बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)

Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस

शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...

रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...

मंजिरी कधी येणार आहे?

माहितीचा स्रोत: 
-
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, December 14, 2012 - 09:00 to 10:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तारीख आणि वेळ लवकर ठरली तर गटगला हजेरी लावणे प्लान करता येईल.
तेव्हा, उत्सवमूर्तींनी लवकरात लवकर कळवावे

>>करा करा, मजा करा, खा, प्या... मी मात्र मिस करणार
खा मटारची उसळ आणि शिकरण, करा चैन ! Happy

शक्यतो सार्वत्रिक सुट्टी ठरवू नका, तेव्हा बर्‍याच जणांचे बेत ठरलेले असू शकतात. नेहमीप्रमाणे शनिवार संध्याकाळ किंवा रविवार सकाळ ठरवावी म्हणजे बहुतेकांना जमेल.

पराग, उत्सवमूर्तींच्या पुण्यात असण्याच्या तारखा जर माहिती असतील तर त्या नुसार वरती तारखा लिही म्हणजे ठरवता येईल.. आणि आशूला अनुमोदन...

२५ तारीख मध्येच आहे... मंगळवारी.. कदाचित २२, २३ चा वीकेंड धरून काही जण बाहेर जाऊ शकतात.. शक्यतो तो वीकेंड टाळून तारखा ठरवू या..

मी २६ डिसेंबरला सकाळी मुंबईत पोहचतेय, जर तिथे कुठे जाण झाल नाही तर ११ वाजेपर्यंत पुण्यात पोहचेले तर मला पण येईल सगळ्यांना भेटायला Happy

पराग धन्यवाद धाग्याबद्दल.

मी परवाच आले पुण्यात, डिसेंबर मध्यापर्यंत तरी असेन इथे. नंतर जानेवारीमध्ये येणार आहे. १५ डिसे ते ३१ डिसेंबरचे माहीत नाही..

फार मायबोली चेक नाही करता येत आहे.. विचारपुशीमध्ये लिहून ठेवा काही ठरले तर. Happy

२१,२२,२३ सोडून कुठलीही चालेल.

वाटल्यास दोन गटग ठेवा. एक बिल्वा, बस्के ह्यांचे १४ किंवा १५ ला.
आणि रैना उशीरा येतेय तर तिचे सेपरेट. शेवगांची देखील भेट होईल मग.

ओके.. एकंदरीत तारखा बघता डिसेंबरमध्ये २ गटग करू. डिसेंबर १४-१५ ला एक बस्के आणि बिल्वासाठी आणि नंतर रैना, शेवगा आणि लाजो साठी.
सशल, १ जानेवारी नंतर म्हणते आहेस का? मग जानेवारीत परत करू..
मी धागा अपडेट करतो.. १५ ला शनिवार आहे. शनिवारी संध्याकाळी जमेल का? संध्याकाळी असेल तर शनिवर्कर पण येऊ शकतील आणि मुंबईचं कोणी शनिवारी रविवार पुण्यात असणारं असेल तर त्यांनाही येता येईल...
१५ डिसेंबरसाठी हात वर करा पटापट..

Pages