Submitted by बागेश्री on 18 January, 2013 - 03:15
नमस्कार मित्र मैत्रिणींनो....
आपले मायबोलीकर हुरहुन्नरी कलाकार- एक चित्रकार, एक गझलकार! म्हणजेच-
पद्मजा जोशी (पजो) आणि नचिकेत जोशी (आनंदयात्री) ह्यांचा विवाह सोहळा, आज दुपारी १२.४५ वाजता पुणे येथे, संपन्न जाहला!! त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एकत्रीतपणे शुभेच्छा देण्यासाठी हा धागा....!
आता गझलेत चित्र आणि चित्रात गझलीयत सापडणार तर...!
नचिकेत आणि पद्मजा....
नांदा सौख्यभरे!!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोघांचेही हार्दिक अभिनंदन व
दोघांचेही हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
... अखेर पजोला आपला 'जॉन'
... अखेर पजोला आपला 'जॉन' मिळाला.
उभयतांस वैवाहिक वाटचालीसाठी शुभेच्छा
नचिकेत, इतका शुभेच्छांचा ढीग
नचिकेत,
इतका शुभेच्छांचा ढीग असा चार शब्दांत नाही स्विकारायचा
उखाण्यात शुभेच्छांचा स्वीकार हवाय
अभिनंदन!
अभिनंदन!
आयापजो, बागेश्रीला अनुमोदन!
आयापजो, बागेश्रीला अनुमोदन! मला पण उखाणा हवा!!
आ.न.,
-गा.पै.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन्!अभिनंदन!!अभिनंदन!!!
अभिनंदन्!अभिनंदन!!अभिनंदन!!! आणी खूप सार्या शुभेच्छा!!!
अरे वा ! मस्त
अरे वा ! मस्त बातमी.
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा उभयतांचे अभिनंदन
अरे वा उभयतांचे अभिनंदन
दोघांचे अभिनंदन आणि मनापासून
दोघांचे अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा.
अभिनंदन! आडनाव बदलावं लागले
अभिनंदन!
आडनाव बदलावं लागले नाही ? व्वा! (नाहितर माबोवर लग्नानंतरच नाव आणि मी असा काहीसा लेख वाचावा लागता असता का (विचारात))
अभिनंदन उभयतांचे ! आणि पुढील
अभिनंदन उभयतांचे !
आणि पुढील सहजीवनासठी अनेक शुभेच्छा! 
अभिनंदन पद्मजा आणि नचिकेत.
अभिनंदन पद्मजा आणि नचिकेत.
धन्यवाद सर्वांचे! अतृप्त
धन्यवाद सर्वांचे!
अतृप्त आत्मा, रांगोळीबद्दल धन्स
उखाणे वै आपल्याला जमणार नाय! त्यामुळे उखाण्याची मागणी पजोपर्यंत पोचवतो
आमची ओळख 'मायबोली'वरचीच होती. (सध्यातरी भेटणारा जवळजवळ प्रत्येकच माबोकर विचारतोय, त्यामुळे लिहिले.)
यात्र्या, घरीही 'पजो'च हाक
यात्र्या, घरीही 'पजो'च हाक मारतोस अजुनही??
असो, दोघांचेही हार्दीक अभिनंदन.
अभिनंदन पद्मजा आणि नचिकेत.
अभिनंदन पद्मजा आणि नचिकेत.
घरीही 'पजो'च हाक मारतोस
घरीही 'पजो'च हाक मारतोस अजुनही??>>>
आणि ती आया म्हणते
उखाण्यात आया पजो च म्हणा इथे
उखाण्यात आया पजो च म्हणा इथे
Pages