Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16
घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.
प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
थाऊजंड आयलंडवरील एक घर.
थाऊजंड आयलंडवरील एक घर.
हा फोटो मागच्या वर्षीच्या
हा फोटो मागच्या वर्षीच्या झब्बूतही दिला होता ..
घर नाही पण घराची प्रतिकृती.
घर नाही पण घराची प्रतिकृती. चालेल ना ?
(No subject)
प्रज्ञा, तुझं घर वाहून
प्रज्ञा, तुझं घर वाहून चाललंय. फोटो काय काढतेयस? पकड ते आधी!!!!
मस्त आहे ते घर. रहायला आवडेल. पण शेजारी एखादा शॉपिंग कॉम्प्लेक्स असता तर बरं झालं असतं....
हा फोटो दर वर्षी कुठल्या ना
हा फोटो दर वर्षी कुठल्या ना कुठल्या झब्बुमध्ये फिट होतो
इंडियन टिपी
इंडियन टिपी
डेस्परेट हाउस वाइफज.. का अशाच
डेस्परेट हाउस वाइफज.. का अशाच कुठल्यातरी इंग्लीश सिरीयल साठी सेट केलेले घर
यप्पी!! फायनली फोटु अपलोड झाला!!
हे चालेल ?
हे चालेल ?

माझं कोकणातल घर
माझं कोकणातल घर
(No subject)
बाकीचे फोटो उद्या टाकतो.
बाकीचे फोटो उद्या टाकतो. शुभरात्री
(No subject)
(No subject)
बाप्पासाठी केलेलं घर
बाप्पासाठी केलेलं घर
(No subject)
(No subject)
(No subject)
हे आमचं खेड्यामधले घर
हे आमचं खेड्यामधले घर कौलारू..

घरामागे आहे खाडी
(No subject)
घरंच घरं
घरंच घरं
ही माझ्या लेकीची घरं
ही माझ्या लेकीची घरं

मातीचे घर
मातीचे घर
(No subject)
दिसत तसं नसतं वाला फोटू हाय
दिसत तसं नसतं वाला फोटू हाय हा...;)
वेका, लास व्हेगस, पॅरिस वाला
वेका, लास व्हेगस, पॅरिस वाला आहे का फोटू??
हा माझा झब्बू: (चनस तुमच्यामुळे आयडीया मिळाली.. )
the solis house
खेकड्याचे घर
खेकड्याचे घर

(No subject)
Susan's..
Susan's..
Pages