Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16
घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.
प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी, पाहिला आहे मी तो फोटो
मामी, पाहिला आहे मी तो फोटो तुमच्या 'अचानक भेटलेली कला' या धाग्यावर, मी तोच फोटो टाकायला आले होते त्याआधी तुम्ही टाकलात
फत्तेपूर सिक्री मधला
फत्तेपूर सिक्री मधला जोधाबाईचा महाल. पण बाहेर कन्फ्युजन डॉट कॉम निर्माण करणारी पाटी. आधी स्वतःच म्हणतात जोधाबाईचा महाल आणि खाली लगेच उलट लिहिलंय. जय सरकारी काम!
विनार्च ...
विनार्च ...
आणि मामी विनार्च हा तुम्हाला
आणि मामी विनार्च हा तुम्हाला झब्बू
हे माझ्या लेकाचं घर
मामी, त्या फ्रांसमधल्या
मामी, त्या फ्रांसमधल्या घरासारखे हुबेहुब हॉटेल, दुबईला आहे ! ( सगळ्यांचीच बर्फी झाली कि काय ! )
रॉक गार्डन मधली अजुन काही घरं
रॉक गार्डन मधली अजुन काही घरं


.
.
हे सुगरणीच घरकुल.
हे सुगरणीच घरकुल.

(No subject)
सारी घरे खुपच छान! हे ही एक
सारी घरे खुपच छान!
हे ही एक घरकुल!
(No subject)
(No subject)
मस्त घरं
मस्त घरं
हे दुमजली घरकुल बुलबुलचे.
हे दुमजली घरकुल बुलबुलचे.

ओह चक्क ड्यू प्लेक्स
ओह चक्क ड्यू प्लेक्स
(No subject)
गावचे घर...
गावचे घर...
मामी, त्या फ्रांसमधल्या
मामी, त्या फ्रांसमधल्या घरासारखे हुबेहुब हॉटेल, दुबईला आहे ! ( सगळ्यांचीच बर्फी झाली कि काय ! ) >>>>
सेंट ट्रोपेझ, फ्रान्स मधलं
सेंट ट्रोपेझ, फ्रान्स मधलं अगदी समुद्राला खेटून असणारं घर :
कृष्णा मस्त आहे कोळ्याच जाळ
कृष्णा मस्त आहे कोळ्याच जाळ
'कन्फ्युजन डॉट कॉम''... टू मच
'कन्फ्युजन डॉट कॉम''... टू मच
'त्या फ्रांसमधल्या घरासारखे हुबेहुब हॉटेल, दुबईला आहे ! ( सगळ्यांचीच बर्फी झाली कि काय ! )''
दिनेश ..
हॉफ टीम्बर हाऊसेस (सेले,
हॉफ टीम्बर हाऊसेस (सेले, जर्मनी)
वॉशिंग्टन डीसीत फिरताना काही
वॉशिंग्टन डीसीत फिरताना काही आवडलेली घरं........
कहां गये सब घरवाले?
कहां गये सब घरवाले?
(No subject)
पौर्णिमा खूपच गोड घर आहे हे
पौर्णिमा खूपच गोड घर आहे हे
(No subject)
असेहि एक घर !!
असेहि एक घर !!
वायनरी, द्राक्षवेली आणि घर!
वायनरी, द्राक्षवेली आणि घर!
(No subject)
Pages