नमस्कार,
नुकतेच एक जुने हिंदी भक्तीगीत ऐकायला मिळाले.
मुझीमे रहके मुझीसे दूर,
ये कैसा दस्तूर रे मालिक ये कैसा दस्तूर
अतिशय सुंदर रचना, तेवढेच सुंदर संगीत आणि आशाताई, रफीसाहेबांचा मधुर आवाज.
हे गीत ऐकताना असे वाटले की अश्विनी यांनी स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना साठी एक धागा चालू केला आहे,
तसा भक्तीगीतांसाठी एक वेगळा धागा सुरू करूयात.
यामधे आपल्याला आवडणारी भक्तीगीते लिहावीत.
गीताच्या सुरूवातीच्या एकदोन ओळी, गीतकार, संगीतकार, गायक, चित्रपट / अल्बम, इ. जेवढी जमेल तेवढी माहिती तसेच त्या गीतासंदर्भात अजुन काही अवांतर माहिती देता आली तर अजुनच छान !
तसे तर सर्व भाषांमधली गीते चालतील, पण सुरूवात प्रामुख्याने हिंदी चित्रपटातील भक्तीगीतांबद्दल करावी असे वाटते. सुरूवात करत आहे मला आवडणार्या काही गीतांनी
मन तरपत हरी दर्शन को आज
चि : बैजू बावरा, गी : मोहम्मद शकील, सं : नौशाद, गा : रफी, राग : मालकंस
(नौशाद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की हे गीत एका अर्थाने वेगळे अशासाठी आहे की यामधे तिन्ही लोक हिंदू धर्माचे नाहीत. जे लोक कलेचे उपासक असतात त्यांना धर्म हा अडसर होऊ शकत नाही. गीताच्या रेकॉर्डीन्गला गीतकार मोहम्मद शकील देखील उपस्थित होते. शेवटी एक छोटेसे कृष्णभजन आहे त्यावेळी तर ते पण तल्लीन होऊन डोलत होते. )
आना है तो आ राह मे कुछ फेर नही है, भगवान के घर देर है अंधेर नही है
चि : नया दौर, गी : साहीर, सं : ओपी , गा : रफी, राग : ?
(या गीताचे चित्रिकरण जेजुरी येथे झाले आहे असे म्हणतात)
1 देवा श्री गणेशा - (अजय / अजय अतुल / अग्नीपथ)
2 साँचा तेरा नाम - (अनुराधा / लक्ष्मीप्यारे / बिवी हो तो ऐसी)
3 पिया हाजी अली - (ए आर रहमान / ए आर रहमान / फिझा)
4 ख्वाजा मेरे ख्वाजा - (ए आर रहमान / ए आर रहमान / जोधा अकबर)
5 अल मदद मौला - (ए आर रहमान / ए आर रहमान / मंगल पांडे)
6 कुन फाया कुन - (ए आर रहमान / ए आर रहमान / रॉक स्टार)
7 जिक्र - (ए आर रहमान / ए आर रहमान / बोस फरगॉटन हिरो)
8 कौन ठगवा लूटल हो - (आशा / जयदेव / अनकही)
9 मुझी मे छुपकर मुझी से दूर, ये कैसा दस्तूर - (आशा, रफी / मदन मोहन / जेलर)
10 राधा के प्यारे कृष्ण कन्हाई - (आशा / नौशाद / अमर)
11 तू शाम मेरा साँचा नाम तेरा - (आशा, उषा / राजेश रोशन / ज्युली)
12 तोरा मन दर्पण कहलाये - (आशा / रवी / काजल)
13 रोम रोम मे बसनेवाले राम - (आशा / रवी / निलकमल)
14 इतनी शक्ती हमे दे न दाता - (अशोक खोसला, शेखर सावकार, घनश्याम वास्वानी, मुरलीधर / कुलदीप सिंग / अंकुश)
15 पल पल है भारी - (आशुतोष गोवारीकर, विजय प्रकाश, मधुश्री / ए आर रहमान / स्वदेस)
