Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
ठिकाण/पत्ता:
मल्टीस्पाईस
शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...
रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...
मंजिरी कधी येणार आहे?
माहितीचा स्रोत:
-
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, December 14, 2012 - 09:00 to 10:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका धाग्यावर एक तारीख लिहा ,
एका धाग्यावर एक तारीख लिहा , दुसर्या धाग्यावर दुसरी तारीख लिहा , मज्जाच मज्जा
मी २२-२३ डिसेंबर पुण्यात असेन
मी २२-२३ डिसेंबर पुण्यात असेन
सगळ्यांना भेटायला आवडेल
ह्या गटगचं त्या गटगला कळता
ह्या गटगचं त्या गटगला कळता कामा नये म्हणून दोन धागे उघडले आहेत
सायो
सायो
अरे वा.. लाजो.. नाव अॅड करतो
अरे वा.. लाजो.. नाव अॅड करतो वर..
बी पण असणार आहे पुण्यात असं पाटिल म्हणत होते...
काय रे बी ? खरं का हे ?
तारीख आणि वेळ लवकर ठरली तर
तारीख आणि वेळ लवकर ठरली तर गटगला हजेरी लावणे प्लान करता येईल.
तेव्हा, उत्सवमूर्तींनी लवकरात लवकर कळवावे
धन्यवाद पराग. मला चालेल
धन्यवाद पराग.
मला चालेल कधीही. २५ डिसेंबर सुद्धा.
करा करा, मजा करा, खा, प्या...
करा करा, मजा करा, खा, प्या... मी मात्र मिस करणार
मलाही आवडेल गटगला यायला.
मलाही आवडेल गटगला यायला. तारिख नक्की झाली की नावनोंदणी करायची आहे का?
एन्जॉय....एन्जॉय....अँड......
एन्जॉय....एन्जॉय....अँड.......एन्जॉय....
>>करा करा, मजा करा, खा,
>>करा करा, मजा करा, खा, प्या... मी मात्र मिस करणार
खा मटारची उसळ आणि शिकरण, करा चैन !
महेश मलाही हेच वाक्य आठवले
महेश मलाही हेच वाक्य आठवले होते
२५ डिसेंबर सोडून तारिख ठरवा..
२५ डिसेंबर सोडून तारिख ठरवा.. २५ असेल तर मी १००% बाद...
पराग, अरे एक डेट रेंज दे,
पराग, अरे एक डेट रेंज दे, म्हणजे तारीख ठरवायला बरे पडेल.
शक्यतो सार्वत्रिक सुट्टी ठरवू
शक्यतो सार्वत्रिक सुट्टी ठरवू नका, तेव्हा बर्याच जणांचे बेत ठरलेले असू शकतात. नेहमीप्रमाणे शनिवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळ ठरवावी म्हणजे बहुतेकांना जमेल.
पराग, उत्सवमूर्तींच्या
पराग, उत्सवमूर्तींच्या पुण्यात असण्याच्या तारखा जर माहिती असतील तर त्या नुसार वरती तारखा लिही म्हणजे ठरवता येईल.. आणि आशूला अनुमोदन...
२५ तारीख मध्येच आहे... मंगळवारी.. कदाचित २२, २३ चा वीकेंड धरून काही जण बाहेर जाऊ शकतात.. शक्यतो तो वीकेंड टाळून तारखा ठरवू या..
अरे.. त्या येऊन लिहीणार आहेत
अरे.. त्या येऊन लिहीणार आहेत तारखा इथे..
मला २२ आणि २३ डिसेंबर च जमु
मला २२ आणि २३ डिसेंबर च जमु शकेल.. अन्यथा एकदम १ जानेवारी. २५ ला ठरले तर मी कटाप
कधी आणि कुठे असेल त्यावर
कधी आणि कुठे असेल त्यावर अवलंबुन आहे त्यामुळे सध्या तरी हो, पुढे कळवेनच
१ तारखेनंतर ठरवा .. मग जमेल
१ तारखेनंतर ठरवा .. मग जमेल ..
अरे वा! मला आवडेल सगळ्यांना
अरे वा! मला आवडेल सगळ्यांना भेटायला.
मला १९ डिसें- २५ नाही जमू शकणार.
१४-१५ डिसें जमेल.
मी २६ डिसेंबरला सकाळी मुंबईत
मी २६ डिसेंबरला सकाळी मुंबईत पोहचतेय, जर तिथे कुठे जाण झाल नाही तर ११ वाजेपर्यंत पुण्यात पोहचेले तर मला पण येईल सगळ्यांना भेटायला
पराग धन्यवाद धाग्याबद्दल. मी
पराग धन्यवाद धाग्याबद्दल.
मी परवाच आले पुण्यात, डिसेंबर मध्यापर्यंत तरी असेन इथे. नंतर जानेवारीमध्ये येणार आहे. १५ डिसे ते ३१ डिसेंबरचे माहीत नाही..
फार मायबोली चेक नाही करता येत आहे.. विचारपुशीमध्ये लिहून ठेवा काही ठरले तर.
२१,२२,२३ सोडून कुठलीही
२१,२२,२३ सोडून कुठलीही चालेल.
वाटल्यास दोन गटग ठेवा. एक बिल्वा, बस्के ह्यांचे १४ किंवा १५ ला.
आणि रैना उशीरा येतेय तर तिचे सेपरेट. शेवगांची देखील भेट होईल मग.
ओके.. एकंदरीत तारखा बघता
ओके.. एकंदरीत तारखा बघता डिसेंबरमध्ये २ गटग करू. डिसेंबर १४-१५ ला एक बस्के आणि बिल्वासाठी आणि नंतर रैना, शेवगा आणि लाजो साठी.
सशल, १ जानेवारी नंतर म्हणते आहेस का? मग जानेवारीत परत करू..
मी धागा अपडेट करतो.. १५ ला शनिवार आहे. शनिवारी संध्याकाळी जमेल का? संध्याकाळी असेल तर शनिवर्कर पण येऊ शकतील आणि मुंबईचं कोणी शनिवारी रविवार पुण्यात असणारं असेल तर त्यांनाही येता येईल...
१५ डिसेंबरसाठी हात वर करा पटापट..
कुठचाही रविवार धावेल (का?)
कुठचाही रविवार धावेल (का?)
मेरे को १५ डिसेंबर जमिंग...
मेरे को १५ डिसेंबर जमिंग...
पग्या तू नावनोंदणी कर की...
मेरे को १५ डिसेंबर नॉट
मेरे को १५ डिसेंबर नॉट जमिंग...
केली.. बाकीच्यांनी बोला की १५
केली..
बाकीच्यांनी बोला की १५ साठी...
हिम्या वर वेळ नीट दिसते आहे का?
बस्के म्हणतेय की १५-३१ नाहीये
बस्के म्हणतेय की १५-३१ नाहीये ती! एकदा कन्फर्म करा प्लीज.
मला जमेल मोस्टली १५ ला.
Pages