बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)

Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस

शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...

रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...

मंजिरी कधी येणार आहे?

माहितीचा स्रोत: 
-
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, December 14, 2012 - 09:00 to 10:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग : किती वाजेपर्यंत असाल तुम्ही तिथे? कारण माझं ऑफीस ७:३० ला सुटतं आणि मगरपट्ट्यापासून तिथे यायला मला निदान ४५ मिनिटे ते १ तास लागेल, म्हणून विचारलं. त्याप्रमाणे नावनोंदणी करता येईल.

साधारण तास दीड तास तरी असू नक्की. तू निघालास की मला किंवा कोणालातरी फोन कर.. म्हणजे मी सांगेन नक्की.

म्हणजे तू घरी जाऊन कवितांची वही वगैरे घेऊन येणार होतास की काय? >>> नाही. ऑफीसमधल्या कवितांची वही घेऊन येतो, खास तुझ्या आग्रहास्तव ...... Happy

मी आणि गोरा गोमटा ????????? >> बघा कशी विनयाची उज्ज्वल परंपरा आहे. (त्यापुढची खूप प्रश्नचिन्हे ही पद्धत आहे.)

साजिरा सध्या लई पद्धतशीर झालाय. <<<

जो गटगला येणार आहे त्यानेच प्रतिसाद द्यावा अशीही पद्धत काढायचे नाही तर उद्या

अरुण , तुम्ही अरुण्रावच ना? मग चांगले तेजाळलेले दिसत होतात की सरवटे साहेब आले होते तेव्हा. की ते रिफ्लेक्शन होते अ‍ॅडमीनचे? बसलाही अगदी समोरच होतात त्यांच्या, म्हणून म्हंटले.

Pages