16 मन मोहना - (बेला शेन्डे / ए आर रहमान / जोधा अकबर)
17 घूँघट के पट खोल - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
18 मत जा मत जा जोगी - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
19 उठत चले अवधूत - (गीता दत्त / बुलो सी रानी / जोगन)
20 ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ - (गीता दत्त, सुधा मल्होत्रा / स.दे.बर्मन / काला बाझार)
21 एक ओम्कार - (हर्षदीप कौर / ए आर रहमान / रंग दे बसंती)
22 शिवजी बिहाने चले - (हेमंत कुमार / स.दे.बर्मन / मुनिमजी)
23 राम सियाराम जय जय राम - (जसपाल सिंग / रविंद्र जैन / गीत गाता चल)
24 श्याम तेरी बँसी पुकार राधा नाम - (जसपाल सिंग, आरती मुखर्जी / रविंद्र जैन / गीत गाता चल)
25 नूर उल अल्लाह - (कादीर, मुर्तझा / ए आर रहमान / मिनाक्षी)
26 मौला मेरे मौला - (कैलाश खेर, जावेद अली / ए आर रहमान / दिल्ली ६)
27 ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे - (किशोरकुमार / रा.दे.बर्मन / अब्दुल्लाह)
28 ओ बंदा रे - (कृष्णा बी. / गौरव दासगुप्ता / राझ २)
29 ओ पालनहारे - (लता, साधना सरगम, उदीत नारायण / ए आर रहमान / लगान)
30 एक तूही भरोसा एक तूही सहारा - (लता / ए आर रहमान / पुकार)
31 जय जय हे जगदंबे माता - (लता / चित्रगुप्त / गंगा की लहरें)
32 तुम्ही हो माता पिता तुम्ही हो - (लता / चित्रगुप्त / मैं चूप रहूँगी)
33 तुम आशा विश्वास हमारे - (लता / हृदयनाथ / सुबह)
34 माता सरस्वती शारदा - (लता, दिलराज कौर / जयदेव / आलाप)
35 अल्लाह तेरो नाम - (लता / जयदेव / हम दोनो)
36 प्रभू तेरो नाम - (लता / जयदेव / हम दोनो)
37 चुप चुप मीरा रोये - (लता / कल्याणजी आनंदजी / जॉनी मेरा नाम)
38 बहुत दिन बीते - (लता / लक्ष्मी प्यारे / संत ज्ञानेश्वर)
39 सत्यम शिवम सुंदरम - (लता / लक्ष्मी प्यारे / सत्यम शिवम सुंदरम)
40 यशोमती मैय्यासे बोले नंदलाला - (लता / लक्ष्मी प्यारे / सत्यम शिवम सुंदरम)
41 कान्हा कान्हा आन पडी तेरे द्वार - (लता / लक्ष्मी प्यारे / शागीर्द)
42 खुदा निगेहबान - (लता / नौशाद / मुघल ए आजम)
43 एक राधा एक मीरा दोनो ने - (लता / रविंद्र जैन / राम तेरी गंगा मैली)
44 ए री मैं तो प्रेमदिवानी - (लता / रोशन / नौबहार)
45 जागो मोहन प्यारे - (लता / सलील चौधरी / जागते रहो)
46 राधा ने माला जपी श्याम की - (लता / स.दे.बर्मन / तेरे मेरे सपने)
47 बनवारी रे जीने का सहारा तेरा नाम रे - (लता / शंकर जयकिशन / एक फूल चार काँटे)
48 मोहे छेडो ना नंद के लाला - (लता / शिव हरी / लम्हे)
49 ज्योती कलश छलके - (लता / सुधीर फडके / भाभी की चुडियाँ)
50 म्हाने चाकर राखो - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
