Submitted by बागेश्री on 18 January, 2013 - 03:15
नमस्कार मित्र मैत्रिणींनो....
आपले मायबोलीकर हुरहुन्नरी कलाकार- एक चित्रकार, एक गझलकार! म्हणजेच-
पद्मजा जोशी (पजो) आणि नचिकेत जोशी (आनंदयात्री) ह्यांचा विवाह सोहळा, आज दुपारी १२.४५ वाजता पुणे येथे, संपन्न जाहला!! त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एकत्रीतपणे शुभेच्छा देण्यासाठी हा धागा....!
आता गझलेत चित्र आणि चित्रात गझलीयत सापडणार तर...!
नचिकेत आणि पद्मजा....
नांदा सौख्यभरे!!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा. किती क्विक
अरे वा. किती क्विक अपडेट!
अभिनंदन दोघांचेही!
नांदा सौख्य भरे!
congo n cheers
congo n cheers
अभिनंदन दोघांचेही.. नांदा
अभिनंदन दोघांचेही..
नांदा सौख्य भरे!!!
अरे व्वा ही आनंदाची
अरे व्वा ही आनंदाची बातमी.
दोघांचेही हार्दिक अभिनंदन!! नांदा सौख्य भरे!
अरे वा! दोघांचेही अभिनंदन आणि
अरे वा!
दोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे? कमालच झाली. मनःपूर्वक
अरे? कमालच झाली. मनःपूर्वक शुभेच्छा यापुढील सहप्रवासासाठी
आया आणि पजो चे अभिनंदन नांदा
आया आणि पजो चे अभिनंदन

नांदा सौख्य भरे!!!
पजो पंगतीत भाताचे किती प्रकार होते

नांदा सौख्य भरे!!!
नांदा सौख्य भरे!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
दोघांचेही अभिनंदन आणि
दोघांचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन पजो आणि आया !!
अभिनंदन पजो आणि आया !!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
पआयाजोंचे अभिनंदन!
पआयाजोंचे अभिनंदन!

अभिनंदन! आणि सुंदरशा
अभिनंदन! आणि सुंदरशा सहजीवनाकरता शुभेच्छा.
पद्मजाच्या सोबतीने नचिकेतचा
पद्मजाच्या सोबतीने नचिकेतचा संसार 'आनंदयात्री' नावाला यथार्थपणे साजेसा होवो हीच शुभेच्छा.
क्या बात है!!! या
क्या बात है!!!
या दांपत्यास खूप खूप शुभेच्छा.
अरे वा! ही जोडी मला ठाऊक
अरे वा! ही जोडी मला ठाऊक नव्हती!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
वृतांत फाहीजे. अभिनंदन आणि
वृतांत फाहीजे.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छाही !
अभिनंदन दोघांचेही..
अभिनंदन दोघांचेही.. स्मित
नांदा सौख्य भरे!!!
वाह!!! आया आणि पजो नांदा
वाह!!!
आया आणि पजो नांदा सौख्य भरे.
ऑफिस असल्यामुळे लग्नाला यायची इच्छा असुनही येवु शकलो नाही त्यासाठी सॉरी.
अभिनंदन! आणि शुभेच्छा.
अभिनंदन! आणि
शुभेच्छा.
सेम पिंच टू झक्या. तशा मी
सेम पिंच टू झक्या.
तशा मी शुभेच्छा पाठवल्यात एकाकडून
दोघांचेही अभिनंदन
दोघांचेही अभिनंदन
मी अजुनही जाता येईल या आशेत
मी अजुनही जाता येईल या आशेत आहे
अभिनंदन पद्मजा आणि नचिकेत.
अभिनंदन पद्मजा आणि नचिकेत.
उभयतांचे हार्दिक अभिनंदन...
उभयतांचे हार्दिक अभिनंदन... आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
उभयतांचे हार्दिक अभिनंदन
उभयतांचे हार्दिक अभिनंदन
रियूडे जा की जमलं
रियूडे जा की जमलं तर...
बादवे, पजो ला आडनाव बदलावं लागलंच नाही, लक्की गर्ल
१२.४५च्या लग्नाला दुपारी
१२.४५च्या लग्नाला दुपारी २.३०ला हिंजेवाडीवरुन पुण्यात कस काय पोचणारे रिया? टाईममशिन वगैरे काही आहे का?
Pages