Submitted by सायो on 26 September, 2012 - 12:49
साहित्यः
प्लेटमधील खाद्य पदार्थांकरता: पॉलिमर क्ले, लिक्विड पॉलिमर क्ले, क्लिअर ग्लू, कलर्ड चॉक्स
बाटलीतल्या रेड वाईनकरता: क्लिअर ग्लू आणि कलर्ड चॉक्स.
प्लेटमधील पदार्थः
बेक्ड ब्रेड, मेल्टेड बटर, फ्रूट टार्ट ( चेरीज, किविज, स्ट्रॉबेरीज), टर्की स्ट्रिप्स विथ ग्रेव्ही, मॅश पटेटोज विथ ग्रेव्ही, वेजिटेबल्स
हे पदार्थ मी केलेले नसून माझ्या १२ वर्षाच्या मुलीने केलेले आहेत. ह्या आधीही तिने आवड म्हणून क्लेपासून खाद्यपदार्थ बनवलेले असल्याने ह्या वेळेला गणेशोत्सवाकरता करतानाही तिला मजा आली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच जमलय. तों पा सु बघुनच.
मस्तच जमलय.
तों पा सु बघुनच.
सहीच गं
सहीच गं
सायो लेकीला शाब्बासकी कलाकार
सायो लेकीला शाब्बासकी कलाकार आहे लेक
सायो तुमची लेक कल्पक आहे..
सायो तुमची लेक कल्पक आहे.. सगळे खरेखुरे आणी मस्त दिसतायत.
>>लेकीला शाबासकी कळवणे >> +१
अप्रतिम... सिंपली ग्रेट...
अप्रतिम... सिंपली ग्रेट... !!!!
आणि हे करणारी मुलगी १२ वर्षांची असेल तर शब्दच नाहीत.............. अर्थात लाजेने, कारण मी १२ वर्षांचा असताना माझी हस्तकला काय होती ती आठवतेय..
अम्मेझिंग ! भरपूर शाबासक्या
अम्मेझिंग ! भरपूर शाबासक्या लेकीला.
एकदम फिदा. सगळं खूपच खरंखुरं वाटतंय.
सायो, लेकीला मोठी
सायो, लेकीला मोठी शाबासकी!
मस्तच झालय सगळ!
अप्रतिम. खोटे वाटतच नाहीत
अप्रतिम. खोटे वाटतच नाहीत पदार्थ सगळेच, यातच काय ते आले. शाबासकी तुमच्या चिमुकलीला.
अप्रतिम.......लेकीला
अप्रतिम.......लेकीला शाब्बासकी........................---------- ^-------------
लेकीने केलेय..खरच कला आहे
लेकीने केलेय..खरच कला आहे हातात..मोठ्याना पण इतके सुबक नाही येणार
कसलं सही दिसतंय हे सगळं!
कसलं सही दिसतंय हे सगळं! मेल्टेड बटर तर अगदी एक नंबर.. शाब्बास सायुरी!!
कसल जबरी बनवलय, मस्त
कसल जबरी बनवलय, मस्त
छानच! (बाटलीतलं रं.पा. तरी
छानच!
(बाटलीतलं रं.पा. तरी खरं असेल असं वाटलं होतं )
है शब्बास पोरी! मस्त दिस्ताय.
है शब्बास पोरी! मस्त दिस्ताय.
लेकीचे कौतूक आहे. तिचे आवडते
लेकीचे कौतूक आहे. तिचे आवडते पदार्थ दिसताहेत हे !
वॉव्..सायो.. लेकीला मोठ्ठी
वॉव्..सायो.. लेकीला मोठ्ठी शाबासकी दे आणी तिचे हे आवडते पदार्थ लगेच घेऊन ये बक्षिस म्हणून ..
सायो लेकीला शाब्बासकी गं!
सायो लेकीला शाब्बासकी गं! मस्त केलंय!
सायुरी, कमाल ग मुली तुझी!
सायुरी, कमाल ग मुली तुझी! अगदी फॉर्मल मील बनवल आहेस. खूप कौतुक.
खासच जमलय
खासच जमलय
मस्त ! गुड जॉब सायुरी !
मस्त ! गुड जॉब सायुरी !
खूप मस्त केलंय !!
खूप मस्त केलंय !!
हॅटस ऑफ टू हर....
हॅटस ऑफ टू हर....
सुंदर!!
सुंदर!!
हे पदार्थ मी केलेले नसून
हे पदार्थ मी केलेले नसून माझ्या १२ वर्षाच्या मुलीने केलेले आहेत>> खरच तिचे कौतुक आहे.
खूप छान
खूप छान
सायुरी, बेस्ट!
सायुरी, बेस्ट!
वॉव एकदम सही.... तुझ्या
वॉव एकदम सही.... तुझ्या लेकीला माझ्यातर्फे शाबासकी
ऑस्सम सायुरी. वे टु गो
ऑस्सम सायुरी. वे टु गो
Pages