Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26
टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अखी आता इमेज सर्च चा वापर
अखी
आता इमेज सर्च चा वापर कर.
गुड नाईट.
गुड नाईट.
५ वी वर अडकलोय.
५ वी वर अडकलोय.
अजुनही लेवल ३ अफ्रिकेच
अजुनही लेवल ३
अफ्रिकेच वर्श
दिग्दर्षक
सिनेमा च नाव
सिनेमातल्या नायकाचा प्रोब्लेम
वरचा नंबर
'कुणाचा' कोच
हे सगळ महित आहे.
पण ह्या सगळ्या चा मेळ बसवुन उत्तर काय ??????
कुणी तरी विपु करा प्लीझ.
वर अवलने सांगितलंय तसं कोचावर
वर अवलने सांगितलंय तसं कोचावर बसून शोधा. (एक व्यक्ति)
शिनुमाचं नाव घ्या आणि वरचा नंबर जोडा.
मग सगळ्यांचा मेळ घाला.
५ वी सुटली! (तारवटलेल्या
५ वी सुटली! (तारवटलेल्या डोळ्यांनी शोधताना) तरी वाटलेलंच, चित्राच्या नावाचा काहीतरी थेट संबंध असेल.
पण पानाच्या शीर्षकाचा संबंध कळला नाही.
हे मेळ घालणच तर जमत नाहिये
हे मेळ घालणच तर जमत नाहिये
मी ६ वर अडकले आहे कहितरी
मी ६ वर अडकले आहे
कहितरी क्लू द्या...कृपया.
अवल, रि४ हा शेवट आहे. डन!!!!!
अवल, रि४ हा शेवट आहे. डन!!!!! नो रि५ आणि रि६. बरोबर उत्तर माझ्या समोर होतं आणि मी तेच टाकलं नाही.
वि. सू. : जर उत्तर फालतू आणि क्लूंशी ताळमेळ नसणारे वाटले तर ते बरोबर नसतेच सहसा हा नियम लक्षात ठेवायचा.
मामी, काल मी तुला फेबुवर दिलेली हिंट आठव.
ती बरोबर आहे.
रि४चं पेजनेम आहे ती सिच्वेशन आली तर 'ते' काय करतात?
(वि. सू.: रि४ची हिंट बेताने टाका नायतर पब्लिक लूप टाळून थेट शेवटाला जाईल. :-))
नाही गं री ४ शेवट नाही, कारण
नाही गं री ४ शेवट नाही, कारण मी री ५ पण क्लिअर केलीय

(वि. सू.: रि४ची हिंट बेताने टाका नायतर पब्लिक लूप टाळून थेट शेवटाला जाईल > काय कळलं नाय बा
सोनलिस, मी पान ४ वर मामींना
सोनलिस, मी पान ४ वर मामींना काही तरी म्हटलय बघ
अखी काल लेव्हल तीन साठी मी
अखी काल लेव्हल तीन साठी मी विपु केली होती की.
असो,
आज बघतो जेलरला गंडवता येतं का ते..
अवल, मी कालच पूर्ण केलं.
अवल, मी कालच पूर्ण केलं. त्यांचं काँग्रॅट्स हा मेसेजही बघितला त्यावरून लिहिते आहे.
रि४ हाच शेवट आहे. ४/५ ट्रिकी आहेत. त्यांच्या उत्तरांमध्ये थोडी बदललेली उत्तरंही चालतात आणि माणूस पुन्हा लूपमध्ये अडकतो. 
अरे वा खुप खुप अभिनंदन ओ के
अरे वा खुप खुप अभिनंदन
फेसपाम, कोणतातरी चित्रपट, यापुढे जाईना गाडी 
ओ के असं आहे होय, तरी मी काल मामीला म्हतलच की इतकी सोपी उत्तर नसणार.
मग आता दे की काही क्लू
फेबु वर येना
फेबु वर येना
श्रद्धा हेल्प, हेल्प ! माझी
श्रद्धा हेल्प, हेल्प !
माते तुला पुन्हा शरण ! पण प्लिज हेल्प करच 
माझी चूक मी सपशेल मान्य करते, >>>नाही गं री ४ शेवट नाही, कारण मी री ५ पण क्लिअर केली <<< असा उद्धटपणा पुन्हा नाही करणार
अवल तु मेरेकु हेल्प
अवल तु मेरेकु हेल्प करो.
मामीला काय लिहिले ते पाहिलं पण कळाल नाही.
त्याचा आणि क्लुचा संबंध लागला नाही.
जेलरला नाही गंडवता आलं तर काय
जेलरला नाही गंडवता आलं तर काय कराल जेलमधून सुटायला ?
४ चे ऊत्तर : एक शब्द-- ****
४ चे ऊत्तर : एक शब्द-- **** किंवा ***
५ चे ऊत्तर : दोन शब्द किंवा त्यातला एक
६ चे ऊत्तर---- अजुन कळत नाही काय आहे ते
अवल...मला मदत कर ना अजून
सहासाठी ना वर लिहिलय बघ
सहासाठी ना वर लिहिलय बघ
परत आले ४ वर......
परत आले ४ वर......
आता या चक्रातून्/चकव्यातून
आता या चक्रातून्/चकव्यातून कसे बाहेर पडायचे?
रच्याकने मी अन मामीने केलेली
रच्याकने मी अन मामीने केलेली चूक करणार नाहीस ना ? बहुदा नाही, वरच्या तुझ्या पोस्टीतून दिसतेय ते , तरीही
आता श्रद्धामातेला गा-हाणे घाल माझ्या सोबत. ती काय यायला तयार नाही इथे
जेलरला नाही गंडवता आलं तर काय
जेलरला नाही गंडवता आलं तर काय कराल जेलमधून सुटायला ?>> जल्ला मग त्या पेज टायटलचा काय संबंध नाही की. हे कालच लिहुन पाहिल होत पण एकच शब्द.
आज दोन्ही शब्द लिहिले.
आलो परत माकडाकडे
धन्यवाद अवल.
काल मी सगळ्या जेलची नावं टाकुन बघत बसलो होतो
धन्यवाद अवल श्रद्धामाते
धन्यवाद अवल
श्रद्धामाते तुला शरण ! पण प्लिज हेल्प करच>> मी पण +१
आता गा-हाणे घातले....झोपते आता मी.... उद्या सकाळपर्यंत ती/तू कोणीतरी प्रसन्न व्हा.....कृपा करा.
झकास आहे हो संबंध विपु
झकास आहे हो संबंध
विपु पहा
श्रद्धा SSSSSSS एव्हढ्या श्रद्धेने मी कध्धी मदत मागितली नाही कोणाला
आयला मी अजून लेव्हल २ लाच आहे
आयला मी अजून लेव्हल २ लाच आहे अजून्......url काय करायच कहीच कळत नाही
ज्या कोड्यात डोकं चालवावं
ज्या कोड्यात डोकं चालवावं लागतं त्यासाठीचा सिनेमाही तसाच असणार ना?
हुश्श आलीस एकदाची बघते धन्स
हुश्श आलीस एकदाची
बघते धन्स गं 
२४ चित्रपटांची नावं ४-४दा
२४ चित्रपटांची नावं ४-४दा पाहतेय
Pages