Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16
घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.
प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विनार्च, मस्त केली आहेत
विनार्च, मस्त केली आहेत लेकीने घरं
सिंडी, कुठली आहेत ही मातीची घरं ? न्यू मेक्सिको वगैरे भागातली का ?
हो गं बस्के...व्हनेशियनच्या
हो गं बस्के...व्हनेशियनच्या आतलं
(आय थि़ंक)..बरीच जुनी ट्रीप आहे.
हे चालेलं का?
हे चालेलं का?
आर्मी एरियातलं घर
आर्मी एरियातलं घर
पुतणीसाठी बनवलेले डॉलहाउस!!
हे पन्हाळ्याला जाताना घाट
हे पन्हाळ्याला जाताना घाट सुरु व्हायच्या आधी लागणारं एक घर.
तिकडे जाताना मी ह्याच दर्शन नेहमीच घेतो. छान वाटतं अगदी ड्रीम हाउसच.
काश्मिरमधील दाल लेक येथील
काश्मिरमधील दाल लेक येथील बोटी कम घरे............अर्थात "हाउस्-बोटस"
हा आहे कोल्हापुरातील,
हा आहे कोल्हापुरातील, बावड्यामधील न्यु पॅलेस अर्थात नवा राजवाडा.
ह्याच्या अर्ध्या भागात म्युजियम आहे तर उरलेल्या अर्ध्या भागात छत्रपती शाहु महाराजांचे वंशज राहतात.
राजाचे घर.
राजाचे घर.
शेतातील मुन्गीचे घर
शेतातील मुन्गीचे घर :)
माझ्या लेकीचं घर :
माझ्या लेकीचं घर :
ही जैसलमेर, राजस्थान येथील
ही जैसलमेर, राजस्थान येथील घरे.
आणि हॉग़कॉग मधील एका मॉल मधे,
आणि हॉग़कॉग मधील एका मॉल मधे, त्या मॉलच्या एका बाजूची बनवलेली प्रतिकॄती
सुगरणीचे दोन मजली घर.
सुगरणीचे दोन मजली घर.
लेकीनं केलेलं वाळूचं घर :
लेकीनं केलेलं वाळूचं घर :
झकासराव, अतिशय मस्त फोटो. असं
झकासराव, अतिशय मस्त फोटो. असं दुमजली घर कधी पाहिलाच नव्हतं.
नोमॅडीक लोकांचे घर.
नोमॅडीक लोकांचे घर.
भाजे येथील विहार
भाजे येथील विहार
श्रीमंताचीं आलिशान
श्रीमंताचीं आलिशान घरं.
अॅम्बी व्हॅली.
हे आहे खारुताईचे घर
हे आहे खारुताईचे घर
पोपट रावांचे घर
पोपट रावांचे घर
विद्येचं घर - गॅडने हायस्कूल,
विद्येचं घर - गॅडने हायस्कूल, दापोली. माझ्या आजीची शाळा. :
गोव्यात आम्ही वाळूचे बनवलेले
गोव्यात आम्ही वाळूचे बनवलेले घर

गावातील घरं
गावातील घरं
आमचं कोकणातलं घर,
आमचं कोकणातलं घर,
(No subject)
निळी घरं
निळी घरं
<
<
किनार्यावरील घरं. शिरगाव,
किनार्यावरील घरं.
शिरगाव, रत्नागिरी.
किडुक मिडुक किड्याच घर... घर
किडुक मिडुक किड्याच घर... घर की गुलाबाच फुल??

Pages