51 मुरलिया बाजेगी - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
52 पिया ते कहाँ गयो - (लता / वसंत देसाई / दिया और तुफान)
53 ऐ मालिक तेरे बंदे हम - (लता / वसंत देसाई / दो आँखे बारह हाथ)
54 जो तुम तोडो पिया - (लता / वसंत देसाई / झनक झनक पायल बाजे)
55 ओ शंकर मेरे कब होंगे दर्शन तेरे - (महेन्द्र कपूर / कल्याणजी आनंदजी / बैराग)
56 हे नटराज गंगाधर शंभो - (महेन्द्र कपूर, कमल बारोट / एस.एन.त्रिपाठी / संगीत सम्राट तानसेन)
57 तुम मेरी राखो लाज हरी - (मन्ना डे, सुधा मल्होत्रा / मदन मोहन / देख कबीरा रोया)
58 आन मिलो आन मिलो श्याम साँवरे - (मन्ना डे, गीता दत्त / स.दे.बर्मन / देवदास)
59 भय भंजना सुन वंदना हमारी - (मन्ना डे / शंकर जयकिशन / बसंत बहार)
60 तू प्यार का सागर हैं - (मन्ना डे / शंकर जयकिशन / सीमा)
61 ज्योत से ज्योत जगाते चलो - (मुकेश / लक्ष्मी प्यारे / संत ज्ञानेश्वर)
62 सजन रे झूठ मत बोलो - (मुकेश / शंकर जयकिशन / तिसरी कसम)
63 देव पुजी पुजी - (परवीन सुलताना / उस्ताद दिलशाद खान / आश्रम)
64 वृंदावन का कॄष्ण कन्हैय्या - (रफी, लता / हेमंत कुमार / मिस मेरी)
65 सुख के सब साथी - (रफी / कल्याणजी आनंदजी / गोपी)
66 शिर्डीवाले साईबाबा - (रफी / लक्ष्मी प्यारे / अमर अकबर अँथनी)
67 मन तरपत हरी दर्शन को आज - (रफी / नौशाद / बैजू बावरा)
68 ओ दुनिया के रखवाले - (रफी / नौशाद / बैजू बावरा)
69 तू है मेरा प्रेम देवता - (रफी, मन्ना डे / ओ.पी.नय्यर / कल्पना)
70 आना है तो आ राह मे कुछ फेर नही है - (रफी / ओ.पी.नय्यर / नया दौर)
71 अजब तेरी कारीगरी रे करतार - (रफी, कृष्णा कल्ले / रवी / दस लाख)
72 बिरज में होरी खेलत नंदलाल - (रफी / रवी शंकर / गोदान)
73 बडी देर भयी नंदलाला - (रफी / शंकर जयकिशन / बसंत बहार)
74 दुनिया ना भाये मोहे - (रफी / शंकर जयकिशन / बसंत बहार)
75 परवर दिगारे आलम - (रफी / एस.एन.त्रिपाठी / हातिमताई)
76 आयो प्रभात - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
77 धन्य भाग सेवा का अवसर पाया - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
78 जाँऊ तोरे चरणकमल पर वारी - (राजन साजन मिश्रा / लक्ष्मी प्यारे / सूर संगम)
79 हाँ रहम फरमा ऐ खुदा - (राशिद अली / अमित त्रिवेदी / आमीर)
80 आरती तुम्हारी - (रेखा भारद्वाज / ए आर रहमान / दिल्ली ६)
81 अल्लाह मेघ दे पानी दे - (स.दे.बर्मन / स.दे.बर्मन / गाईड)
82 मोरया मोरया - (शंकर महादेवन / शंकर एहसान लॉय / डॉन)
83 जैसे सुरज की गर्मी से - (शर्मा बंधु / जयदेव / परिणय)
84 तू प्रभ दाता दान मत पुरा - (सुखविंदर / सुखविंदर, वनराज भाटीया / हल्ला बोल)
85 अल्लाह करम करना तू मौलाह रहम करना - (सुमन कल्याणपुर / उषा खन्ना / दादा)
