Submitted by बागेश्री on 18 January, 2013 - 03:15
नमस्कार मित्र मैत्रिणींनो....
आपले मायबोलीकर हुरहुन्नरी कलाकार- एक चित्रकार, एक गझलकार! म्हणजेच-
पद्मजा जोशी (पजो) आणि नचिकेत जोशी (आनंदयात्री) ह्यांचा विवाह सोहळा, आज दुपारी १२.४५ वाजता पुणे येथे, संपन्न जाहला!! त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी एकत्रीतपणे शुभेच्छा देण्यासाठी हा धागा....!
आता गझलेत चित्र आणि चित्रात गझलीयत सापडणार तर...!
नचिकेत आणि पद्मजा....
नांदा सौख्यभरे!!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धाग्याच्या ओळखीत गझलकार
धाग्याच्या ओळखीत गझलकार म्हणून नचिची ओळख दिलेय. ट्रेकर म्हणून नाही म्हणून निशेध..

(तोच एकदा म्हणालाय, ट्रेक करतो म्हणून गझला सुचतात.. )
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
हेम नचिची ओळख अजून काय करून
हेम नचिची ओळख अजून काय करून द्यायची?
पद्मजाचा नवरा हा एकच टॅग आयुष्यभर पुरून उरेल आता त्याला
अरे व्वा...! सहिच...! नांदा
अरे व्वा...! सहिच...!
नांदा सौख्य भरे...!!
अभिनंदन! पुढील वाटचालीस खूप
अभिनंदन!
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
हेम.. राहीलंच की ते... बडे
हेम.. राहीलंच की ते...
बडे बडे शहरोंमे छोटी छोटी बाते ई. ई
पद्मजाचा नवरा हा एकच टॅग
पद्मजाचा नवरा हा एकच टॅग आयुष्यभर पुरून उरेल आता त्याला
रिया, पद्मयात्री असा आयडी घ्यायचा नाय तर तो...
अभिनंदन आणि सुखीसमाधानी
अभिनंदन आणि सुखीसमाधानी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!
:-P
:-D:-P
मनपुर्वक हार्दीक अभिनंदन आणि
मनपुर्वक हार्दीक अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा
दोघांचं अभिनंदन आणि अनेक
दोघांचं अभिनंदन आणि अनेक आशिर्वाद
उभयतांचे अभिनंदन आणि
उभयतांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन दोघांचेही.. नांदा
अभिनंदन दोघांचेही..
नांदा सौख्य भरे!!!
आनंदयात्री आणि पजो, अभिनंदन
आनंदयात्री आणि पजो,
अभिनंदन आणि शुभेच्छा! जुळ(व)ल्याची गोष्ट वाचायला आवडेल!
मायबोलीचा काही सहभाग आहे का याची उत्सुकता आहे.
आ.न.,
-गा.पै.
अरे वा. खूप शुभेच्छा दोघांना
अरे वा. खूप शुभेच्छा दोघांना पण.
उभयतांचे हार्दिक अभिनंदन !
उभयतांचे हार्दिक अभिनंदन ! सुखीसमाधानी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !!
अरे वा! आधी मला वाटलं "कोण्या
अरे वा! आधी मला वाटलं "कोण्या एकाची भ्रमणगाथा" वगैरे पुस्तक दिसतंय
दोघांनाही आनंदयात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
गापै, मायबोलीवरचे लोक
गापै,
मायबोलीवरचे लोक विवाहसंस्था मोडीत काढण्याचे फक्त लेख लिहून चर्चा करतात असे दिसते.
हे मात्र माबोवरच जमलं असं द्राक्षवेलीवर ऐकलं (on the grapevine)
उभयतांस पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
नवदांपत्याचे अभिनंदन आणि
नवदांपत्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
भेटला आनंदयात्री
भेटला आनंदयात्री पद्मजाला
मायबोलीला बहू आनंद झाला
नांदा सौख्य भरे.
इब्लिस, >> मायबोलीवरचे लोक
इब्लिस,
>> मायबोलीवरचे लोक विवाहसंस्था मोडीत काढण्याचे फक्त लेख लिहून चर्चा करतात असे दिसते.
>> हे मात्र माबोवरच जमलं असं द्राक्षवेलीवर ऐकलं (on the grapevine)
हा तर दिव्याखाली अंधारच जणू! उभयतांस चांगलाच लाभदायी ठरला म्हणायचा!
आ.न.,
-गा.पै.
विवाहसंस्था मोडीत काढायची
विवाहसंस्था मोडीत काढायची फक्त चर्चाच करायची असते.तिला पर्याय नाहीच.
सर्व शुभेच्छा आनंदयात्री आणि पद्मजा एका समृद्ध सहजीवनयात्रेसाठी.
वा!! अभिनंदन!!
वा!! अभिनंदन!!
अभिन.न्दन!
अभिन.न्दन!
शोधा यात नचिकेत कुठेय आणि
शोधा यात नचिकेत कुठेय आणि पद्मजा कुठेय?
Ahaha jipsya mala doghahi
Ahaha jipsya

mala doghahi sapadale
रिया
रिया
दोघांचेही हार्दिक अभिनंदन!
दोघांचेही हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन दोघांचंही!
अभिनंदन दोघांचंही!
उभयतांचे हार्दिक
उभयतांचे हार्दिक अभिनंदन.
नांदा सौख्यभरे!
Pages