Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
ठिकाण/पत्ता:
मल्टीस्पाईस
शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...
रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...
मंजिरी कधी येणार आहे?
माहितीचा स्रोत:
-
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, December 14, 2012 - 09:00 to 10:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'बस्के, बिल्वा रैना, शेवगा,
'बस्के, बिल्वा
रैना, शेवगा, लाजो, सशल'............
वॉव... एकदम सगळे .. पुन्हा गटग.. आह्हा!!! मज्जा करा
पग्या.. वेळ १७-०० ते १९-००
पग्या.. वेळ १७-०० ते १९-०० अशी दिसते आहे.. बरोबर आहे ना? संध्याकाळी ५ ते ७..
१५ ला संध्याकाळी लवकरसं जमू
१५ ला संध्याकाळी लवकरसं जमू शकेल मला. पण बस्के तेव्हा नसेल तर २५ -३१डिसें पण चालेल.
मला पण १५ला जमेल ...
मला पण १५ला जमेल ...
नवीन सभासद. सगळ्यांना भेटायला
नवीन सभासद.
सगळ्यांना भेटायला आवडेल.
१४-१५ डिसें जमेल
लोकहो.. बस्केशी बोलणं झालं..
लोकहो.. बस्केशी बोलणं झालं.. तिला शनिवारी १५ ला संध्याकाळी जमणार नाहीये. तर आपण शुक्रवारी म्हणजे १४ तारखेला संध्याकाळी भेटूया. ठिकाण मल्टीस्पाईस चालेल का? म्हणजे सगळ्यांना मध्यवर्ती पडेल.. (चिनुक्स प्लीज नोट..
)
वर डिटेल्स अपडेट करतोय.. नावनोंदणी करा म्हणजे मी टेबल बूक करेन फोन करून.
सर प्राइज पाहुण्यांना चालणारे
सर प्राइज पाहुण्यांना चालणारे का १४ तारीख ?
माझे नक्की नाही. कदाचित येईन.
माझे नक्की नाही. कदाचित येईन.
अरे, मी नावनोंदणी केली खरी,
अरे, मी नावनोंदणी केली खरी, पण सवाई गंधर्व महोत्सव आहे हे लक्षातच नाही आले.
१४ तारखेला भेटायला आवडेल खरे, पण सवाई सोडून जरा......अवघड आहे.
क्षमस्व लोक्स
पग्या वीक डे अवघड आहे...
पग्या वीक डे अवघड आहे...
माफ करा पण तेवढ जरा पुढे ठळक
माफ करा पण तेवढ जरा पुढे ठळक करुन दाखविलेल्या शीर्षकातील कंसातील वेळ अन खालील वेळा, सारख्या करुन घ्या बरे
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)
तारीख/वेळ:
14 December, 2012 - 18:00 - 20:00
धन्यवाद
बस्के अन बिल्वा यान्ना माझा नमस्कार कळवा
सॉरी पराग.. शुक्रवारी
सॉरी पराग.. शुक्रवारी संध्याकाळी नाही जमणार..
मी जमवण्याचा प्रयत्न
मी जमवण्याचा प्रयत्न करिन.
आता मल्टीस्पाईस वाल्यांना खास मायबोली गटग(गंसाठी) जागा राखीव ठेवायला सांगितली पाहिजे, शिवाय डिस्काऊंट भी बनता है.
मी येणार आहे. धन्यवाद.
मी येणार आहे.
धन्यवाद.
बेफिकीर.. नक्की या. धन्यवाद.
बेफिकीर.. नक्की या. धन्यवाद.
हिम्या, मनीष.. अरे शनिवारी बस्केला जमत नाहीये. त्यामुळे शुक्रवार. इतर कुठल्या विक डे ला ठेवण्यापेक्षा शुक्रवार त्यातल्या त्यात बरा ना.. दुसर्या दिवशी सुट्टी असल्याने लोकं यायची शक्यता वाढते. तुम्ही नक्की जमवा यायचं.
नावनोंदणी करावी म्हणून बाफ वर
नावनोंदणी करावी म्हणून बाफ वर आणतोय..
जमवायचा प्रयत्न करेन..
जमवायचा प्रयत्न करेन..
बिल्वा ने कन्फर्म केलय की
बिल्वा ने कन्फर्म केलय की तिला शुक्रवारी जमतय..
त्यामुळे बाकी सगळ्यांनी जमवाच आता..
लिंब्याच्या सूचनेचं बघ. ७:३०
लिंब्याच्या सूचनेचं बघ. ७:३० आणि १८:०० असा घोळ आहे
मी नोंदणी करत नाही पण
मी नोंदणी करत नाही
पण ऐनवेळेला आले तर आपली म्हणाल का?
आपलीच काय, कापलीही म्हणतील
आपलीच काय, कापलीही म्हणतील आणि सगळ्यांचे बिलही भरायला लावतील हवे तर
>>>पण ऐनवेळेला आले तर आपली
>>>पण ऐनवेळेला आले तर आपली म्हणाल क>>>
ह्याचं उत्तर तू हिरव्या पालेभाज्या खातेस का? ह्याच्या उत्तरात दडलं आहे
(फिल्म्स डिव्हीजन की भेंट ...)
आता नीट दिसतय का बघा...
आता नीट दिसतय का बघा...
दादा लोकं असल्यावर मी कशाला
दादा लोकं असल्यावर मी कशाला भरू बिलं
मॅक्स

मी नाही खात पालेभाज्या
हो दिसतय नीट आता (मला तरी)
हो दिसतय नीट आता (मला तरी)
काय मल्टीस्पाईस सोडून हाटेलं
काय मल्टीस्पाईस सोडून हाटेलं नाहीत का पुण्यात? एक कलिंग गटग (जे मल्टीस्पाईस ते हार्वेस्ट क्लब असा टल्ला खात खात इष्टस्थळी पोचलेलं) सोडून मीसुद्धा प्रत्येक वेळी म.स्पा. तच गटग अटेन्ड केली आहेत
प्रत्येक वेळी म.स्पा. तच गटग
प्रत्येक वेळी म.स्पा. तच गटग अटेन्ड केली आहेत >> तशी पद्धत आहे.
रेस्टॉरंटस आहेत पण आयोजकांना
रेस्टॉरंटस आहेत पण आयोजकांना तेवढं एकच माहित असावं


पराग
मी आपल्या आधीपासून सुरु
मी आपल्या आधीपासून सुरु असलेल्या परंपरा पाळतोय..
काही प्रश्न असतील तर ते परंपरा सुरु करणार्यांना विचारा..
पद्धत काय, परंपरा काय...नियम
पद्धत काय, परंपरा काय...नियम आहे नियम
Pages