86 होरी खेले रघुबिरा अवध मे - (उदीत नारायण, अलका याज्ञिक, अमिताभ / आदेश श्रीवास्तव / बागबान)
87 तेरी पनाह मे हमे रखना - (उदीत नारायण, साधना सरगम, सारिका कपूर / नदीम श्रवण / पनाह)
88 मैं तो आरती उतारूँ रे - (उषा / सी अर्जुन / जय संतोषी माँ)
89 हम को मन की शक्ती देना - (वाणी जयराम / वसंत देसाई / गुड्डी)
90 शाम रंग रंगा रे हर पल मेरा रे - (येसूदास / भप्पी लाहिरी / अपने पराये)
माझ्या आवडीची काही भक्तीगीते
माझ्या आवडीची काही भक्तीगीते :
१) प्रभु तेरो नाम ( लता / हम दोनो / जयदेव )
२) अल्ला तेरो नाम ( लता / हम दोनो / जयदेव )
३) साचा नाम तेरा ( आशा-उषा / ज्यूली / राजेश रोशन )
४) भयभंजना वंदना ( मन्ना डे / बसंत बहार / शंकर जयकिशन )
५) जय जय हे जगदंबे माता ( बाकिचे डिटेल्स आठवत नाहीत पण बरेचसे कोरसने आणि मग लताने गायलेय )
६) तोरा मन दर्पन कहलाये ( आशा / काजल / रवि )
७) आज सजन मोहे अंग लगालो ( गीता दत्त / प्यासा / एस डी )
८) सुख के सब साथी ( रफी / गोपी )
९) देव पूजी पूजी ( बेगम परवीन सुलताना , चित्रपटातलेच आहे )
१०) तूम आशा विश्वास हमारे ( लता / सुबह / हृदयनाथ )
११) ए री मै तो प्रेमदीवानी ( लता / नौबहार )
१२) शिवजी बिहाने चले ( हेमंत कुमार / मुनीमजी / एस डी )
१३) तू है मेरा प्रेम देवता ( रफी-मन्ना डे / कल्पना / ओपी )
१४) बडी देर भयी ( रफी / बसंत बहार / शंकर जयकिशन )
१५) दुनिया ना भाये मोहे ( रफि / बसंत बहार / शंकर जयकिशन )
१६) धन्य भाग सेवा का अवसर पाया / आयो प्रभात / जाऊ तोरे चरन कमल पर ..( राजन साजन मिश्रा / सुरसंगम / लक्ष्मीकांत प्यारेलाल )
१७) माता सरस्वति शारदा ( लता-दिलराज कौर / आलाप / जयदेव )
१८) जो तूम तोडो पिया ( लता / झनक झनक पायल बाजे / वसंत देसाई )
१९) ज्योति कलश ( लता / भाभी की चूडीयाँ / सुधीर फडके )
२०) तूम मेरी राखो लाज हरी ( मन्ना डे - सुधा मल्होत्रा / देख कबीरा रोया / मदनमोहन )
२१) बहुत दिन बीते ( लता / संत ग्यानेश्वर / लक्ष्मीकांत प्यारेलाल )
२२) बिरज मे होली खेलत ( रफी / गोदान / पं. रविशंकर )
२३) जागो मोहन प्यारे ( लता / जागते रहो / सलील चौधरी )
२४) कौनू ठगवा लुटल हो ( आशा / अनकही )
२५) हे रोम रोम मे बसनेवाले ( आशा / नीलकमल / रवी )
ही पहिली यादी ! ( सुधारलेली ! आभार अशोक / भरत )
आजकालच्या हिंदी चित्रपटातून
आजकालच्या हिंदी चित्रपटातून "भक्तीगीतां"ची नि:संशय हकालपट्टी झाल्याचे दिसून येत असल्याने आज विशीत असलेली पिढी उद्या आपल्या पालकांना 'पप्पा मम्मी हा भक्तीसंगीत म्हणजे काय प्रकार असतो?" असे जर विचारू लागली तर त्यात आश्चर्य वाटायला नको अशीच संगीतक्षेत्रातील परिस्थिती आहे.
