Submitted by सायो on 26 September, 2012 - 12:49
साहित्यः
प्लेटमधील खाद्य पदार्थांकरता: पॉलिमर क्ले, लिक्विड पॉलिमर क्ले, क्लिअर ग्लू, कलर्ड चॉक्स
बाटलीतल्या रेड वाईनकरता: क्लिअर ग्लू आणि कलर्ड चॉक्स.
प्लेटमधील पदार्थः
बेक्ड ब्रेड, मेल्टेड बटर, फ्रूट टार्ट ( चेरीज, किविज, स्ट्रॉबेरीज), टर्की स्ट्रिप्स विथ ग्रेव्ही, मॅश पटेटोज विथ ग्रेव्ही, वेजिटेबल्स
हे पदार्थ मी केलेले नसून माझ्या १२ वर्षाच्या मुलीने केलेले आहेत. ह्या आधीही तिने आवड म्हणून क्लेपासून खाद्यपदार्थ बनवलेले असल्याने ह्या वेळेला गणेशोत्सवाकरता करतानाही तिला मजा आली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ए मस्तच ! अगदी आता डिश पुढे
ए मस्तच ! अगदी आता डिश पुढे ओढून फस्त करावी वाटतेय
शाब्बास .... लेकीचे नाव काय वो
सह्ही!!! हे पाहून मलाही
सह्ही!!! हे पाहून मलाही काहीतरी करायची इच्छा होतेय पण क्ले आणण्यापासून तयारी लागेल्...
यातला एकही पदार्थ खोटा वाटत
यातला एकही पदार्थ खोटा वाटत नाहीये
खुप सार्या शाबासक्या तिला
पुन्हा पुन्हा न्याहाळले मी पदार्थ की काही तरी खरं असेलच नक्की म्हणत
वॉव काय अमेझिंग दिसतीय
वॉव काय अमेझिंग दिसतीय प्लेट.. डिटेल्स भारी दाखवले आहेत. खूप आवड्या!!
लेकीला कौतुक कळव नक्की!
मस्तच .. जेवणाबरोबर अख्खी बटर
मस्तच ..
जेवणाबरोबर अख्खी बटर ची स्टिक(?) ठेवली आहे ते आवडलं ..
मस्त ! लेकीला शाबासकी कळवणे
मस्त ! लेकीला शाबासकी कळवणे
सहीच झालंय. शाब्बास सायुरी.
सहीच झालंय. शाब्बास सायुरी.
सशल, एवढ्या कॅलरीज ऑलरेडी
सशल, एवढ्या कॅलरीज ऑलरेडी जाणारच आहेत तर बटर स्टिकनेच काय घोडं मारलंय हा विचार असावा त्यामागे
शाबासकी कळवली.
भारी! खरीखुरी शाबासकी!
भारी!
खरीखुरी शाबासकी!
अप्रतिम सुंदर दिसतायत!
अप्रतिम सुंदर दिसतायत! शाब्बासकी नक्कीच. शिवाय सगळ्यात लहान स्पर्धक म्हणून एक स्पेशल बक्षीस हवंच.
Mast!!! Good job Sayuri!!
Mast!!!
Good job Sayuri!!
मस्तच. तिचं खूप कौतुक
मस्तच. तिचं खूप कौतुक माझ्यातर्फे. सुम्दर दिसतेय प्लेट.
मस्त दिसतय. झक्कास!
मस्त दिसतय. झक्कास!
हायला मला वाटलं ती बाटलीतली
हायला मला वाटलं ती बाटलीतली वाईनतरी खरी असेल
सहीच जॉब आहे बाबा...मस्तच..खूप सारं कौतुक लेकीचं....
>> जेवणाबरोबर अख्खी बटर स्टीक
हे ठेवण्यासाठी तरी प्री टीएनेज व्हावसं वाटतंय मला...
अरे काय सही आहे हे! ऑसम जॉब!!
अरे काय सही आहे हे! ऑसम जॉब!!
वॉव, मस्त. ग्रेव्ही चं
वॉव, मस्त. ग्रेव्ही चं texture भारी जमलय.
बटर स्टीक ..
फारच भारी. सायुरीला अगदी पाठ
फारच भारी. सायुरीला अगदी पाठ थोपटून शाब्बासकी दे माझ्या वतीने
सह्ही आहे..... शाब्बास सायुरी
सह्ही आहे..... शाब्बास सायुरी
कुणी साम्गितलं नसतं तर हे
कुणी साम्गितलं नसतं तर हे खोटं खोटं फाडा आहे असं वाटलंच नसतं.
अप्रतिम!
वाईन भारीच दिसतेय.
वॉव..मस्त एक्दम..
वॉव..मस्त एक्दम..
मस्त केलय एकदम.
मस्त केलय एकदम.
वॉव..मस्त केलय..लेकीला
वॉव..मस्त केलय..लेकीला शाबासकी कळवणे!!
वॉव! खूप मस्त केलंय!
वॉव! खूप मस्त केलंय!
मस्त!!! उचलून तोंडात टाकावं
मस्त!!!
उचलून तोंडात टाकावं वाटतय :).
हे पदार्थ मी केलेले नसून
हे पदार्थ मी केलेले नसून माझ्या १२ वर्षाच्या मुलीने केलेले आहेत>>> ग्रेट!! मोठी शाबासकी तिला
मो +१
खुप छान केले आहे..... आणि
खुप छान केले आहे..... आणि तुमच्या मुलीचे पण कौतुक
कसलं मस्त दिसतयं..तुमच्या
कसलं मस्त दिसतयं..तुमच्या मुलीला शाब्बासकी
व्वॉव!!! यम्मी फूड सायो,
व्वॉव!!! यम्मी फूड
सायो, तुझ्या लेकीला शाबासकी दे
वा! काय मस्त दिसतय सगळंच.
वा! काय मस्त दिसतय सगळंच. एकदम खरं खरं वाटतय. बारीक काम पण सही.
लेकीला मोठ्ठी शाब्बासकी
वॉव!! एकदम सही! कलाकार आहे
वॉव!! एकदम सही! कलाकार आहे तुझी लेक, सायो. मोठ्ठी शाब्बासकी तिला.
Pages