Blue Hoodie क्रोशे स्वेटर
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
25
पुन्हा एकदा माझं क्रोश्याचं फॅड
पहिल्यांदाच एव्हढा मोठा स्वेटर विणायचा प्रयत्न केलाय.
हा मी विणलेला क्रोश्याचा स्वेटर(हुडी). कुठल्याही पॅटर्नशिवाय अंदजानेच विणलाय परंतू दहा वर्षांच्या मुलाच्या मापाचा आहे.
लेकाच्या हौसेखातर त्यावर नासा चा सोविनियर चिकटवलाय.
विषय:
प्रकार:
शेअर करा
क्या बात है यार....... कसला
क्या बात है यार....... कसला सफाईदार झालाय .....!!
कलर पण एकदम फ्रेश...... मस्तच !!
मस्तय स्वेटर. हे क्रोशे आहे
मस्तय स्वेटर. हे क्रोशे आहे का ? वीण एवढी सलग आणि घट्ट असते का क्रोशे प्रकारात ?
छानच !
छानच !
थँक्स जयुताई, अदिती, सिंडी.
थँक्स जयुताई, अदिती, सिंडी.
हो गं सिंडे क्रोशे च आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विण बिण अपुन को नै मालूम..
सरळ सरळ खांबांवर खांब विणले आहेत. सोप्पय कि नै ?
एकसंध जमले आहे डॅफो, मस्त
एकसंध जमले आहे डॅफो, मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डेफो... रेडीमेड असतं ना तसं
डेफो... रेडीमेड असतं ना तसं चकचकीत झालंय.:-)
मस्स्त झालाय! रंग एकदम फ्रेश,
मस्स्त झालाय! रंग एकदम फ्रेश, वीण घट्ट! श्रेयानला घालून फोटो काढायचा ना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप सुंदर झालय.. खरच...
खुप सुंदर झालय.. खरच... नासाचा सोविनियर पण मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुंदर आहे.
खूपच सुंदर आहे.
डेफो सुंदरच वाटत नाहि
डेफो सुंदरच
मस्तच
वाटत नाहि क्रोशाचे आहे;दोन सुयांचे विणतात तसे वाटते
मस्त.
मस्त.
सर्वांना धन्यवाद ! श्रेयानला
सर्वांना धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रेयानला घालून फोटो काढायचा ना!>> पौ अजून एक दोन वर्षे लागतिल आमच्या बारिकराव ला.. मग निट होईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर! कसलं सफाईदार काम आहे!
सुंदर! कसलं सफाईदार काम आहे! इंकब्लू-पंढरं कलर काँबिनेशनपण आवडलं.
हे इतकं सफाइदार आहे डॅफो की
हे इतकं सफाइदार आहे डॅफो की घरगुती बिझनेस सुरू करायला हवास खरंतर.
सफाईदार काम आहे! आवडला
सफाईदार काम आहे! आवडला
सुंदर! अगदी नवीन विकत
सुंदर! अगदी नवीन विकत आणल्यासारखा दिस्तोय. work in progress चा फोटो टाकल्यामुळे तूच विणलास हे कळाले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
my God ! kitti chan
my God ! kitti chan
अ फा ट!! काय सफाईदार काम
अ फा ट!! काय सफाईदार काम आहे!
कुठल्याही पॅटर्नशिवाय अंदजानेच विणलाय >>> _/\_
अप्रतिम अगदी.
अप्रतिम अगदी.
वॉव. भारी झाले आहे अगदी !!
वॉव. भारी झाले आहे अगदी !!
डॅफो, मस्त झालाय क्रोशे आहे
डॅफो, मस्त झालाय
क्रोशे आहे पण दोन सुयांसारखं घट्ट विणीचं आणि सफईदार आहे...याचं रहस्य काय ?
सुई किती नं आणि लोकर कोणती ?
अवनी स्वेटर विणायला 5.00 mm
अवनी स्वेटर विणायला 5.00 mm (एच ८ नं)सुई वापरली. आणि बॉर्डर पट्ट्या विणायला त्यापेक्षा छोटी म्हणजे ९ नं.
बॉर्डर पट्ट्यांमुळे दोन सुयांसारखे वाटतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रहस्य काही नाही गं.
एकाहाती आणि खराब न करता.. न उसवता विणल्याने निट्स दिसत असावं.
फारच सुबक, सफाईदार विणलाय!
फारच सुबक, सफाईदार विणलाय! रंग संगती तर खूप मस्त आहे. आणि दोन सुयांवरचा वाटेल इतकी वीण घट्ट आलीये. मस्त खूप आवडला.
डॅफो .........छानच आहे फॅड
डॅफो .........छानच आहे फॅड तुझं! अगदी सुबक सुंदर झालाय स्वेटर!