पण चित्रपट "बोलू" लागल्यापासून जरी प्रेमकथांचा सुळसुळाट झाला असला तरी जवळपास हरेक चित्रपटात भक्ती संगीताला कुठेना कुठे वाव असायचाच. चित्रपटाच्या अन्य गाण्यांच्यासमवेत ते भक्तीगीतही तितकेच लोकप्रिय होत असे आणि अशा कित्येक गाण्यांनी त्या त्या वर्षी 'बिनाका' गाजवलेली होती.
वर दिनेशदा यानी दिलेली यादी तशी पुरेशा बोलकी आणि विषयाची गरज पूर्ण करणारी आहेच, त्यात फक्त अल्पशी भर घालतो....आठवेल तशी.
१. ऐ मालिक तेरे बंदे हम....लता....दो आँखे बारह हाथ....वसंत देसाई
२. कान्हा कान्हा आन पडी मै तेरे द्वार....लता....शागिर्द....लक्ष्मी-प्यारे
३. ज्योत से ज्योत जगाते चलो....मुकेश....संत ज्ञानेश्वर...लक्ष्मी-प्यारे
४. तू प्यार का सागर है.... मन्ना डे.... सीमा.... शंकर जयकिशन
५. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो.... लता... मै चुप रहुंगी.... चित्रगुप्त
अन्य सदस्य यात भर घालतीलच.
@ दिनेश...
तुमच्या यादीमध्ये किरकोळ दुरुस्ती
तुमचा क्रमांक :
(७) आज सजन.....'प्यासा' मधील आहे. 'देवदास' मधील गीता आणि मन्ना डे यांचे "आन मिलो आन मिलो श्याम सावरे, आन मिलो..." हे कदाचित तुम्हाला अभिप्रेत असावे.
(८) सुख के सब साथी.....चित्रपट "गोपी"
(२१) बहुत दिन बिते....संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते.
(२३) जागो मोहन प्यारे.....जागते रहो....संगीत सलील चौधरी यांचे.
(२५) मेरे रोम रोम मे..... नीलकमल....संगीत रवी यांचे.
असो.
अशोक पाटील
राम सियाराम सियाराम जय जय राम
राम सियाराम सियाराम जय जय राम - गीत गाता चल
इतनी शक्ती हमे दे न दाता....
इतनी शक्ती हमे दे न दाता.... (नाना पाटेकर होता त्यात...निशा सिंह, आशालता.. प्रतिघात किंवा काहीतरी).
राधा का भी श्याम वह तो मीरा का भी.. (जसपालसिंह बहुतेक)
इतनी शक्ती : अंकुश ना?
इतनी शक्ती : अंकुश ना?
>> आजकालच्या हिंदी
>> आजकालच्या हिंदी चित्रपटातून "भक्तीगीतां"ची नि:संशय हकालपट्टी झाल्याचे दिसून येत असल्याने
मला पटकन आठवलेली 'आजकाल'ची भक्तीगीतं:
पल पल है भारी : स्वदेस
मनमोहना : जोधा अकबर
माता की आरती - दिल्ली सिक्स
इक तूही भरोसा - पुकार
मोरया मोरया - डॉन(नवीन - फरहान अख्तरचा)
मौला मेरे मौला - दिल्ली सिक्स (फक्त 'हिंदू' भक्तीगीतांचाच विषय सुरू नसल्यास)
जिक्र - सुभाषचंद्र बोस
कुन फाया कुन - रॉकस्टार
नूर-उन-अल्लाह - मीनाक्षी
अल मदद मौला - मंगल पांडे
हा रहम फर्मा ऐ खुदा - आमिर
_ख्वाजा मेरे ख्वाजा (जोधा
_ख्वाजा मेरे ख्वाजा (जोधा अकबर)
_मनमोहना (जोधा अकबर)
_कुन फाया कुन (रॉक स्टार)
_ओ पालनहारे (लगान)
(अंकूश - तेच तेच.. आठवत
(अंकूश - तेच तेच.. आठवत नव्हतं.. )
ईबांच्या लिस्ट मधे थोडी भर
ईबांच्या लिस्ट मधे थोडी भर घालूया
तेरी पनाह मे हमे रखना (पनाह)
पिया हाजी अली (फिझा)
कंदिसा (Indian ocean)
रहमानचा सुप्रभातम संग्रह.
