन्यवाद !
धन्यवाद !
मस्त
मस्त
जे वेड तुजला लागले मजलाही ते
जे वेड तुजला लागले मजलाही ते लागेल का......................!(अगं विणकामाचा ट्राय फार वेळा मारलाय..........ंनाही जमलं. शिवण प्रचंड प्रमाणात आणि सर्व प्रकारचं केलं!)
डॅफो...................गोड टोप्या आणि नावं!
फारच सुंदर...
फारच सुंदर...
क्यूट झाल्यात दोन्ही टोप्या.
क्यूट झाल्यात दोन्ही टोप्या.
धन्यवाद मैत्रीणींनो !
धन्यवाद मैत्रीणींनो !
क्यूट झाल्यात दोन्ही टोप्या.
क्यूट झाल्यात दोन्ही टोप्या.