Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16
घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.
प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उजू, काय सुंदर घर आहे. मस्त
उजू, काय सुंदर घर आहे. मस्त रंग !
दा, हे घर नेरळच्या सगुणा
दा, हे घर नेरळच्या सगुणा बागेतले आहे. तिकडे असे कॉटेजेस, डॉरमॅटरीज आहेत. तिथले पॉण्ड हाऊस पण असेच सुंदर आहे.
(No subject)
हे नाचण पक्षाचे घरटे
हे नाचण पक्षाचे घरटे
(No subject)
(No subject)
(No subject)
माशांच घर
माशांच घर

(No subject)
(No subject)
माझ्या फर्नवरचं माश्यांचं घर
माझ्या फर्नवरचं माश्यांचं घर
शेतातल घर
शेतातल घर

(No subject)
आली का मृ तुझी नीळावंती???
आली का मृ तुझी नीळावंती???
हर्णे बंदरातलं दीपगृह :
हर्णे बंदरातलं दीपगृह :
बाप रे, मामी, नाव तुमच्या
बाप रे, मामी, नाव तुमच्या लक्षात आहे?!
(No subject)
हो तर, किती हसले होते मी या
हो तर, किती हसले होते मी या चित्रावर आणि त्या गाण्यावर!
कर्जतचं एक फार्महाऊस.
कर्जतचं एक फार्महाऊस.
अॅशी प्रिनीया चे घर
अॅशी प्रिनीया चे घर

उटीमधलं घर
उटीमधलं घर
वॉव कस्ली लाल अंडी आहेत ही.
वॉव कस्ली लाल अंडी आहेत ही.
(No subject)
'त्या फ्रांसमधल्या घरासारखे
'त्या फ्रांसमधल्या घरासारखे हुबेहुब हॉटेल, दुबईला आहे ! ( सगळ्यांचीच बर्फी झाली कि काय ! )''

>>
मधाचं पोळ कस आलं नाही अजून
हे आमचं घर! हडपसर, पुणे २८!!!
हे आमचं घर! हडपसर, पुणे २८!!!
बिग बेअर लेक, कॅलिफॉर्निया.
बिग बेअर लेक, कॅलिफॉर्निया.
आमचे घर -
आमचे घर -

(No subject)
(No subject)
ही आमची कुडकुडलेली
ही आमची कुडकुडलेली सब-डिव्हीजन!!
Pages