मोहे छेडो ना नंद के लाला
मोहे छेडो ना नंद के लाला (लम्हे)
हम को मनकी शक्ती देना (गुड्डी)
सत्यम शिवम सुंदरम (सत्यम शिवम सुंदरम)
सांचा तेरा नाम ( बीवी हो तो ऐसी )
ओ बंदा रे (राज २)
देवा श्रीगणेशा (अग्निपथ)
श्याम तेरी बन्सी ( गीत गाता चल )
होली खेले रघुवीरा अवध में :
होली खेले रघुवीरा अवध में : बागबान.
मै तो आरती उतारू रे : जय संतोषी माँ
बनवारी रे, जीने का सहारा तेरा
बनवारी रे, जीने का सहारा तेरा नाम रे
मुझे दुनियावालों से क्या काम रे - एक फुल चार कांटे
सही यादी बनते आहे मला माहित
सही यादी बनते आहे मला माहित असलेली जवळ जवळ सगळी समाविष्ट झाली आहेत. तरी अजून आठवली की लिहिते.
----
जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया
ऐसा ही सुख मेरे मन को मिला हैं मैं जब से शरण तेरी आया, मेरे राम...
- संगीतकार : जयदेव
- चित्रपट - परिणय
श्याम मुरारी बनवारी - पुरिया
श्याम मुरारी बनवारी - पुरिया धनश्री
भावनांचा तू भुकेला रे मुरारी.
हम दोनों मधलं नंदाच्या तोंडी
हम दोनों मधलं नंदाच्या तोंडी असलेलं एक भक्तिगीत आणि
दो आंखे बारह हाथ मधलं भक्तिगीत कुणी देऊ शकेल का ? ( बहुतेक ए मालिक तेरे बंदे हम असावं. कुठल्या तरी अरब देशात ते प्रार्थना म्हणून स्विकारलं गेलं होतं असं ऐकलं )
सुख के सब साथी, दुख मे ना कोई
सुख के सब साथी, दुख मे ना कोई ( गोपी - मोहम्मद रफी )
होळीबिळीची चालतायत
होळीबिळीची चालतायत होय?
मग
मोरे कान्हा जो आये पलटके अबके होरी मैं खेलूँगी डटके - सरदारी बेगम
देखो आई होली, रंग लाई होली - मंगल पांडे
धन्यवाद स्वातीताई
धन्यवाद स्वातीताई
ए खुदा हर फैसला, तेरा मुझे
ए खुदा हर फैसला, तेरा मुझे मंजूर है
सामने तेरे तेरा, बंदा बहोत मजबूर है
अब्दुल्लाह, गायक - किशोरकुमार
( आमच्याकडे सर्वधर्मसमभाव असल्याने आणि आज ईद असल्यामुळे अल्लाह, खुदा ची भक्तिगीतं आपोआप आठवत असावीत. सबका मालिक एक ! )
शिर्डीवाले साईबाबा (अमर,
शिर्डीवाले साईबाबा (अमर, अकबर, अँथनी) चालेल का?
अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम (हम दोनो )
ओ रोम रोम में बसनेवाले राम, जगत के स्वामी के अंतरयामी, मै तुझसे क्या मांगू (नीलकमल)
_छुप छुप मीरा रोये - मोसे
_छुप छुप मीरा रोये - मोसे मोरा शाम रुठा (जॉनी मेरा नाम)
_अल्लाह मेघ दे पानी दे (गाइड)
जैसे राधा ने माला जपी शाम कि,
जैसे राधा ने माला जपी शाम कि, मैने ओढी...
