Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
ठिकाण/पत्ता:
मल्टीस्पाईस
शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...
रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...
मंजिरी कधी येणार आहे?
माहितीचा स्रोत:
-
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, December 14, 2012 - 09:00 to 10:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पराग : किती वाजेपर्यंत असाल
पराग : किती वाजेपर्यंत असाल तुम्ही तिथे? कारण माझं ऑफीस ७:३० ला सुटतं आणि मगरपट्ट्यापासून तिथे यायला मला निदान ४५ मिनिटे ते १ तास लागेल, म्हणून विचारलं. त्याप्रमाणे नावनोंदणी करता येईल.
साधारण तास दीड तास तरी असू
साधारण तास दीड तास तरी असू नक्की. तू निघालास की मला किंवा कोणालातरी फोन कर.. म्हणजे मी सांगेन नक्की.
हो चालेल. मी ऑफीसमधून
हो चालेल. मी ऑफीसमधून डायरेक्ट तिकडेच येइन.
. मी ऑफीसमधून डायरेक्ट तिकडेच
. मी ऑफीसमधून डायरेक्ट तिकडेच येइन. >>. म्हणजे तू घरी जाऊन कवितांची वही वगैरे घेऊन येणार होतास की काय?
अय्या! त्यासाठी घरी कशाला
अय्या! त्यासाठी घरी कशाला जायला पाहिजे? त्यांना मुखोद्गतच असेल चा.पा.
म्हणजे तू घरी जाऊन कवितांची
म्हणजे तू घरी जाऊन कवितांची वही वगैरे घेऊन येणार होतास की काय? >>> नाही. ऑफीसमधल्या कवितांची वही घेऊन येतो, खास तुझ्या आग्रहास्तव ......
>>>ऑफीसमधल्या कवितांची वही
>>>ऑफीसमधल्या कवितांची वही घेऊन येतो,
अरुण, अश्या किती कविता आहेत रे तुझ्या ऑफिसात?
दोन चार तरी असतील. मोजल्या
दोन चार तरी असतील. मोजल्या नाहीत ....
मॅक्स झोपत नाहीस का तू ?
मॅक्स झोपत नाहीस का तू ? आत्ता कसा काय ऑनलाईन ?
सगळ्यांनी कवितांच्या वह्या
सगळ्यांनी कवितांच्या वह्या आणणे कंपल्सरी आहे का?
कवितांच्या वह्या आणणे
कवितांच्या वह्या आणणे कंपल्सरी आहे का? >> तशी पद्धत नाही. अरूण अपवाद आहे.
बेफि.. फक्त अरुणनी कवितांची
बेफि.. फक्त अरुणनी कवितांची वही आणणे कम्पल्सरी आहे...
का? गोरे गोमटे आहेत म्हणून
का? गोरे गोमटे आहेत म्हणून का?
आम्हीही लावू पावडर स्नो गटगपुरते
गोरे गोमटे आहेत म्हणून का?
गोरे गोमटे आहेत म्हणून का? >>>> बेफि: तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.... मी आणि गोरा गोमटा ?????????

साजिरा सध्या लई पद्धतशीर
साजिरा सध्या लई पद्धतशीर झालाय.
मी आणि गोरा गोमटा ?????????
मी आणि गोरा गोमटा ????????? >> बघा कशी विनयाची उज्ज्वल परंपरा आहे. (त्यापुढची खूप प्रश्नचिन्हे ही पद्धत आहे.)
साजिरा सध्या लई पद्धतशीर
साजिरा सध्या लई पद्धतशीर झालाय. <<<
जो गटगला येणार आहे त्यानेच प्रतिसाद द्यावा अशीही पद्धत काढायचे नाही तर उद्या
अरुण , तुम्ही अरुण्रावच ना? मग चांगले तेजाळलेले दिसत होतात की सरवटे साहेब आले होते तेव्हा. की ते रिफ्लेक्शन होते अॅडमीनचे? बसलाही अगदी समोरच होतात त्यांच्या, म्हणून म्हंटले.
परंपरेचा नियम होऊ देऊ नका
परंपरेचा नियम होऊ देऊ नका म्हणजे झालं नाहितरी आशू ओरडेल..
आशू च्या पुढे डी आहे की चँप?
आशू च्या पुढे डी आहे की चँप?
आशूडी ओरडेल असे पाहून तरी वाटत नाही.
चँप फक्त ओरडेल असेच वाटते
परंपरेचा नियम कसा होईल
परंपरेचा नियम कसा होईल पराग???? कितीही झालं तरी ती परंपरा आणि तो नियम ......
हे भगवान!
हे भगवान!
एकंदरीत हे गटग परंपरेला पाईक
एकंदरीत हे गटग परंपरेला पाईक ठेवून नियमाच्या पद्धतीत बसेल असे होणार आहे वाटतं.
(No subject)
(No subject)
आधीचं सगळं काही पध्दतशीर
आधीचं सगळं काही पध्दतशीर होतंय म्हणजे ऐनवेळी काहीतरी नक्की घोळ होणार. पध्दतच आहे.
(No subject)
आधीचं सगळं काही पध्दतशीर
आधीचं सगळं काही पध्दतशीर होतंय म्हणजे ऐनवेळी काहीतरी नक्की घोळ होणार. पध्दतच आहे.
>>>>>>>
हीना पटेल येणार बिणारेक्की
हीना पटेल येणार बिणारेक्की क्काय? वर एक सर प्राईज पाहुणे म्हणून आय डी दिसतोय
ओ, हीना पटेल वगैरे समजून जाउ
ओ, हीना पटेल वगैरे समजून जाउ नका. 'सापळ्या' मध्ये अडकाल ...

मी पण हापिसातून डायरेक्ट
मी पण हापिसातून डायरेक्ट येइन..
सिंहगद रोड च कुणी येणारे का?
Pages