Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16
घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.
प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
बाप्पाचं घर
बाप्पाचं घर
(No subject)
बस्के कर्ली हेअर क्युट आहे
बस्के कर्ली हेअर क्युट आहे
(No subject)
माझे एकेकाळचे घर... ३
माझे एकेकाळचे घर... ३ वर्षाच्या ३ अपार्टमेंटसपैकी सगळ्यात जास्त चांगल्या आठवणी असलेले अपार्टमेंट. २५ जेम्सटाऊन, मिलेज अॅव्हेन्यू
(कधी नव्हे ते अॅयथेन्स, जॉज्या मधे बर्फ पडला त्यामुळे नवलाईने बरेच फोटु मारले होते!)
हे आमचे सौर्यौर्जेवर चमकणारे
हे आमचे सौर्यौर्जेवर चमकणारे घर
मु.पो./तालुका/जिल्हा -
मु.पो./तालुका/जिल्हा - हेलसिंकी, फिनलंड

वॉव ! काय सुरेख घरे आहेत एकेक
वॉव ! काय सुरेख घरे आहेत एकेक !
(No subject)
(No subject)
(No subject)
महाविद्यालय
महाविद्यालय

बव्हेरियामधली ही
बव्हेरियामधली ही चित्रातल्यासारखी घरं:

खेकड्याचे घर.
खेकड्याचे घर.

जागुतै, मस्त कलाकारी केलीय
जागुतै, मस्त कलाकारी केलीय खेकड्याने वाळूमध्ये!
हे बस्तरजवळचं आदिवासी घरः
आम्ही गंगटोक मध्ये राहिलो
आम्ही गंगटोक मध्ये राहिलो होतो ते घर..
(No subject)
सॉल्लिड ! एकसे एक घरं आहेत.
सॉल्लिड ! एकसे एक घरं आहेत. कोकणातली विनार्च आणी जिप्सीनी टाकलेली घरं तर अतीशय मनमोहक, निसर्गरम्य आहेत. बाकी पण मस्तच. छोटुकल्यांची पण घरे छानच.
अरे वाळवंटातील घरं नाहीत का कुणाजवळ्?:अओ:
खेकड्यांची घरे तर धमाल आहेत. मस्त तुरुतुरु पळत जाऊन घरात लपतात. ( प्रत्यक्षात कधी पहायला मिळेल देव जाणे )
गजाननाचे घर..
गजाननाचे घर..
हे एक सुंदर घर... पेण
हे एक सुंदर घर...
पेण आंबेघर...
डोंगर माथ्यावरच हे भटक्या
डोंगर माथ्यावरच हे भटक्या ट्रेकर्सच घर !!
कोकणातली घर मस्त आहेत
कोकणातली घर मस्त आहेत
लोकहो, हा झब्बू इथेच
लोकहो, हा झब्बू इथेच थांबवूया. आणि गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला... या झब्बूला सुरवात करु या.
Pages