एक राधा, एक मीरा, दोनों ने शाम को चाहा - राम तेरी गंगा मैली
सावरें कि बन्सी को बजने से काम
राधा का भी शाम हो मीरे का भी शाम - गीत गाता चाल
एक ही सत्य है सत्य ही शिव
एक ही सत्य है
सत्य ही शिव है
शिव ही सुंदर है
जागों उठकर देखों ,
सत्यम शिवम सुंदरम
अप्रतिम भक्तिगीत (फक्त ऐकताना , बघताना -- जो जे वांछिल तो ते लाहो )
नव्या 'अग्नीपथ' मध्ये एक
नव्या 'अग्नीपथ' मध्ये एक भक्तीगीत आहे (चिकनी चमेली नव्हे).
लहानपणी घरात इतकी भक्तीगीत ऐकून झालीत कि आता भक्तीगीत वाजू लागले कि हात आपोआप गाणं स्किप करायला पुढे सरसावतात.
महादेव - अनुष्का शंकर शिव
महादेव - अनुष्का शंकर
शिव तांडव स्तोत्र - पारंपारिक - अजय अतुल मॉडिफिकेशन अर्थात शिवतांडव हे भक्तीपेक्षा स्फुर्ती मध्ये मोडेल.
श्री गणेशाय धिमहि
मौला मौला ...(मूवी माहित
मौला मौला ...(मूवी माहित नाही)
बाकी आधी आलीत वर...
फक्त हिंदीच हवीत का?
नको देवराया...
तोरा मन दर्पण कहलाये मै तो
तोरा मन दर्पण कहलाये
मै तो भूल चली बाबुल का देस
लागा चुनरी पे दाग
शिर्डीवाले साईबाबा (अमर,
शिर्डीवाले साईबाबा (अमर, अकबर, अँथनी) चालेल का?>>> मामी चालेल की! सुंदर गाणे आहे ते. साप, जीवन वगैरेंकडे दुर्लक्ष करून पाहिले तर आनंद बक्षीची (कधी नव्हे ते) जमून आलेली शब्दरचना, रफीचा आवाज व सुंदर चाल, सगळेच मस्त!
इब्लिस, यातील पहिल्या दोन बद्दल जरा शंका आहे. 'तोरा मन..' मधे रूढ अर्थाने कोणत्या देवाचे भजन नाही, फक्त मनाबद्दल आहे (मात्र गाणे खूप छान आहे हे नक्की, तसेच त्याचे चित्रीकरणही. त्या चित्रपटाच्या सुरूवातीला असावे. एकदम प्रसन्न गाणे आहे).
"मै तो भूल चली" तर सासरच्या वातावरणाबद्दल आहे ना? का मला विनोद बाउन्सर गेला? चाल, ठेका, आवाज सगळे सुंदर पण शब्दरचना एक नं भंपक असलेले गाणे वाटते मला ते.
फा+१ आणि लागा चुनरी पे दाग हे
फा+१
आणि लागा चुनरी पे दाग हे भक्ती गीत कसे होईल. वरती होळीची पण मला भक्ती गीते वाटत नाहीत.
जो तुम तोडो पिया, मै नाही
जो तुम तोडो पिया, मै नाही तोडू रे (हे मीराबाईचं भजन तीन सिनेमात आलं आहे. झनक झनक पायल बाजे मध्ये भैरवी रागात आहे तर सिलसिला मध्ये किरवानी रागात आहे. दोन्ही गाण्यांच्या गायिका लता मंगेशकर आहेत. तर हेमामालिनीच्या मीरा मध्ये पं रविशंकरांनी याच गाण्याला यमन रागात खुलवलं आहे.)
Pages