तों पा सु- फॅन्सी डायनिंग- सायो

Submitted by सायो on 26 September, 2012 - 12:49

sayuri clay art 1.jpgsayuri clay art 2.jpgsayuri clay art 4.jpg

साहित्यः

प्लेटमधील खाद्य पदार्थांकरता: पॉलिमर क्ले, लिक्विड पॉलिमर क्ले, क्लिअर ग्लू, कलर्ड चॉक्स
बाटलीतल्या रेड वाईनकरता: क्लिअर ग्लू आणि कलर्ड चॉक्स.

प्लेटमधील पदार्थः
बेक्ड ब्रेड, मेल्टेड बटर, फ्रूट टार्ट ( चेरीज, किविज, स्ट्रॉबेरीज), टर्की स्ट्रिप्स विथ ग्रेव्ही, मॅश पटेटोज विथ ग्रेव्ही, वेजिटेबल्स

हे पदार्थ मी केलेले नसून माझ्या १२ वर्षाच्या मुलीने केलेले आहेत. ह्या आधीही तिने आवड म्हणून क्लेपासून खाद्यपदार्थ बनवलेले असल्याने ह्या वेळेला गणेशोत्सवाकरता करतानाही तिला मजा आली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम... सिंपली ग्रेट... !!!!

आणि हे करणारी मुलगी १२ वर्षांची असेल तर शब्दच नाहीत.............. अर्थात लाजेने, कारण मी १२ वर्षांचा असताना माझी हस्तकला काय होती ती आठवतेय..

Pages